Submitted by मन्या ऽ on 23 August, 2019 - 05:38
सुख-दुःख
आज आनंदीआनंद
झाला,दुःखामागे
सुख धावते; हा
विश्वास ठाम झाला
दुःख असतेच मुळी
पारिजातकाप्रमाणे
मन हळवे करुन जाते
जाता जाता
आयुष्याला आठवांचा
दरवळ देऊन जाते
सुखापेक्षा करावी
दुःखाची आराधना
दुःखाचाच सोबती असे
सुखाचा अनमोल ठेवा
दुःख आहे ते
आभाळ; पण
सुखाच्या
नक्षत्रांनी सजलेले
अन् सुर्याच्या
तेजाने व्यापलेले
(Dipti Bhagat)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच!
छानच!
शेवटच्या चार ओळी सुरेखच
शेवटच्या चार ओळी सुरेखच
सुरेख लिहिलंस गं
सुरेख लिहिलंस गं
अक्की, यतीन, सुपु
अक्की, यतीन, सुपु प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाह! क सुंदर कविता!
वाह! क सुंदर कविता!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एखाद्याने ब्रेकअप करून पुन्हा पॅच अप करावं या सिच्युएशनला तर नक्कीच सूट होईल...
मस्तच
मस्तच
श्वेताताई, प्रतिकदा
श्वेताताई, प्रतिकदा प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान
छान
डॉ. विक्रांत प्रतिसादासाठी
डॉ. विक्रांत प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दुखाःमागे
दु:खा मागे
सुख धावते;>>>>> जगती सारे ज्या आशेवर , तिच गवसली या धाग्यावर !
विषय गहिरा आहे.
दुखः >>> दु:ख ही चूक इतक्या
दुखः >>> दु:ख ही चूक इतक्या वेळा बघून बाकी वाचावेसे वाटले नाही.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मधुरा प्रतिसादासाठी खुप खुप
मधुरा प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मैत्रयी संपादीत केलं आहे. चुक दाखवलीत. मनापासुन धन्यवाद!