Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23
एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.
- ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
- जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
- जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
- अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
- बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
- काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
- एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
- काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत

-
-
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नवीन Submitted by संजय पगारे
नवीन Submitted by संजय पगारे on 18 August, 2019 - 13:1 >>
सन्जय पगारे भाउ, तुमचा बाळबोथ आशावाद व शुभेच्छा मोदीन्च्या पाठीशी अशाच कायम राहील्या तर मोदी एक दिवस पन्तप्रधान नक्कीच बनतील.
(No subject)
>>> देशद्रोहा सारख्या
>>> देशद्रोहा सारख्या महाभयंकर आरोपासाठी तब्बल ३ वर्षे वाट पहावी लागते यातच आरोप किती बनावट होते हे दिसते. रोज दोन पाने लिहीली असती तरी आरोपपत्र याच्या अनेक महिने आधी तयार झाले असते. काही तरी नक्की चुकत आहे. >>>
काहीही चुकले नाही. कन्हैयाकुमार व त्याच्या देशद्रोही टोळीने ज्या नेहरू विद्यापीठात देशाचे तुकडे करण्याच्या घोषणा देऊन अफजल गुरू या अतिरेक्याचा फाशीदिन हा महानिर्वाण दिन असल्यासारखा साजरा केला, ते नेहरू विद्यापीठ अधिकृतरित्या दिल्ली या राज्यात येत असल्याने, न्यायालयाने त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी दिल्ली राज्याकडे परवानगी मागितली आहे. हा परवानगीचा अर्ज प्रदीर्घ काळ दिल्ली सरकारच्या गृहखात्याकडे पडून आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. रा. रा. केजरीवाल हे विवेकी, मानवतावादी, बुद्धीप्रामाण्यवादी, उदारमतवादी, विचारवंत, निधर्मी, पुरोगामी इ. गुणांनी नटलेले असल्याने व ते या देशद्रोह्याचे कट्टर समर्थक असल्याने ते हे आरोपपत्र दाखल करण्यासाठी परवानगी देणे टाळत आहेत. त्यामुळे अजून आरोपपत्र दाखल होऊ शकले नाही.
रच्याकने, २००८ मध्ये मालेगाव मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासाठी खोटे आरोप करून अडकवलेल्या कर्नल पुरोहीत, साध्वी इ. वर १० वर्षे उलटल्यानंतर सुद्धा आरोपपत्र दाखल झालेले नव्हते. कन्हैयाकुमारने देशद्रोही घोषणा देऊन जेमतेम ३ वर्षेच झाली आहेत.
अजून केसच नाही तर त्याने
अजून केसच नाही तर त्याने घोषणा दिल्या हे कुणी सांगितले?
केस आणि न्यायालयातील आरोपपत्र
केस आणि न्यायालयातील आरोपपत्र यातील फरक समजणे वॉर्डबॉयच्या आवाक्याबाहेर आहे.
आणि आरोपी आणि गुन्हेगार यातला
आणि आरोपी आणि गुन्हेगार यातला फरक संघात शिकवायला सांगा
वार्डबॉय नाही केसपेपर बनवणारा
वार्डबॉय नाही केसपेपर बनवणारा कंपौंडर.
नवीन सरकार सगळ्यांना डॉकटर
नवीन सरकार सगळ्यांना डॉकटर करणार आहे, कँपौंड्रर, ज्या छापखण्यात मेडिकलची पुस्तके छापतात, तिथले रंगाचे ड्रम उचलणाराही आता डॉकटर होणार आहे
आणि ईतक्या जुन्या केसेस का
आणि ईतक्या जुन्या केसेस का चघळताय ?
कलबुर्गी केसमध्ये साधक केस सुरू झाली ना ?
Delhi चा केजरीवाल परत निवडून
Delhi चा केजरीवाल परत निवडून येत नाही .
जनतेचा पैसा फ्री मध्ये fuktyana वाटायला सुरावात केली आहे त्याने .
पण पाहिले आणि शेवटचं मुख्यमंत्री पद असले आप पक्षाचं .
आता निवडणूक होईल तेव्हा bjp च दिल्ली सर करणार .
मग देशद्रोह्यां
च्या अडकलेल्या परवानग्या ताबडतोप दिल्या जातील आणि गुन्हेगार तुरुंगात असेल
>>> आणि आरोपी आणि गुन्हेगार
>>> आणि आरोपी आणि गुन्हेगार यातला फरक संघात शिकवायला सांगा >>>
संघात काय शिकवलं जातं हे समजणं, धनगराकडून डोकेदुखीवर जडीबुटी घेणाऱ्या वॉर्डबॉयच्या आवाक्याबाहेर आहे.
कुणीतरी कुणाला तरी पगारवाढ
कुणीतरी कुणाला तरी पगारवाढ दिली पाहिजे.
कलाबुर्गी कोण आहे आणि कसली
कलाबुर्गी कोण आहे आणि कसली केस आहे त्या नावाची जरा सविस्तर सांगतले
15 ऑगस्ट रोजी लंडनमध्ये
15 ऑगस्ट रोजी लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालया बाहेर पाकिस्तान आणि खलिस्तान समर्थकांनी विरोध प्रदर्शन केले एवढेच नाही तर त्यांनी भारतीय तिरंग्याचा अपमान करण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु, तिथे उपस्थित असणाऱ्या एका महिला पत्रकाराने विरोध प्रदर्शन करणाऱ्या नागरिकांना ते करण्यापासून रोखले. एवढंच नाही तर या भारतीय वाघिणीने सरळ त्या आंदोलनकर्त्यांच्या हातातून थेट तिरंगा घेत देशभक्तीचे आणि शौर्याचे प्रदर्शन केले.
>> ही बातमी खरी आहे का? कुणाला माहीत आहे?
https://m.facebook.com/story
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2341510299302060&id=14373273...
>>>काही लोकांनी आवर्जून पहा हा व्हिडिओ.
संघात मेंढरे व्हायला शिकवतात
संघात मेंढरे व्हायला शिकवतात की धनगर व्हायला ?
वार्डबॉय नाही केसपेपर बनवणारा
वार्डबॉय नाही केसपेपर बनवणारा कंपौंडर.

Bhupinder Singh Hooda backs
Bhupinder Singh Hooda backs Centre's Article 370 move, says Congress has 'lost its way'
त्यांनी तुम्हालाही शिव्या
त्यांनी तुम्हालाही शिव्या दिल्या आहेत
ते वेगळी पार्टि काढणार आहेत बहुतेक
खोकी पेट्या तयार ठेवा
Triple Talaq वर होम मिनीस्टर
Triple Talaq वर होम मिनीस्टर श्री अमित शाहांचे प्रेस क्वब मध्ये भाषण चालु आहे !!
ट्रिपल तलाक का निरस्त केला त्याचे योग्य विश्लेषण !
छान,
छान,
काश *उनका* नाम भी नैमुद्दीन मोहम्मद होता
तो आज उनकी बीबी को भी इंसाफ मिलता
#triple talaq
वार्डबॉय नाही केसपेपर बनवणारा
वार्डबॉय नाही केसपेपर बनवणारा कंपौंडर. >>>> एकूणातच जी वाद निर्माण करणारी विधानं, किंवा पर्सनल ॲटॅक असतात त्यावरून एकमेकांत चालूदे. पण एका क्वालिफाईड डॉक्टरला हिणवणे बरे वाटत नाही. जामोप्यानी कधी डॉक्टरकीचा माज दाखवलेला दिसला नाही.
वॉर्डबॉय किंवा कंपाऊंडरचे काम कमी लेखत नाहिये.
मुळात वोर्ड बॉय, केस पेपर
मुळात वोर्ड बॉय, केस पेपर करणारा आणि कँपौंडर हे 3 भिन्न प्राणी आहेत
मुळात वोर्ड बॉय, केस पेपर
मुळात वोर्ड बॉय, केस पेपर करणारा आणि कँपौंडर हे 3 भिन्न प्राणी आहेत.
प्राणी आहेत का ते .
प्राणीच म्हणायचे आहे तर माणूस प्राणी हा शब्द तरी वापरा .
मनुष्यप्राणी
मनुष्यप्राणी
मोदींची बायको मस्त सरकारी
मोदींची बायको मस्त सरकारी इतमामात जगते आहे व ती त्यात खुप खुष आहे. तुमचं काय?
सोपे तोन्डी तलाक आता कायद्यामुळे कठीण झाल्याने बर्याच जणांची फाफललीय. नैतीकरीत्या विरोध करु शकत नाहीत म्हणुन मोदींच्या वैयक्तीक आयुष्यातील गोष्टी रोज रोज उगाळत आहेत.
कितीही आपटा बाळांनो, पण कायदा झालेला आहे व समान नागरी कायद्याच्या दिशेने आता वाटचाल सुरु होईल.
त्याने आता काय होणार ? 18 %
त्याने आता काय होणार ? 18 % रेशो तसाच रहाणार ना ?
एकूणातच जी वाद निर्माण करणारी
एकूणातच जी वाद निर्माण करणारी विधानं, किंवा पर्सनल ॲटॅक असतात त्यावरून एकमेकांत चालूदे. पण एका क्वालिफाईड डॉक्टरला हिणवणे बरे वाटत नाही. जामोप्यानी कधी डॉक्टरकीचा माज दाखवलेला दिसला नाही.
वॉर्डबॉय किंवा कंपाऊंडरचे काम कमी लेखत नाहिये.
>> जामोप्या कोण? इथे पंतप्रधानांना अत्यंत वाईट भाषेत संबोधले जाते तेव्हा ? उगीच गरळ ओकल्यासारखे भाजप्ये, संघोटे अशी विशेषणे वापरली जातात तेव्हा? मला कोण डॉक्टर आहे हे समजले नाही.
>>> एकूणातच जी वाद निर्माण
>>> एकूणातच जी वाद निर्माण करणारी विधानं, किंवा पर्सनल ॲटॅक असतात त्यावरून एकमेकांत चालूदे. पण एका क्वालिफाईड डॉक्टरला हिणवणे बरे वाटत नाही. जामोप्यानी कधी डॉक्टरकीचा माज दाखवलेला दिसला नाही. >>>
गजानन विनायक कागलकर खरोखरच डॉक्टर असता तर डोकेदुखीवर धनगराची जडीबुटी घेत बसला नसता आणि माबोवर २४ तास पडीक राहून मोदींविषयी अत्यंत घाणघाण लिहित बसला नसता.
नरेंद्र मोदींचा समावेश
नरेंद्र मोदींचा समावेश समाजसुधारकांमध्ये झाला आहे – अमित शाह
अभिनंदन
Pages