Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23
एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.
- ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
- जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
- जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
- अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
- बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
- काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
- एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
- काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत
-
-
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सगळे अधिकार जर "फक्त"
सगळे अधिकार जर "फक्त" विधानसभेला असतात तर, राज्यपाल, संसद व राष्ट्रपतींचे अधिकार काय आहेत?
विधानसभा अस्तित्वात नाही पण महत्वाचा निर्णय घ्यायचा तर अशावेळेला विधानसभेचे अधिकार कोणाकडे जातात?
एखाद्या साध्या कंपनीमधेही मुख्या माणुन नसेल तर अधिका-यांची साखळी असते (चेन ऑफ कमांड), त्याप्रमाअणे जबाबदारी व अधिकार पुढे पास होत जातात.
अभिनव,
अभिनव,
सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. मला वाटलं की मला जे म्हणायचं होतं त्यापेक्षा वेगळं समोरून interpret झाल्यामुळे 'ती' प्रतिक्रिया असावी. ब्लॅकमेल करत कटकट्या मागण्या करणाऱ्या फुटीरतावाद्यांसाठी माझी ती पोस्ट होती. हे पोचलं नसावं. किंवा ट्रम्पच्या उल्लेखामुळेही वेगळा ट्रिगर झाला असावा. सो इट्स कूल!
विकसाची सुरुवात. नवी रोजगार
विकसाची सुरुवात. नवी रोजगार निर्मिती.
Jammu and Srinagar to get first Metro Rail
https://www.metrorailnews.in/jammu-and-srinagar-to-get-first-metro-rail/
Jammu and Srinagar to get metro rail
https://www.dailyexcelsior.com/jammu-and-srinagar-to-get-metro-rail/
पाकिस्तानला तुच्छ नका मानू ,
पाकिस्तानला तुच्छ नका मानू , नथुरामच्या स्वप्नातला अखंड भारत अफगाण ते मालदीव आहे
सब भूमी जमबुडवीप की
ठिक आहे. बदल केला आहे.
ठिक आहे. बदल केला आहे.
अखंड हिंदुस्थान .
अखंड हिंदुस्थान .
हे स्वप्न होते
हॅरी पॉटर, वॉल्डेमॉर्ट आणि
हॅरी पॉटर, वॉल्डेमॉर्ट आणि शक्तिमान!
India has moved additional troops into Kashmir and asked tourists and other outsiders to leave. What exactly is happening in Kashmir?
https://www.quora.com/India-has-moved-additional-troops-into-Kashmir-and...
Twisting as usual? अधिकार
Twisting as usual? अधिकार भारताच्या संसदेला आणि काश्मीरच्या विधानसभेला आहेत.
काश्मीरात लोकसभा निवडणुका होऊ शकतात, तर विधानसभा का नाही?
उद्या तिथे विधानसभा आली की तिलाही हा निर्णय द्यावा लागेल असं काही कायदेतज्ञांचं म्हणणं आहे.
सनव यांनी सकाळच्या प्रतिसादात काश्मिरी पंडित आणले. पंडितांनड परतायला ३७० चा कोणताही अडथळा नाही. ते खलम असताना ४० अधिक वर्षे ते तिथे राहतच होते.
काश्मीरमध्ये शरिया लागू होईल, असं फियर मॉंगरिंग राइट विंगर्स करत होते आणि आहेत.
पंडीतांना परतायला ३७० अडथळा
पंडीतांना परतायला ३७० अडथळा नव्हता तर, त्यांनी परतावे म्हणुन व सुरक्षीत रहावे म्हणून काँग्रेसनी काय केले?
मुळात पंडीतांना बाहेर जावेच का लागले? तेव्हाच मदत का नाही दिली?
https://m.facebook.com/story
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10162728261710713&id=654750712
Twisting as usual?
Twisting as usual?
Submitted by भरत. on 8 August, 2019 - 12:05
>>
आधी तुम्ही, सर्वच निवडणुका एकाच वेळेला घ्याव्या की नाही, यावर तुमचे मत काय ते नक्की ठरवुन घ्या. मग बोलू.
तो व्हा तुमच्या लाडक्या
तेव्हा तुमच्या लाडक्या भाजपच्या पाठिंब्याचं आणि राज्यपालांचं राज्य होतं. मागे मी एका धाग्यावर आकडेवारी दिली, सर्वाधिक पलायन ,हत्याकांड कॉंग्रेसेतर काळात झालंय.
मोदींनी मागच्या पाच वर्षांत काय केलं? त्यांचं सरकार दोन्हीकडे होतं ना?
आता भूतकाळातून वर्तमानकाळात या.
भलतेच कडक , न पेलणारे निर्णय घ्यायचे आणि त्यांच्या अंमलबजावणीत घोळावर घोळ घालायचे हा मोदींचा track record
आहे. या बाबत काय करतात ते बघू.
दोभाल शटरं बंद असलेल्या रस्त्यावर उभे राहून कडेकोट बंदोबस्तात गप्पा मारताहेत.
बडे बडे शहरोंमे छोटे छोटे
बडे बडे शहरोंमे छोटे छोटे हादसे होते हैं अशा मानसिकतेला लोकांनी पार्श्वभागावर फटके मारत हाकलले आहे. आता कर्माचा हिशोब लगेच करणाऱ्या मानसिकतेचे सरकार आहे. पागलो तूम नही समझोगे. तुम्हारी बुध्दीका उजेड लयी मत पाडो.
हिटलर असे हिणवलं तरी चालेल .
हिटलर असे हिणवलं तरी चालेल .
बीजेपी सरकारनी देशहिताचे निर्णय रेटून घेतले पाहिजेत .
जास्त विरोधी लोकांशी चर्चा करायची गरज नाही.
पूर्ण बहुमत आता पण आहे आणि पुढे सुद्धा राहील
पुलागमा हल्ला झाला तेव्हा
पुलागमा हल्ला झाला तेव्हा सुद्धा भारतातील काही विशिष्ट विचारांच्या लोकांची मते भारताचा कट्टर दुश्मन पाकिस्तानशी जुळत होती .
आणि आता 370आणि35 a cancel केल आहे आणि काही ठराविक विचाराचा प्रभाव असलेली लोक पाकिस्तानच्या सुरात सुर मिसळत आहे
पन्ना नम्बर 36 में
पन्ना नम्बर 36 में श्यामाप्रसाद की चिट्ठी है जिसमे 370 को 15 दिन में लागू करने का अनुरोध है
इस लिंक में कश्मीर मुद्दे पर श्यामाप्रसाद की लिखी हुई सारी चिट्ठियां है..
https://archive.org/stream/in.ernet.dli.2015.63380/2015.63380.Nehru-mook...
काश्मिर प्रकरण युनोत
काश्मिर प्रकरण युनोत प्रलंबित असल्याने भारत सरकारला त्यावर कोणताही निर्णय घे ण्याचा अधिकार नाही अस मानणारे लोक आहेत हे. ज्यांना काश्मिर व POK ह्या दोघातला फरक ज्यांना कळत नाही ते विरोधी पक्ष नेते आहेत.
त्या पक्षाचे पाठीराखे काय लायकीचे असतील ?
आणि आता 370आणि35 a cancel केल
आणि आता 370आणि35 a cancel केल आहे आणि काही ठराविक विचाराचा प्रभाव असलेली लोक पाकिस्तानच्या सुरात सुर मिसळत आहे
Submitted by Rajesh188 on 8 August, 2019 - 12:53
<<
पाकिस्तानच्या सुरात सुर मिसळणार्यात, सध्या एनडी टिव्ही इंडीयाच्या रबीश कुमारचा नंबर फार वर आहे. कलम ३७० हटवल्याची घोषणा अमित शहांनी राज्यसभेत केल्यावर बिचार्याचा चेहरा असा काही पडला की आजही त्याच्याकडे बघवत नाही.
त्या पक्षाचे पाठीराखे काय
त्या पक्षाचे पाठीराखे काय लायकीचे असतील ?
सर्जिकल स्राएक पी ओ के वर झाला, त्याला पाकिस्तान नका म्हणू , असे आम्ही कळकळीने सांगूनही पाकिस्तानपे हमला किया, म्हणून भक्त लोक ओरडून सांगत होते,
त्यांना आता पी ओ के व पाकिस्तानातील फरक समजू लागला, हे पाहून आमचा उर भरून आला व एकदा जनगनमन म्हणायची इच्छा होत आहे.
महाराष्ट्रात आलेल्या पुराकडे
महाराष्ट्रात आलेल्या पुराकडे कोणी पाहतंय का?
आता काश्मीर प्रश्न नक्की
आता काश्मीर प्रश्न नक्की सुटेल .
योग्य ठिकाणी मोदी सरकारनी कडू औषधाचा डोस दिला आहे .
किती तळमळ होत आहे देशविरोधी लोकांची
किती तळमळ होत आहे देशविरोधी
किती तळमळ होत आहे देशविरोधी लोकांची
नवीन Submitted by Rajesh188 on 8 August, 2019 - 13:35
--
तीच तर पाहायला सध्या मजा येत आहे.
आमचा उर भरून आला व एकदा
आमचा उर भरून आला व एकदा जनगनमन म्हणायची इच्छा होत आहे.
वंदे मातरम !! भारत माता की जय
म्हणायला ह्यांना अॅलर्जी होती ते आता जनगनमन म्हणायची इच्छा जाहीर करत आहेत !!
काय मोदींचा धाक !!
मोदी है मुमकीन है !!
पुलागमा हल्ला झाला तेव्हा
पुलागमा हल्ला झाला तेव्हा सुद्धा भारतातील काही विशिष्ट विचारांच्या लोकांची मते भारताचा कट्टर दुश्मन पाकिस्तानशी जुळत होती .
आणी जेंव्हा अभिनंदनला सोडवुन परत आणल तेंव्हा पाकिस्तानच्या पं प्र ईम्रान खानला नोबेल पीस पुरस्कार द्यायच घाटत होत.
बहुसंख्य देश प्रेमी जनता मोदी
बहुसंख्य देश प्रेमी जनता मोदी सरकार वर खुष आहे .
पुढल्या निवडणुकीत विरोधी बाकड्यावर मोजून दहा , बाराच खासदार असतील .
तेव्हा लोकशाही समोर पेच निर्माण होईल असे वाटते आहे
(No subject)
वंदे मातरम तर तुम्हालाही येत
वंदे मातरम तर तुम्हालाही येत नसेल
जनगणमन आम्ही शाळेतच शिकलो ,
जनगणमन आम्ही शाळेतच शिकलो , तुमचे मोदीजी तेंव्हा चहा विकायचे
पुढल्या निवडणुकीत विरोधी
पुढल्या निवडणुकीत विरोधी बाकड्यावर मोजून दहा , बाराच खासदार असतील .
तेव्हा लोकशाही समोर पेच निर्माण होईल असे वाटते आहे
राजीव गांधींना पण ४०५ जागा मिळालेल्या त्यावेळेला सुद्धा लोकशाही समोर पेच प्रसं ग निर्माण झाला नव्हता, ईतकच काय तर कोणीही पाशवी बहुमत मिळाल अस काही म्हणालेल आठवत नाही !!
जनगणमन आम्ही शाळेतच शिकलो ,
जनगणमन आम्ही शाळेतच शिकलो , तुमचे मोदीजी तेंव्हा चहा विकायचे !!
मोदी चहा विकायचे त्यावे ळेला तुम्ही शाळेत होते.
मोदी आता देशाचे लाडके पंत प्रधान आहेत आणी तुम्ही तीन शिफ्ट मध्ये काम करणारे कंपाऊंडर !!
१५ लाख फुकट मिळण्यासाठी त्याच चहा विकणार्या च्या मागे गेले ५ वर्षे कटोरा घेऊन फिरत आहात !!
Pages