Submitted by मन्या ऽ on 13 June, 2019 - 07:37
फुलपाखरु..
एक होते रंगेबेरंगी
फुलपाखरु..
त्याचे 'मन'
ऐसे नाव..
ईवलेसे नाजुक
पंख तयाचे
त्यावर सुंदर नक्षी
संस्कारांची.
फुलपाखराच्या
पंखावरचे काही रंग
लाल-गुलाबी
स्वप्नांचे
बालपणीच्या आठवणींचे
उमलणार्या फुलांचे
चांदण्या रातींचे
तर
काही रंग आहेत.,मात्र
निळे-काळे
नको त्या
कटु आठवणींचे
भळभळत्या जखमांचे
चुलीतल्या विस्तवाचे..
त्याच कटु
आठवणींने बळ
तयाच्या पंखास दिले
संकटावर मात करुन
त्यास नव्या उमेदीने
जगण्यास शिकवले!..
(दिप्ती भगत)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारीच ग .....
भारीच ग .....
सुंदर लिहिलंय मन्या!!!
सुंदर लिहिलंय मन्या!!!
छान
छान
सुंदर
सुंदर
मस्त!
मस्त!
सर्व प्रतिसादकांचे मनापासुन
सर्व प्रतिसादकांचे मनापासुन खुप खुप धन्यवाद!
मन्या, छान!
मन्या, छान!
भारीय
भारीय
तद्दन अप्रतिम
तद्दन अप्रतिम
मानसी,रागिनी ,अक्की
मानसी,रागिनी ,अक्की प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!