ठक्-ठक् मासिक खरेदी करायचे आहेत.

Submitted by vichar on 7 April, 2019 - 15:33

कुणी विकणार किंवा share करणार असेल ठकठक मासिके (जुनी-नवी) तर कृपया संपर्क करणे.
धन्यवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यात असाल तर अप्पा बळवंत

पुण्यात असाल तर अप्पा बळवंत चौकात (ABC) जाऊन या . जुनी-नवी पुष्कळ मासिक उपलब्ध आहेत, ते सुद्धा कमी किंमती मध्ये वाचनास योग्य.

पहिलं बाल मासिक जे अजूनही आवडेल... याच मासिकातून फरक ओळखा,एकाच अक्षरावरून शब्द, चेहरे बनवा असं सगळ may च्या दिवाळी च्या सुट्टीत शिकले..

आजकाल ह्याचे पब्लिशिंग बंद झाले वाटते.
काही आहेत माझ्याकडे, पण सर्व कलेक्ट करायचे आहेत. खूप सुंदर आठवणी आहेत ह्या बालमासिकाच्या.