Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04
रात्रीक ख्योळ चालल्यान
आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
.
आण्णा - हरी नाईक
माई - इंदु हरी नाईक
छाया - छाया हरी नाईक
माधव - माधव हरी नाईक
दत्ता - दत्ता हरी नाईक
सरिता - सरिता दत्ता नाईक
पांडु
वच्छी - वत्सलाबाई
भिवरी
शेवंता - पाटणकरीण
पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल माई वच्छीक अगो-तुगो करत
काल माई वच्छीक अगो-तुगो करुक होता. वच्छी (वत्सलाबाई - चांगल्या नावाचं वाट्टोळं केलंय..!) नात्यान माईचो चुलत सासु लागुक ना..? मगे सासुक अगो-तुगो कसां करत्यान..?
मागच्या धाग्यात कुणीतरी
मागच्या धाग्यात कुणीतरी लिहिलेलं ना की शोभा कायतरी विषारी लाकडाबद्दल बोलत होती.
वच्छी खूप भारी काम करते . आणि
वच्छी खूप भारी काम करते . आणि अण्णांनी नुसती बंदूक हातात धरली तरी घाबरणाऱ्या सगळ्यांची वाट लावून टाकली
ती काशिची बाईल danger वाटते
ती काशिची बाईल danger वाटते
मला तर वाटते serial chi कथालिहीणार्याने आधी कोकणातल्या समाजाचा, गावाचा, भूताटकी प्रकाराचा अभ्यास करावा मग लिहावे.. नायतर serial मधे फक्त अण्णाचा राग, माईचे कान दुखवणारे रडणे, शेवन्ताचा स्वार्थी romance , वच्छीचे घर, इतरांची अण्णाबद्दल भीती याशिवाय काही नसते
लग्नात दिसलेली एवढ्या गावात फक्त पंचवीस माणसे (गावाला निमंत्रण असताना ) जेवायला आलेली पंधरा माणसे (गावात कोणाकडे चूल पेटलेली नसताना ) , दत्ताच्या लगनात साधा घोडाही नसताना थाटामाटात लग्न , गावात सरपन्च नाही, खोत नाही, शेताकडे जाणे नाही, दूधदूभते नाही..
गायीगुरे नाहीत, कुत्रेमान्जरीही नाहीत, दिसतात ते कावळे गिधाडे, फक्त नाईकांच्या घरावर घिरट्या मारायला आलेली
अण्णाच्या गावात फक्त रघू, नेने, पाटनकर . कामं सांगायला फक्त चोंगट्या एवढेच .
अण्णा रघू नेने तिघे एकत्र माकड वाटतात
वच्छीचो सुनडँबिस दिसताहा.
वच्छीचो सुनडँबिस दिसताहा. कालचो भागात वच्छी अन तिचो सुनेन सरिताक ब्लॅकमेल करुचा ठरवल्यान दिसताहा म्हंजे तिक्याकडुन पैका मिळवुचा, भाणामती करुक घेऊचा होया.
वच्छीचा नशिब जोरावर हा, कशी
वच्छीचा नशिब जोरावर हा, कशी तोडीस तोड सुन मिळालीये तिका....
येडो बनुन पेडो खाल्ल्यान काल तिना.
काशीच्या औषधाकं पैशे पण मिळवल्यान आणि डाव पण साधल्यान बराबर.
वच्छीचा नशिब जोरावर हा, कशी
वच्छीचा नशिब जोरावर हा, कशी तोडीस तोड सुन मिळालीये तिका...>>> तिनी नक्की काय केले ? मला नाही कळले.
ऐक मात्र खरे आहे ज्या दिवशी
ऐक मात्र खरे आहे ज्या दिवशी shevanta मरेल त्या नंतर ही serial समाप्त झाली पहिजे नंतर trp मिळणार नाही
ऐक मात्र खरे आहे ज्या दिवशी
ऐक मात्र खरे आहे ज्या दिवशी shevanta मरेल त्या नंतर ही serial समाप्त झाली पहिजे नंतर trp मिळणार नाही>>>>> अय्यो रामा ! तुका काय म्हणूचा असां तां माकां समजलो नाय ! कोड्यात कित्यांक बोलतस?
वच्छीचा नशिब जोरावर हा, कशी
वच्छीचा नशिब जोरावर हा, कशी तोडीस तोड सुन मिळालीये तिका...>>> तिनी नक्की काय केले ? मला नाही कळले.>>>> काल सरीता तिची चूक सुधरवण्याकरता थोडे पैसे काशीकरता देण्यासाठी वच्छीकडे जाते. मी हे मुद्दाम नाही केले हे पण ती सांगते. आणी म्हणते की घरात कोणाला हे माहीत नाही, आणी तुम्ही पण सांगु नका. कारण तिला वाटते की काशीच्या या स्थितीला तीच जबाबदार आहे. वच्छी संतापते, पण तिची सून फार पोहोचलेली असल्याने ती वच्छीला डोळ्याने खुणवत, लेकी बोले सुने लागे असे बोलत सरीताला या गोष्टीवरुन ब्लॅकमेल करुन आणखीन पैसे कसे मागायचे अशी तयारी करत असते. सरीता म्हणजे आलेली लक्ष्मी आहे, तिला घालवु नका असे ती इनडायरेक्टली सुचवते.
आणी सरीताच्या ओटीत लाल कपडा, काळे तीळ व नारळ घालते, म्हणजे सरीता ते घरात घेऊन गेली की तिथे काहीतरी विपरीत घडणार. पण मला शेवटी भयंकर हसू आले, कारण सरीता रात्री घरी परतत असतांना, ती ओटी बाहेरच ठेवते. सकाळ उजाडल्यावर पांडोबा ती ओटी बघतात, आणी धुमशान घालतात. काय तर म्हणे ती कलमाबुडी येऊक इली . आता कलमाबुडी म्हणजे भिवरी. तिचे जर भूत झाले तर ती स्वत:ची ओटी कशाला भरुन घेईल?
आणी मग माई ती ओटी पांडुला दूर टाकायला सांगतात कारण माई व दत्ताला ती भानामती वाटते. इकडे अण्णा झोक्यावर बसलेले असतांना ते पांडुला ओटी घेऊन जातांना पहातात व शुकशुक करतात. पांडु जाम भंजाळतो, कारण त्याला वाटते की ती कलमाबुडी आली.
रश्मी, बरं झालं लिहिलसं. काल
रश्मी, बरं झालं लिहिलसं. काल माका ता पांडु काय बोलला ता निट ऐकुच येऊक नाय.
पन ह्येर्ही तर आण्णा पांडुला चांगली खणखणीत हाक मारतात मग काल बसल्याबसल्या शुक शुक कित्या करित व्हते? येडो खयचो.
शुक शुक कलमाबुडी करतेय असं
शुक शुक कलमाबुडी करतेय असं वाटावं म्हणुन
पण माई वच्छीला अगं-तुगं का
पण माई वच्छीला अगं-तुगं का करते..? वच्छी माईची चुलत सासु.. कोकणात चुलत सासुला अगं-तुगं करतात का (शंका)..??
ऐक मात्र खरे आहे ज्या दिवशी
ऐक मात्र खरे आहे ज्या दिवशी shevanta मरेल त्या नंतर ही serial समाप्त झाली पहिजे नंतर trp मिळणार नाही
Submitted by Rajesh188 on 29 March, 2019 - 14:23>>>
असे कसे?? ती मेल्यावर (आत्महत्या केल्यावर) ती सुद्धा दिसेल ना अण्णांना डोळे पांढरे करून!!!
पण माई वच्छीला अगं-तुगं का
पण माई वच्छीला अगं-तुगं का करते..? वच्छी माईची चुलत सासु.. कोकणात चुलत सासुला अगं-तुगं करतात का (शंका)..??
>>>>माई वछीची जाव आसा म्हणान अग तुग करता
नाही हो वेंगुर्लेकर... माई
नाही हो वेंगुर्लेकर... माई वच्छीची सासु आसां. जाणकारांनी प्रकाश टाकावा...
माका पण असाच वाटत होता की
माका पण असाच वाटत होता की वच्ची नी माई जावाजावा आसत.
पण मागे एका एपित काशी माईचो दीर आसा असा उल्लेख आला व्हता.
तेच तर.. माई रडत-रडत
तेच तर.. माई रडत-रडत (नेहमीप्रमाणे) नानांना जुने दिवस सांगत होती तेव्हा काशी लहान दीर असुनही मुलाप्रमाणे वाढवला असं म्हणाली होती.
गे/ अगे- आपल्याहून वयानं
गे/ अगे- आपल्याहून वयानं मोठ्या स्त्रीसाठी
गो- आपल्याहून वयानं लहान स्त्रीसाठी
अरे बापरे.. कोकणीत अस असतं
अरे बापरे.. मालवणीत अस असतं होय..!
माझ्या बहिणीच्या जावा
माझ्या बहिणीच्या जावा त्यांच्या सासुला 'गे' अशीच हाक मारतात.
(काशी माईचो दिर आसा. वच्छी आण्णाची 'चुलती' आसा.)
<<<अरे बापरे.. कोकणीत अस असतं
<<<अरे बापरे.. कोकणीत अस असतं होय..! Uhoh
Submitted by DJ. on 29 March, 2019 - 07:06
>>>> कोकणी नाय गे, मालवणी.
गे/ अगे- आपल्याहून वयानं
गे/ अगे- आपल्याहून वयानं मोठ्या स्त्रीसाठी>>>>>> तरीही सासूकरिता आणि तत्सम वयाच्या बाईला अहो असंच संबोधतात.
>>>> कोकणी नाय गे, मालवणी.
>>>> कोकणी नाय गे, मालवणी.
Submitted by Swara@1 on 29 March, 2019 - 07:20 >> केलं दुरुस्त
माका पण असाच वाटत होता की
माका पण असाच वाटत होता की वच्ची नी माई जावाजावा आसत.
पण मागे एका एपित काशी माईचो दीर आसा असा उल्लेख आला व्हता.>>>असा आसा काय !!!!
काशी मरणाअर नाही हे तर फिक्स.
काशी मरणार नाही हे तर फिक्स. काशीची बयको काल वच्छीला म्हणात होती की ती तिच्या घोवाला असां मरां देउची नाय.
काल कोनि कोनी पाटणकरणीचो
काल कोनि कोनी पाटणकरणीचो ड्यांस बगल्यानं?
काल कोनि कोनी पाटणकरणीचो
काल कोनि कोनी पाटणकरणीचो ड्यांस बगल्यानं? >>>>>>>> मी. हॉट डान्स होता. खर तर स्टेजवर रेनडान्स ही आयडीया ही कलर्स हिन्दीच्या टेलिव्हिजन अॅवार्डसकडून चोरली आहे. इतक्या सगळया लोकान्समोर रेन डान्स करणे! बापरे!
अरे काल ती मादक दिसण्या ऐवजी
अरे काल ती मादक दिसण्या ऐवजी भीतीदायक दिसत होती. तिचा फक्त चेहेराच गोड आहे, बाकी शरीराने गुबगुबीत आहे मांजरीसारखी.
अरे काल ती मादक दिसण्या ऐवजी
अरे काल ती मादक दिसण्या ऐवजी भीतीदायक दिसत होती. तिचा फक्त चेहेराच गोड आहे,
डोळे सुधा बोलके आहेत
Pages