Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04
रात्रीक ख्योळ चालल्यान
आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
.
आण्णा - हरी नाईक
माई - इंदु हरी नाईक
छाया - छाया हरी नाईक
माधव - माधव हरी नाईक
दत्ता - दत्ता हरी नाईक
सरिता - सरिता दत्ता नाईक
पांडु
वच्छी - वत्सलाबाई
भिवरी
शेवंता - पाटणकरीण
पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आण्णा माईक सोन्याची माळ देतत
आण्णा माईक सोन्याची माळ देतत ती नक्की भानगड काय असा? Uhoh खय गावली तेन्का ती माळ? माका वाटता पाटणकरणीन दिली आण्णांका. >> बरोब्बर वळकल्यान
सरिताच्ये गळ्यान होती काय? >> नाय
शेवंतान नेने वकिलाक चांगलो तोंडार पाडल्यानी कायद्याचो डोस देवन.>> व्हय तर.. पाटणकरणीच्या फुलटॉसान घायाळ झालेलो नेने वकिल घाम पुसतान बघुक माका तर लय हसुक इल्यान.!
>>शेवंतान नेने वकिलाक चांगलो
>>शेवंतान नेने वकिलाक चांगलो तोंडार पाडल्यानी कायद्याचो डोस देवन
शेवंता सगळ्यांचा बाप निघाली की. एक्दम दमात घेतलं नेने वकीलांना.
बिग बॉस मध्ये घ्या बाईंना.. होवून जाऊ दे धुडगूस..!
बिग बॉस मध्ये घ्या बाईंना..
बिग बॉस मध्ये घ्या बाईंना.. होवून जाऊ दे धुडगूस..! Wink >> अगदी. धमाल येईत. शेवंता सर्वांक पुरून उरतली.
नेने वकिलांका चांगला कात्रीत पकडल्यानी. तिचा तोंड उघडल्या का नेने चे काळे कृत्य भायेर इलेच समजूचा. आण्णा नायकाच्या मॉपश्या जमिनी हडप करून बसलाहा ता.
बिग बॉस?? बिग नो.
बिग बॉस?? बिग नो.
शेवंता हे कॅरेक्टर तसं आहे. खर्या युष्यात अपुर्वाची काही कॉन्ट्रावर्सी ऐकलेली नाहीये.
बिबॉ मधे काहीतरी कॉन्ट्रावर्सी असलेलेच येतात ना?
>>बिबॉ मधे काहीतरी
>>बिबॉ मधे काहीतरी कॉन्ट्रावर्सी असलेलेच येतात ना?
नाही... ते बि बॉ मध्ये आल्यावर काँट्रोव्हर्सी करून जास्त प्रसिध्दीस येतात..
आता नेनेकाका अन रघुकाका
आता नेनेकाका अन रघुकाका पाटणकरणीचो खुन करुक व्हयो असा माका वाटतां..!
रश्मी , मस्तच लिहिलं आहेस.
रश्मी , मस्तच लिहिलं आहेस.
धन्यवाद अंजू, ममो.
धन्यवाद अंजू, ममो.
https://www.youtube.com/watch?v=TZaW8D6VEKM
हयंसर बघा. ह्यो हाय आपलो काशी, वळकलात काय?
आता नेनेकाका अन रघुकाका
आता नेनेकाका अन रघुकाका पाटणकरणीचो खुन करुक व्हयो असा माका वाटतां..! >> करूक व्हया? आँ! कित्या? तुका म्हणूचा काय नक्की?
करतले म्हणायचा का?
करूक व्हया म्हणजे करायला हवा.
रश्मी कितव्या मिनिटाला दिसतोय
रश्मी कितव्या मिनिटाला दिसतोय ते लिही की.
काशीसाठी अख्खा एपि बघायला लागेल.
रश्मी कितव्या मिनिटाला दिसतोय
रश्मी कितव्या मिनिटाला दिसतोय ते लिही की.
काशीसाठी अख्खा एपि बघायला लागेल. >>> २.२१ मि
काल माका वाटला होता काशीचा नि
काल माका वाटला होता काशीचा नि शोभग्याचा लव्ह सीन बघुक मिळतो का काय?
अण्णा नको तितका तिरसटपणा
अण्णा नको तितका तिरसटपणा करतलो ... झीलाचा पतार इला म्हणून बायलेक घराभायेर काडूक निगालो ... कायतरीच दाखवल्यानी कुरतडकरानु
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/ratris-khel-chale-2-from-losing...
बिचार्या काशीची खुप दया येते
बिचार्या काशीची खुप दया येते मला. किती त्रास सहन करतोय तो. (सिरियलमधे हा...)
माईचो कपाळावर उठलेली नागीण अन
माईचो कपाळावर उठलेली नागीण अन त्या काशीचो तोंडावर उठलेले माराचो वळ कायतरीच दिसताहा. तां बघुक माका वांत्या इल्या.
आज आण्णाचो हस्ते काशीचा मुडदा पडुक व्हई असां वाटतां..
काशी वाचलो.
काशी वाचलो.
काल चोंगट्यो जरा बरा वागलो.
काल चोंगट्यो जरा बरा वागलो.
माईक बघुक माका वांत्या इलो
माईक बघुक माका वांत्या इलो नाय.. म्हंजे माईची नागीण पण बरी झालेला दिसतां..
माईची नागीण
माईची नागीण
वच्छीची अॅक्टींग क्लास वन..!
वच्छीची अॅक्टींग क्लास वन..! सापासारखी उलटली..!!
कालचो भाग मिसलो माझो. काल काय
कालचो भाग मिसलो माझो. काल काय झाला अपडेट देतास काय कोण?
काय व्हायचो.. अभिरामाक सांगुन
काय व्हायचो.. अभिरामाक सांगुन नागीण बरी होत असलेली माईने माधवाक पत्र पाठवल्यां.
काल गावात होळीची धामधुम होती(आकेरी गावात आखितीनंतर होळी असतलो काय..?). आण्णा, माई, दत्ता, सरिता अन छाया (ही बाय ४-५ दिवस सुट्टी काडुन गावाला गेली व्हती काय..? ४-५ भागात दिसलीच नाय..!) होळी करुक गावच्या मोठ्ठ्या होळीक गेले. वच्छी पण तिक्या घो, झील अन सुनेक घेऊन होळीक आली. वच्छी रघुकाकाक गर्हाणं गाऊक सांगतली पण रघुकाका त्येंकं गार्हाणं थोडक्यात गायले. ते बघुक वच्छी पिसाळली.. तिक्या घरी सुख-समाधान येऊ देऊचं नसां म्हणुन असा थोडक्यात गार्हाणं गाऊक व्हया म्हणली. मग आण्णाची फॅमिली आली. समद्या गावाम्होरं रघुकाका नाईकांच्या घरासाठी मोठ्ठं गार्हाणं गायले. मग आण्णाक होळी पेटवुक सांगतले पण अजुन कोणाचो नारळ देऊचा र्हायला का असा इचारतले तां नेमकी पाटणकरीण 'थांबा' अशी वरडुक पाटणकरावांगडा तिथं आली. रघुकाका तिकां इचारतंले काय गार्हाणं सांगुक व्हया ता सांगा.. पण पाटणकरीण आण्णाकडे बघत 'तुमची कॄपा असेल तर काय गार्हाणं मांडायचं' असा म्हणान गप उभा र्हायली. मगे आण्णा होळी पेटवली अन पेटलेल्या होळीसमोर बसुक काशी जोरदार बोंब ठोकली..!
पत्र लिही णा रा अभिराम फार
पत्र लिही णा रा अभिराम फार गोड दिसतो . मोठे मोठे काळे डोळे आहेत. पाटण करीण डाम्बरट आहे. गोड बोलून सर्व पुरु ष मंडळींच्यात भांडण लावून देते. आमच्या सोसाय टीत मॅनेजर पाटन कर कोणी आहेत त्यांनी नोटीस लावली आहे लिफ्ट मध्ये ती वाचताना मधेच डोक्यात शेवंता शेवंता झाले. लिफ्टीत कॅमेरा आहे नाहितर लिहीले पण अस्ते नोटिशीवर ग्राफिट्टी. ही ही.
काशीला थोडे दिवस बाहेर गावी का नाही पाठवत. दोघी सुना व सासवा छान काम करतात.
DJ, कालच्या एपी चे अपडेट्स
....
दुरुस्त केलं..!
नाही हो राग येत. मी शिकायचा खुप प्रयत्न करतो पन ह्या अशा चुका होतच आहेत.
दुरुस्त केलं..!
धन्यवाद !!!!
धन्यवाद !!!!
डिजे, तुमची पोस्ट (च्यापेक्षा
डिजे, तुमची पोस्ट (च्यापेक्षा मालवणी ) वाचुन जाम हसले.... दिवे घे गो बाय.
बोंब मारणारा काशी फारच
बोंब मारणारा काशी फारच हिंस्त्र वाटला.
ओके, स्वरा@१
ओके, स्वरा@१
Pages