Submitted by सिद्धेश्वर विला... on 28 January, 2019 - 10:21
भटकभवानी ठुमकत चाले
भटके पप्पू संगे
तारुण्याची नौका हाकण्या
शोधे नेहेमी लफंगे
पप्पू शामल कुलीन शोभे
नाकासमोर चाले
डोक्यावरती तेल थापूनी
चष्म्यावरती आले
हारतुरे तो घेऊनि हाती
विनवी पांडुरंगा
तुझ्या कृपेने लाभली मजला
चंचल अवखळ गंगा
गंगा मैय्या रंगुनी सोडे
झुळझुळणारं पाणी
पप्पू मात्र कापडं काढूनच
होई पाणी पाणी
पप्पू होऊनि खजील बिचारा
शोधे नाना दवा उपाय
काय खाऊ नि काय पिऊ?
जेणे उठेल मधला पाय
शोधत शोधत गेला असता
सापडे नवी खाण
तो कामावर जाताक्षणी
ती उघडून बसे दुकान
कसा टाकेल तो पाय मधला?
उठला आयुष्यातून
बोगदा इतका वाढला कि
आता गाडी जाईल आतून
{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Keep it up. Tevadha yamak
Keep it up. Tevadha yamak julvaycha sos sodalat tar bahar yeil.
धन्यवाद साहेब
धन्यवाद साहेब
बापरे.. कित्ती अश्लील... भारी
बापरे.. कित्ती अश्लील... वाचताना भारी लाज आणलीत हो.. अगदी नेहमी प्रमाणेच..!!
लिहित चला... शुभेच्छा..!!
वाह कवि वाह - एक स्वतंत्र
वाह कवि वाह - एक स्वतंत्र विभाग उघडला पाहिजे माबो ने फक्त प्रौढांसाठी म्हणून, त्या विभागात ही कविता येऊ शकते.
मायबोली लहान मुलांसाठी नाही
मायबोली लहान मुलांसाठी नाही राहिली आता, यांच्या कविता आणि राजकारणी धाग्यावरील चिखलोत्सव एखाद्या लहान मुलाने वाचला तर त्याच्या बालमनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.