आरण्यक - हिरवाई (भाग – ०२ ब)

Submitted by अ'निरु'द्ध on 23 November, 2018 - 13:02

आरण्यक - हिरवाई (भाग – ०२ ब)
Aaranyak – Flora (Part -02 B)

[ आरण्यक - हिरवाई (भाग – ०२ अ) वरुन पुढे चालू… ]

आरण्यक मधील सखे सोबती आपण पहिले.
हे सखे सोबती ज्या हिरवाईमुळे जमले, वाढले, ती हिरवाई मात्र अतिशय कमी पाण्यामुळे फार कष्टाने विचारपूर्वक वाढवायला लागली आहे आहे. याचा तपशील कदाचित पुढे एखाद्या भागात येईलच.. . . . .
आता तर ह्या हिरवाईला फळं , फुलंही लागायला लागलीयेत.
जेव्हा जेव्हा तिथे मला जायची संधी मिळे तेव्हा आवड म्हणून या हिरवाईची प्रकाश चित्रे मी टिपत असे.
या हिरवाईची सध्याची आणि वेगवेगळ्या वेळी काढलेली प्रकाश चित्रे तुमच्यासाठी . .. . (भाग – ०२ ब)

प्रचि २८ : Jamaican spike plant.. या झाडावरती फुलपाखरांची अगदी झुंबड असते...

प्रचि २९ : कोरफडीचे फुल आणि त्यावरचा नाकतोडा…

प्रचि ३०: सागरगोट्याच्या वाळलेल्या शेंगा..
हे सागरगोटे आरण्यकच्या हद्दी वरती सजीव कुंपण म्हणून लागवड केलेले आहेत...

प्रचि ३१: गवताच्या जंगलात...

प्रचि ३२: आमचाही Fall Season (ब्राऊन पानगळ)

इथे थोडाफार भाजीपालाही पिकविला जातो

प्रचि ३३: वांग्याचे कोनफळी फुल..

प्रचि ३४: अननस ..

प्रचि ३५: बला चे फुल... (Sida Acuta) (मराठी नांव : चिकना)

प्रचि ३६: दुधी ...

प्रचि ३७: भाजीसाठी वाफे ..

प्रचि ३८: पालक

प्रचि ३९: कोथिंबीर...

प्रचि ४०: शेपू...

प्रचि ४१: वाईवरून आणलेली आणि रुजवलेली हळद ...

प्रचि ४२: केळी ...

प्रचि ४३: भाजी भाजी... Happy Happy Happy

प्रचि ४४: सीताफळ ..

प्रचि ४५: लिंब

सुरुवातीला काही फुलवेली आणि फुलझाडं लावली होती

प्रचि ४६: त्यापैकी हे कृष्णकमळ..

प्रचि ४७: पावडर पफ ....

प्रचि ४८: ECO -POND ...

प्रचि ४९: लिली -०१

प्रचि ५०: लिली-०२

प्रचि ५१: इको पाँड मधल्या पाणवनस्पतीचे फुल...

प्रचि ५२ :रामबाण कापूस...

प्रचि ५३: भोकर (ह्याच्या फळांपासून लोणचं बनवतात)

प्रचि ५४: आणि हि लाडकी चिंच...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव, माझ्याकडे एक मोठा पितळी खलबत्ता आहे. मी भोकरांची देठे भोकरांना न दुखावता वेगळी केली व धुवून पुसून भोकरे कोरडी ठक्क केली. (देठे काढताना भोकरे दुखावली तर ती वेगळी काढा, फेकवत नसतील तर त्याचे झटपट लोणचे बनवून दोन दिवसात खा, पण साठवणीच्या लोणच्यात घालू नका, त्या दुखावलेल्या भागातुन पाणी आत जाते व लोणच्याचा सत्यानाश लावते) मग एकेक भोकर आडवे धरून त्याच्या टोकाच्या जवळ जड बत्त्याने हलका प्रहार केला. त्यामुळे ते टोकाकडून उघडले पण बुडाशी जुळून राहिले. मग लिंकवरच्या फोटोत दाखवलेय तसे मिठ माखलेल्या बोटाने आतली बी काढली.

>>>>माधव, माझ्याकडे एक मोठा पितळी खलबत्ता आहे. मी भोकरांची देठे भोकरांना न दुखावता वेगळी केली व धुवून पुसून भोकरे कोरडी ठक्क केली. (देठे काढताना भोकरे दुखावली तर ती वेगळी काढा, फेकवत नसतील तर त्याचे झटपट लोणचे बनवून दोन दिवसात खा, पण साठवणीच्या लोणच्यात घालू नका, त्या दुखावलेल्या भागातुन पाणी आत जाते व लोणच्याचा सत्यानाश लावते) मग एकेक भोकर आडवे धरून त्याच्या टोकाच्या जवळ जड बत्त्याने हलका प्रहार केला. त्यामुळे ते टोकाकडून उघडले पण बुडाशी जुळून राहिले. मग लिंकवरच्या फोटोत दाखवलेय तसे मिठ माखलेल्या बोटाने आतली बी काढली.<<<

फारंच मेहेनत दिसते आहे...

Pages