Submitted by पुरंदरे शशांक on 14 November, 2018 - 01:10
पिसापिसांचा कोंबडा
पिसापिसांचा कोंबडा
रंगबिरंगी केवढा
तुरा सुरेख लालेल्लाल
दिमाखदार मस्त चाल
दाणे टिपतो निवडून निवडून
किडे खातो जमिन उकरुन
ओरडतो कुकच् कु
कोंबडेभाऊ कुक्कुड कू
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त.
मस्त.
मस्तच!
मस्तच!
मस्त
मस्त
छान...!!!!
छान...!!!!
छान!
छान!
छान!
छान!
कोंबडा मस्त आहे, सांभाळून
कोंबडा मस्त आहे, सांभाळून ठेवा.
मस्तच !
मस्तच !
सुंदर!
सुंदर!
छानच
छानच
गोड...
गोड...