प्रारंभ अन प्रलय ...

Submitted by Meenamma on 30 September, 2018 - 02:58

आयुात असं नव्याने परत कधीतरी भेटू ....
ओठांवर थोडंसं हू अन काळजात बरंचसं रू ...
क्षणातच आठवेल आपल्या प्रेमाचा इतिहास ...
तो एकच षण मात्र सर्व काही झालं होत खल्लास .....
तरीही मात्र वाट पाहत होो भेटीची .... कारणे
बाकी राहिली ोती ना एकमेकांना सुावयाची .....
ुठून सुरु होतो असा ्रेमाचा आरंभ ..
ा ओढवो मग नंतर वेडसरपणाचा रारंभ .....
का वाढत गेलं आ्यातलं अंतर ....
यातून मन आता ोत जाते कातर कातर
होता माझा श्याम अन होते मी तुझी राधा ...
जूनगेले पूर्ण जीवन पण तो क्षण राहिा अर्धा ....
तुझ्या रंगाने रंगले ी इतकी कशी ??
रंगाची ती छटा अजुनही पुसटशी .....
ा रंगाने होत होते कधी गुलाबी गोरी ....
ाात्र मनाच्या रूची क्ची राहिली दोरी ...
तुा सवेत हसत होते हसवत होते रंगत होते मेहेंदीप्रमाणे ....
तुझ्या विना रडत राहिले मिटत गेले ..रांगोळीप्रमाणे .......
ायचं ोत एक अन व्ह्यायचं होत तुझ्या घराचं अंगण ....
बाकी राहिली काढायची रांगोळी अन भलताच ओढवलं रणांगण ..
तुझ्या घरातल्या भिंती पडद्यांना देणार होतास माझ्या आवडीचा रंग ....
मनात उभारून भिंती करून गेलास सारे पडदे हि बेरंग ....
आपलं घर असं सजवू तसं सजवू अश्या तुझ्या कल्पना काही बाही ...
तुझ्या घरातल्या चित्रफितीमध्ये आता माझे चित्र नाही ....
होता माझा स्वर्ग तू ...मी तुझं नंदनवन ...
सुकून गेली तुळस माझ्या अंगणात ...अन रिकामंच रा राहिलं माझं वृंदावन ....
जीवनाला अर्थ नव्हता तुझ्या माझ्या वाचून ...
आता मनाचं अंगण सारवते मी एक एक क्षण वेचून ..
साजरी करणार होतो दिवाळी ..
होते ना मी तुझी श्रीजा ...
मनाच्या व्यथेने व्याकुळ मी आता मनाला सतत होत राहते ईजा....
माझ्या आयुष्यातून का घेतलीस रजा?
तुझ्या ह्या निर्णयाची आता मिळते ना
दोघांनाही सजा.....
का माझ्या आयुष्यात असा सळसळुन बरस लास .....
नाही सावरू शकणार इतका पसारा का मग विस्कटलास ?
वाहून गेलं सार काही झाला प्रलय अफाट....
जखम ओली ताजी आठवणी मात्र जुनाट ....
विस्कटून गेली घडी मनाची ....
राहिला नुसता चोळ ....
नाही माहीती अजून किती दिवस सतावत
राहील मनाचा कल्लोळ ....मनाचा .कल्लोळ

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults