Submitted by सिद्धेश्वर विला... on 7 September, 2018 - 03:05
छन्दीष्ट्य वातावरणी
जर्जर धारा हि सारी
जरब कायम असे दिनकराची
दुर्भिक्ष्य ते जान्हवीचे पाणी II
यति नग सारे
काष्ठ मांडी हाट सारा
त्रागा मरुत वाही
रिक्त अंबार सारे II
कंगाळ बळीराज
करी मख
घेउनि नांगर हाती
अर्ध्वयु अवतरती स्वअभ्युदयासि II
अक्षर आरोहण अर्ध्वयु
ते साधे
अनृत अनुज मानुनी
बलीराजासी
उध्रुत उधम इंद्रजाल सारे
बळीराज किंकर अख्नंडीत माझे II
सिद्धेश्वर विलास पाटणकर
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अकर्मक अगडबंब अक्षम्य अगतिकता
अकर्मक अगडबंब अक्षम्य अगतिकता
खरंय साहेब , हि अकर्मक
खरंय साहेब , हि अकर्मक अगतीतताच म्हणायला हवी . नेतेमंडळींनी आणि तत्सम कार्यालयीन नेमणूकदारानी हि जी बळीराजाची लुबाडणूक केली आहे तिला अजूनही अंत दिसत नाही . येनकेनप्रकारे ती व्यथा त्यांची नीट समाजात असली तरी कौटुंबिक जोखडातून मुक्त होता येत नाही . पण के आहे ते म्हणजे लिहू शकतो . लेखणीमधून मी वार चांगलेच करू शकतो आणि ते मात्र मी नेमाने करत राहीन ....