(Version 1)
हॅलो! पोहोचलीस का ऑफीसला? गर्दी होती का?
हो, मगाशीच पोहोचले आणि गर्दीही नव्हती फारशी आज. चक्कं बसायलाही मिळालं.
नशीब म्हणायच. पण काय अडलं होतं का इतक्या गर्दीत साडी नेसून जायच?
अरे! वटपोर्णिमा आहे आज.
ते मलाही माहिती आहे. पण पुजा आणि उपवास दोन्ही तू बंद केल होतस ना?
हो रे, केव्हाच बंद केलय.
मग? हे साडीच काय खूळ उगाच?
हे असच नटायला निमित्त रे काहीतरी
ह्म्म! मग ठिक आहे. पण आपला पॅक्ट लक्षात आहे ना?
येस बॉस! तो नाही विसरले
विसरू पण नकोस. आपापल्या जोडीदारांसोबत हा शेवटचा जन्म. पुढचे सगळे जन्म तू माझी आणि मी तुझा! पॅक्ट आहे हा आपला.
---------------------------------- -------------------------
(Version 2)
हॅलो! पोहोचलीस का ऑफीसला? गर्दी होती का?
हो, मगाशीच पोहोचले आणि गर्दीही नव्हती फारशी आज. चक्कं बसायलाही मिळालं.
नशीब म्हणायच. पण काय अडलं होतं का इतक्या गर्दीत साडी नेसून जायच?
ओय! वटपोर्णिमा आहे आज.
ते मलाही माहिती आहे. पण पुजा आणि उपवास दोन्ही तू बंद केल होतस ना?
हो ते फार पूर्वीच बंद केलय.
मग? वटपोर्णिमेनिमित्त म्हणत साडीच काय खूळ उगाच?
हे असच नटायला निमित्त नको का?
ह्म्म! मग ठिक आहे. पण आपला पॅक्ट लक्षात आहे ना?
येस! तो नाही विसरले.
विसरू पण नकोस. आपापल्या जोडीदारांसोबत हा शेवटचा जन्म. पुढचे सगळे जन्म तू माझी आणि मी तुझी असा पॅक्ट आहे.
हाहाहा ... सहीये
हाहाहा ... सहीये
भारी!!
भारी!!
भारी!!!!!!
भारी!!!!!!
जबरा!
जबरा!
मस्त!
मस्त!
मस्त!
मस्त!
मस्त!
मस्त!
शेवटचा ट्विस्ट आवडला.
यमराज म्हणेल- "येक पे रहना जी..."
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
शेवटचा ट्विस्ट आवडला.>>> वोईच तो. नाल मिळाला म्हणून घोडा खरेदी केला असं झालय ते
मस्त! ट्वीस्ट भारीये.
मस्त! ट्वीस्ट भारीये.
नाल मिळाला म्हणून घोडा खरेदी केला>>>>>>
मस्त!
मस्त!
भारी!! Lol
भारी!! Lol
शेवटचा ट्विस्ट खुप आवडला....
शेवटचा ट्विस्ट खुप आवडला.....मस्त :))))
मस्तच !
मस्तच !
मस्तच
मस्तच
मग
मग
सौ बार जनम लेंगे, सौ बार फना होंगे ....हम तुम न जुदा होंगे
वगैरे याचे काय झाले?
बाकी फना होण्यासाठी पुनः पुन: जन्म घेण्यापेक्षा एकदा फना झाल्यास दुसर्यावेळी दुसरीकडे चान्स घेणे शहाणपणाचेच.
(No subject)
अस असेल तर पुढच्या जन्माची
अस असेल तर पुढच्या जन्माची वाट का बघायची?
मस्त आहे
मस्त आहे
आमच्याकडे रात्री बायकोने माझ्या पाया पडल्या तसे उलट मी सुद्धा तिच्या लोटांगण घातले आणि म्हणालो बस की आता, सात जन्माला मागते का मला..
एकतर ईथे एकाच जोडीदारासोबत अखंड 40-50 वर्षांचे आयुष्य काढावे लागते असं आपले कल्चर आहे. निदान दुसरया जन्मात तरी वेगळा चॉईस मिळू दे..
कवे
कवे
सही ट्विस्ट
सही ट्विस्ट
ट्वीस्ट आवडला, छान लिहिलं
ट्वीस्ट आवडला, छान लिहिलं आहेस, कवे
धन्यवाद माबोकर्स
धन्यवाद माबोकर्स
आज अजून एक वर्जन प्रयोग म्हणून लिहून काढलय. नंदिनीच्या व्हॉट्स ॲप मेसेजमुळे हे वर्जन लिहील गेल. नंदे तुझे आभार
दोन्ही व्हर्जन्स मस्त!!
दोन्ही व्हर्जन्स मस्त!!
नविन व्हर्जन नुसार, त्या
नविन व्हर्जन नुसार, त्या लेस्बियन आहेत काय?------- तू माझी आणि मी तुझी
हैला! व्हर्जन २ भारी आहे !!
हैला! व्हर्जन २ भारी आहे !!
आवडला दुसराही.
आवडला दुसराही.
हैला! व्हर्जन २ भारी आहे !!
हैला! व्हर्जन २ भारी आहे !! >>> + ११११
पहिल्यापेक्षा हे जास्त भारीये
दोनय वर्शन एकदम खट्याक!
दोनय वर्शन एकदम खट्याक!