Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
रेश्म ने पण पुष्कर चे झेंडे
रेश्म ने पण पुष्कर चे झेंडे लपवले होते की पँट मधे. एकूण रेशम आणि आस्ताद ने लगेच गिव्हप मारला. रेशम तर काही इन्टरेस्ट नसल्यासारखीच वागत होती आधीपासून. भूशण नेहमीप्रमाणे चपळ खेळाडू. आस्ताद रेस मधे असता तर त्याने सतावले असते खूप.
मेघा आडून आडून पुष्करला मदत करतेय असं वाटत होत >>> हो.
मला स्मिता , किशोर चा नक्की काय प्लॅन होता कळले नाही, झेंडे खिशात, आणि दांडे पकडायचा किती तो आटापिटा! समजायला हवे होते ना झेंडे नसले तर काही फायदा नाही म्हणून. पण त्यांच्या खेळाने एन्टरटेनमेन्ट झाली खूप पुष्की च्या अॅटिट्युड चा मात्र राग येत होता. जे नेहमीच आपल्यासोबत आहेत आणि सपोर्ट देणार माहित आहे त्या फ्रेन्ड्स ना अॅटिट्युड देऊन नक्की काय मिळणार आहे याला? कोणीच सपोर्ट नाही दिला तर कसा 'आपल्या बळावर' जिंकणार होता हा? मूर्ख कुठला.
BBM च्या पेज वर मी prathamch
BBM च्या पेज वर मी prathamch लिहित आहे... तुम्हा सर्वांच्या comments नेहमी वाचते... मलाही बी बॉ मराठीवर चविष्ट चर्चा करायला आवडते... Aplya सर्वांच्या दिलखुलास गप्पा वाचून प्रतिसाद लिहायचा मोह आवरता आला नाही... दक्षिणा, मला आपल्या पोस्टी बर्याच दिवसांपूर्वी पासून वाचायला आवडतात.... सध्या नवीनच मी मामीची जबरा फॅन बनली आहे... त्यांनी बिग बॉस मराठीच्या एपिसोड बद्दलचे केलेले वर्णन आणि व्यक्तिरेखांचे विश्लेषण जबरदस्त अफलातून असते... असेच प्रतिसाद सर्वजण लिहीत रहा... 28.44 KB 720 720 2018-06-
राजेशची re+re entry झालीय..
राजेशची re+re entry झालीय.. परत रे रा episodes बघावे लागताहेत की काय असे वाटते आहे
28.44 KB 720 720 2018
झेंडे लपवायची आयडीया मात्र
झेंडे लपवायची आयडीया मात्र सईची. फक्त तिने ते टास्कच्या आधी केलं. >>> येडपटच आहे सई. टास्कच्या आधी सर्वान्समोर झेन्डे चोरुन तिला काय मिळणार होत? शेवटी तिलाच ते झेन्डे पुन्हा दान्ड्यावर चढवावे लागले.
झेन्डा टास्कमध्ये मेघा, सई, स्मिता, शरा, भुषण, किशोर छान खेळले. किशोर तर एन्टरटेनिन्ग होता टास्कमध्ये.
आऊन्चा सन्चालक म्हणून काहीच उपयोग नाही. सतत गुळमुळीत बोलत होत्या, " अरे राजा, भान्डु नकोस, मारामारी करु नका." कोणीतरी टफ सन्चालक हवा होता हया टास्कसाठी.
भजी टास्कसुद्दा मस्त होता. तोन्डाला पाणी सुटल. बाकी रेशम टाकीत कस बादलीने बदाबदा पाणी ओततात तसा तेलाचा अख्खा डबा ओतत होती कढईत.
शराची टिम काम कमी, तोन्डाची वाफ जास्त दवडत होती भजी करताना. तरीही सुदैवाने तिची टिम जिन्कली.. रे ची टिम मात्र शान्तपणे टास्क करत होते.
बादवे, झेन्डयाचा टास्क मधूनच बघितला. तो किशोर काय चीप बोलत होता शराबद्दल ? कोणी सान्गाल का?
फेबु पेज वर दोन क्लिप्स
फेबु पेज वर दोन क्लिप्स पाहिल्या. एकाच आस्ताद सईला म्हणतोय तुम्ही झेंड्याचे रॉड टीशर्ट्स मधे का टाअकले. आम्ही ओढले असते आणि शर्ट फाटला असता तर ममां आमच्यावर चढले असते, पण यात चूक कोणाची? इ. पुष्की लगेच अबाउट टर्न करून "हो का मला माहित नव्हतं हो या असं करतायत" म्हणाला!! चीटर आहे पुष्की.
दुसर्या क्लिप मधे भूषण रेशम , आस्ताद किशोर ला समजावतायत की टास्क मधे ओरडा आरडा करू नका(?!!) नाहीतर आपल्यावर उलटते ते वगैरे. तर किशोर म्हणे मला ओरडले तर मी बघून घेईन. आणि मला तुमच्या ग्रुप मधे घेऊच नका. तसाही तुमच्या ग्रुप मधे दोनदा अनुभव आलाय मला तुमच्या चोकर्स गिरी चा. त्यामुळे मला धरूच नका आता इथून पुढे तुमच्या ग्रुप मधे! यावर मंडळी चूपच झालेली दिसली एकदम.
बाय्को येवुन गेल्यापासुन
बाय्को येवुन गेल्यापासुन पुश्कीच काहितरी बिनसलय, बहुधा त्याला आपल्या ३र्ड रॅन्किन्गची जाणीव झाली सगळे आप्त येवुन गेल्यापासुन , मोस्टली सै-मेघाची जोडिच लिड करतेय आणि तो फॉलोअर दिसत असल्यासारख टिप्स वैगरे बाय्कोने दिल्या असतिल. ++++१११११ त्याची बायको त्याला 'Don't allow others to use you" असा सल्ला देताना ऐकल होत परवा.
बातमी दाखवत आहेत की राजेश ची
बातमी दाखवत आहेत की राजेश ची वाईल्ड कार्ड एन्ट्री। bag नाही
दिसत आहे सोबत । प्लीज एका एपिसोड पुरता असावा। सहन नाही होणार तो
राजेशची re+re entry झालीय..
राजेशची re+re entry झालीय.. परत रे रा episodes बघावे लागताहेत की काय असे वाटते आहे >>>> अरे हयाला का आणतायत पुन्हा पुन्हा? शो चा TRP कमी झालाय का? ज्याला (ऋतुजा) आणायला हव त्याला नाही आणत, नको त्या स्पर्धकान्ना आणतायत.
https://www.youtube.com/watch?v=WydbtEppy4w&t=12s
एकंदरीत अस्तादच्या मेंदूच्या
एकंदरीत अस्तादच्या मेंदूच्या वापराची... Socalled वैचारिक पातळीची आणि शुद्ध मराठी
वापरणे या चाली फोल ठरत आहेत... आणि तो सै च्या वर ताण रुसून "आम्ही नाही खेळणार जा"... अशा मोड मध्ये वारंवार जाताना दिसतो.. खूप खूप हसायला येते अशा सीन साठी
परत राजेशचं तोंड बघायचं!!
परत राजेशचं तोंड बघायचं!!
काय भिकार क्रियेटिव्ह टीम आहे यांची! यांना नविन लोक मिळत नाहीयेत का! निदान लोकांना जिला बघायची ईच्छा आहे त्या ऋतुजाला तरी आणायचे..
आणि त्या राजेशला पण आजिबात लाज नाही का! एवढा प्रचंड अपमान होऊन पण पुन्हा येतोय.
अगं आई ग.... राजेश ला कसे आणू
अगं आई ग.... राजेश ला कसे आणू शकतात परत? कीती वेळा हाकलायचे प्रेक्षकांनी या माणसाला शोमधून ? सुशांतला तर अलाऊड केले नाही परत.
अरे बाबांनो, मेघा जेव्हढि
अरे बाबांनो, मेघा जेव्हढि जमिनिच्या वर आहे त्याच्या तिप्पट जमिनिच्या खाली आहे. आस्तादने गेम कंसिड केल्यावर पुष्करचे दोन झेंडे उभे होते. मेघाला खरोखर मनापासुन पुष्करला कँप्टंसी द्यायची होती तर तिने सुद्धा गेम कंसिड का नाहि केला, किंवा अॅट्लिस्ट प्रयत्न करण्याचं सोडुन उरलेला वेळ तिच्या टिमने बसुन का नाहि काढला? का तिला खात्री होती का उरलेल्या तिन पोल्स्वर आपला झेंडा लावुन आपण कॅप्टन होउ शकु? (तो केविलवाणा प्रयत्न त्यांनी शेवटी केलाच ) विकेंडला मांजरेकर किंवा कॉलर ऑफ द डे ने हा प्रश्न विचारण्याच्या लायकिचा आहे...
सई अजुन भ्रमात आहे, पण पुष्करला मेघा मोक्याच्या वेळी डबल-क्रॉस करणार याची कुण्कुण लागलेली होती. या आठवड्यात सतत बॅकस्टॅबिंगचा उल्लेख तो याच कारणावरुन करत होता...
त्या पुष्कीला कुणीतरी सांगा
त्या पुष्कीला कुणीतरी सांगा की मेघा सईच्या ग्रूपमध्ये निदान तो तिसऱ्या नंबरवर तरी आहे.... रे च्या ग्रूपमध्ये ५ वा नंबर लागेल त्याचा!
आणि एकटा खेळला तर अज्जिबातच टिकणार नाही!
बाकी सईने गेम सुरु होण्याआधी आस्तादसमोरच झेंडे लपवलेले त्यावेळी साहेब गप्प होते कारण झेंडे मेघाचे होते पण मेघाने त्याचे झेंडे लपवले की आरडाओरडा चालू!
सुशांतला ज्या कारणावरून परत प्रवेश नाकारला होता ते कारण राजेशला लागू होत नाही का?
बाकी तो आत आला आणि त्याची आणि त्या किशोरची जुंपली तर मजा येईल!
ऋतुजा पण परत आली पाहिजेल मग!
मेघ आणि पुष्करमध्ये आधीच
मेघ आणि पुष्करमध्ये आधीच बोलणं झालेलं, समर्थन असेल तर पुष्करला देतील सगळे ,पण टास्क असेल तर खेळू म्हणून, पुष्कर अगदी म्हणालेला, आपण टास्क असेल तर फेअर खेळू वगैरे. आणि तिचे समर्थक एवढा तिच्यासाठी आटापिटा करत होते, तर ती कसा गिव्ह उप करणार. अर्थात झेंडे लावले नाहीत किंवा तिनेही त्यांना ते लावा हे सांगितले नाही.
बाकी राजेश तिसऱ्यांदा एन्ट्री करत आहे, 'बिग बॉसचा काही ग्लोबल फॉरमॅट आहे ना, त्यात असला काही चालतं का ? त्याला इमेज सुधारण्यासाठी बोलवत असतील. होपफ़ुलली पाहुणा असेल, कारण त्याला परत बघवलं जाणार नाही.
चौगुले काही वाईट साईट नाही
चौगुले काही वाईट साईट नाही बोलला, चोम्बडी म्हणाला, श रा. ला.
रा परत मेघा grp साठी येत असेल
रा परत मेघा grp साठी येत असेल, मग प्रतिमा सुधारेल किंवा जुन्या grp ला सपोर्ट करणार असेल तर स्मिता बाहेर जाणार असेल. श्या का आणतायेत पण.
ऋतुजाला आणारे, रा कशाला.
ऋतुजाला आणारे, रा कशाला.
अरे हयाला का आणतायत पुन्हा
अरे हयाला का आणतायत पुन्हा पुन्हा? शो चा TRP कमी झालाय का? ज्याला (ऋतुजा) आणायला हव त्याला नाही आणत, नको त्या स्पर्धकान्ना आणतायत.>> त्याच्या पिच्चरच्या प्रोमोशनसाठी आला असेल तो.. पण काय सही यार.. हमेशा रेशमची खुशी पाहतात हे बि बॉ..
पण आस्ताद की कोणीतरी मागेच
पण आस्ताद की कोणीतरी मागेच म्हटलं होतं ना की राजेश वाईल्ड कार्डने येईल म्हणून. म्हणजे त्यांना माहित होते की काय
तो जाताना-गेल्यावर ढसाढसा
तो जाताना-गेल्यावर ढसाढसा रडते कि ती
बिग बॉसमध्ये आणायला कोणी
बिग बॉसमध्ये आणायला कोणी मिळतच नसेल बहुधा यांना म्हणून जुन्याच तिकीटावर खेळ खेळत बसलेत.
त्याला इमेज सुधारण्यासाठी
त्याला इमेज सुधारण्यासाठी बोलवत असतील. होपफ़ुलली पाहुणा असेल, कारण त्याला परत बघवलं जाणार नाही. >>>> +११११
मलाही असेच वाटतेय
आणि तिचे समर्थक एवढा
आणि तिचे समर्थक एवढा तिच्यासाठी आटापिटा करत होते, तर ती कसा गिव्ह उप करणार. >> +१
मेघानी गेम सोडला नाही हे चांगले केले. आणि आस्ताद नी का गेम सोडला ? तो आणि पुष्कर दोघांचा १-१ झेंडा होता. म्हण्जे टाय झाला असता ना. आस्तादने गेम सोडायचे काही कारणच नव्हते खरेतर. रे आ ला कधीच गेम मनापासून पूर्ण खेळायचा नसतो. बरे झाले , चौगुले त्यावरून त्यांना बोलला ते.
चौगुले रे कंपुला चोकर्स
चौगुले रे कंपुला चोकर्स म्हटला. त्यांना खरी उपमा लूझर्स ही आहे.
राजेश वाइल्ड कार्ड एंट्री
राजेश वाइल्ड कार्ड एंट्री नाही, बहुदा मुव्ही प्रमोशन किंवा असच काहीतरी थोड्या वेळा पुरता येत आहे .
नव्या प्रोमो मधे अस्ताद सईला
नव्या प्रोमो मधे अस्ताद सईला टीशर्ट मधे फ्लॅग चा दांडा ठेवण्याबाबत बोलतोय आणि बहुदा पुष्करचं आता ऑफिशिअली बाकड्या गृपमधे स्थलांतर झालेल आहे , रेशम भुषण अस्तादच्या बाजुला त्यांच्यातलाच एक असल्यासारखा बसून बेकार गुळमुळीत सारवासारव करतोय, बोलणी सई खातेय.
पुष्कर आणि आस्ताद बॅकस्टेबर टायटलची चढाओढ चालुच ठेवणार पण सध्यातरी पुष्करने तो किताब नक्की मिळवलाय !
आजच्या भागात काय चाल्लय?
आजच्या भागात काय चाल्लय?
आज ममांनी मेघाची शाळा घेतली
आज ममांनी मेघाची शाळा घेतली ती कोणत्या बेसिसवर?
ती जर इतकी चुकीची खेळत होती तर बिग बॉसनं त्याचवेळी का नाही सांगितलं? मग पुष्कर कॅप्टन झाला हे कसं काय मान्य केलं ममांनी? पुन्हा का नाही कॅप्टन्सीचा टास्क घेतला? का नाही नियम स्पष्टपणे लिहीत? की काही टास्कस मधे अफरातफरी चालते आणि काही टास्कस मध्ये नाही असं आहे का?
ममा म्हणतात की जे जे घडतं ते ते सर्व ते बघतात. मग त्यांना मेघानं अस्तादचेच झेंडे का लपवले ते नाही का कळलं? आतापर्यंत कधी खरंखोटं करणारी क्लिप का दाखवली नाही?
ममांनी पुन्हा एकवार एक सॉफ्ट टारगेट निवडलं आज. ममा घाबरट आहेत.
आज कधी नव्हे ते ममा ला दिसले,
आज कधी नव्हे ते ममा ला दिसले, की मेघा अनफेअर खेळली ते.
मी इथे आधीही लिहिले होते की झेंडे नुसते लपविणे वेगळे अन ते एका स्त्रीने ते आपल्या कपड्यात लपविणे वेगळे. तसेच मेघा , सई किती खोटरड्या आहेत हे ही कळले सर्वांना. दाखविली एकदाची क्लिप म्मांनी जशी सलमान हिंदी मध्ये दाखवायचा.
रच्याकने, राजेश इतक्या लवकर इतका बारीक कसा झाला. बरा दिसत होता तो आज
आज राजेश स्वतःची मलीन झालेली
आज राजेश स्वतःची मलीन झालेली प्रतिमा धुवायला आला होता. त्यानं रेशमला मिठी देखिल मारली नाही. रेशमचा चेहरा जमिनीवर पडून चक्काचूर झालेला. पण राजेशबाबू ' बूंद से गयी वो हौद से नही आती.'
पुष्करला कॅप्टन झाल्यावर घरात पॉझिटिव्हिटी पाहिजे असल्याची जाणीव झाली. काय तर म्हणे सगळ्या गृपनं एकत्र हात धरून ओम म्हणायचं. स्मिताचं तिथेही वेगळं स्टेशन लागलं होतं.
उद्या आरती सोलंकी येणार आहे. आणि बापदिना निमित्त सदस्य आपल्या वडिलांना (खोटाखोटा) फोन करणार आहेत. पुन्हा एकवार ही नुसती रडारड. बोअर झालं यार! किती रडणार कारणं काढून काढून. काहीतरी मजा करा बिग बॉस!
Pages