Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे
"शर्मिष्ठा राऊत"
'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन Submitted by योग on 18
नवीन Submitted by योग on 18 May, 2018 - 09:50 >>>बरोबर
हर्षदाची बॉडी लॅन्ग्वेज
हर्षदाची बॉडी लॅन्ग्वेज इट्सेल्फ मला अति आगाऊ आणि फाजिल आत्मविश्वासू वाटली.
आपण खूप म्हणजे खूपच भारी (अगदी अस्ताद पण फिका पडतो) आहोत अशी समजूत करून घेऊन तिने या घरात प्रवेश केला आहे.
वयाने आणि अनुभवाने जरी मोठी असली तरिही तिने तारतम्य बाळगून, योग्य शब्द वापरून आणि योग्य त्या मॅच्युअर टोन मध्ये सर्वांशी बोलायला हवं होतं.
ती मेघा कशी पण असू दे, तिच्याशी बोलताना सर्व वेळ हर्षदाचा टोन अतिशय तुच्छ होता आणि नजर पण.
मला बाकी मेघाबद्दल आस्ताद
मला बाकी मेघाबद्दल आस्ताद नारे देत होता ते आवडलं जाम! "मेघाला सगळं माहित असतं. मेघाला सगळं कळतं. मेघाला सगळं येतं!!"
>>पुरुषांच्या डॉर्ममधे एका
>>पुरुषांच्या डॉर्ममधे एका (विवाहित?) परपुरुषाबरोबर बेड शेअर करणं हे तिच्या डिग्निटीत बसंत असेल तर शिवाजी पार्कात तिचा जाहिर सत्कार करण्यात यावा...
>>पुरुषांच्या डॉर्ममधे: हे पहिले शब्द काढले तरी बाकी मुद्दा तोच राहील बहुतेक
पण पहिले शब्द घेतले तर डिग्निटीपेक्षाही मला वाटते हा बि बॉ च्या घरातील नियमभंग निश्चीत आहे. बाहेर बागेत होते दोघे तेव्हा अर्थातच तो नियम लागू नाही. पण एकदा आत आले की नियम लागू असावेत.
बाथरूम मात्र वेगळ्या नाहीत.? नसल्यास त्या दोघांनी त्याचा (एकत्रीत) वापर करणे नियमास धरून असेल. शिवाय आत कॅमेराही नाही... तेव्हा लोकांना ऊर्वरीत भाग फक्त कल्पनेतच आणावा लागेल. प्रेमाचे चाळे चे प्रदर्शन असे सगळ्यामसमोर नको [ म्हणजे दुसरीकडे कुठेतरी ते चाळे करा आम्हाला दिसणार नाहीत असे.. आमच्यापुरते कोंबडे झाकुयात] वगैरे म्हणणार्या वर्गाची तोंडे तरी बंद होतील का ही शंका आहेच.
असो.
थोडक्यात काय तर रे रा च्या बाबतीत प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार लक्षुमण रेषा आखल्या आहेत.. रा चा रावण केलेलाच आहे.. रे ला अग्नि परीक्षा आज ना ऊद्या द्यावीच लागणारे. तेव्हा हे रामायण एंजॉय करा. रस्त्याने कधी चालायला गेले की अरुण गोवील (राम) आणि त्या दिपीका (सीता) च्या पायावर पडणारी एक पिढी होती... गजानान महाराज भूमिका केलेल्या कलाकाराला महाराज बनवून घरी आणून पूजणारी पिढी झाली... .. सनी बाईंच्या क्लिप्स आवडीने बघणारी मंडळी तीच्या बरोबर काम करायला नकार देतात अशी ही पिढी आहेच... पडद्या आडचा रोमांस पडद्या समोरचा मात्र तमाशा असेही समजणारी पिढी आहेच... आता रेरा वरून डिग्निटी व कोर्ट केस करणारी पिढी देखिल आहेच.
आपल्याच समाजातील ही बिंबे व प्रतीबींबे आहेत.. ईथे कोण कुठल्या किनार्यावर ऊभा आहे त्यावरून दुसर्यांच्या मांझी चे मूल्यमापन सुरू आहे.
असो.
रच्याकने: >>एका (विवाहित?) परपुरुषाबरोबर बेड शेअर करणं .. राजेश विवाहीत नसता तर हे सर्व डिग्निटी आक्षेपार्ह वगैरे वर्गात मोडलं असतं का? संस्कृती रक्षकांना तेव्हा नेमकं काय खटकलं असतं बरं?
धागालेखिकेला आवडेल अशी एक
धागालेखिकेला आवडेल अशी एक गोष्ट बोलतो आता
:
आस्ताद गेल्या आठवड्यापासून प्रचंड सुधारला आहे. टास्क्स मन लावून खेळतो आहे. हखा, रेरा असे त्याच्या मर्जीतले लोक सुशांतच्या मागे उभे राहिले तरीही त्याने पुष्करची साथ दिल्याचे दिसते. रेराच्या ग्रुपमधून आस्ताद फुटला तर मेसैऋ ग्रुपला मोठा फायदा होईल तसेच आस्तादला देखिल लोकांचा पाठिंबा मिळेल.
>>कुणासाठी? काही नीट कळले
>>कुणासाठी? काही नीट कळले नाही...
अर्थात चॅनेलसाठी आणि होस्टसाठी..... कारण रारे ची कड घेउन आज जी टिका काही लोक हर्षदावर करतायत ती चॅनेलवर झाली असती.... आता कसे आहे की आम्ही बोलायचे ते बोललो पण आम्ही काही बोललोच नाही बुवा
>>हखा 'घरातील' कधीपासून झाली? कैच्याकै!
अर्थात कालपासून.... आणि आता ती घरात एक स्पर्धक म्हणून रहाणार तर तिचा या बाबतीतला स्टॅंड 'डायनॅमिक्स' बदलायला अतिशय उत्तम आहे..... वाइल्डकार्ड एंट्रीची शाळा घेउनच आत पाठवतात त्यांना!
>>कारण रारे ची कड घेउन आज जी
>>कारण रारे ची कड घेउन आज जी टिका काही लोक हर्षदावर करतायत ती चॅनेलवर झाली असती....
ती तिने दिलेल्या कार्याची मर्यादा ओलांड्ल्याची. तिला संदेश वाहक म्हणून पाठवले होते न्यायदानासाठी नव्हे (रे रा च्या बाबतीत) म्हणून. खेरीज ती एकदा संदेश वाहक तर एकदा न्यायधीश अशी मांडी बदलत होती म्हणून.
गल्लत होते आहे..
हखा वर टीका झाली (मला तरी स्तुती सुमनेच दिसली की)
चॅनलवर असेही टीका होतच होती त्याही आधी. म्हणूनच खरे तर खेळाच्या व एकूणात कार्यक्रमाच्या चौकटीत राहून रे रा व ईतर सर्वांना असा संदेश खुद्द होस्ट ने देणे हे अधिक योग्य ठरले असते. टीका तेव्हाही झालीच असती. फक्त ईथे, एरवी कबुलीजबाब स्वतः च्या मर्जीत व अखत्यारीत नोंदवून घ्यायचा आणी एंकाऊंटर ला मात्र दुसर्याला पाठवायचे या कणाहीन प्रवृत्तीवर आक्षेप होता. बाकी चॅनेल काय करतात याच्यात काहीच रस नाही.
असो. रे रा प्रकरण ईथे संपले.
रेशमची पैलवान टीम अनफेअर
रेशमची पैलवान टीम अनफेअर खेळून निव्वळ शक्तीच्या जोरावर जिंकते हे जरी खरं असलं तरी ते अॅक्च्युअली मेघाच्या टीमच्या फायद्याचं आहे. त्यामुळे मेघा आणि इतर टीम मेंबर्सना बाहेर प्रचंड सहानुभुती आणि पर्यायानं व्होटस मिळतील.
त्यामुळे रेशम अँड टीम घरातल्या बॅटल्स जिंकतील पण मेघाच्या टीमपैकीच कोणीतरी हे वॉर जिंकेल हे नक्की.
>>त्यामुळे रेशम अँड टीम
>>त्यामुळे रेशम अँड टीम बॅटल्स जिंकतील पण मेघाच्या टीमपैकीच कोणीतरी हे वॉर जिंकेल हे नक्की.
बॅटल्स, वॉर... कुठे नेऊन ठेवलाय मराठी बिग बॉस..
बॅटल्स, वॉर... कुठे नेऊन
बॅटल्स, वॉर... कुठे नेऊन ठेवलाय मराठी बिग बॉस.. >>>> अय्यो तसं नाहीये का? मग काय रोज भजनं म्हणतायत की काय हे लोकं? :))
>>म्हणूनच खरे तर खेळाच्या व
>>म्हणूनच खरे तर खेळाच्या व एकूणात कार्यक्रमाच्या चौकटीत राहून रे रा व ईतर सर्वांना असा संदेश खुद्द होस्ट ने देणे हे अधिक योग्य ठरले असते. <<
म्हणजे आक्षेप संदेश किंवा त्यातल्या गाभ्यावर नाहि पण तो कोणि दिला जावा यावर आहे का? थोडक्यात मांजरेकर विकेंडला राजेशवर रेशनपानी (मुंबैचा स्लँग) घेउन चढले असते तर त्याला आणि त्याच्या समर्थकांना गुदगुल्या झाल्या असत्या काय?..
>>म्हणजे आक्षेप संदेश किंवा
>>म्हणजे आक्षेप संदेश किंवा त्यातल्या गाभ्यावर नाहि पण तो कोणि दिला जावा यावर आहे का?
नाही... तुम्ही पुन्हा पहिल्यापासून ऊजळणी करा बरे.
तो कोणि दिला जावा >>> हे
तो कोणि दिला जावा >>> हे नक्कीच मॅटर करते. हखा स्वतःचे मत सांगत बसली असती तर तिला दोन पैशाची किंमत मिळाली नसती. पण तिला ज्या प्रकारे वेगळा दर्जा देऊन न्यायाधिशाच्या खुर्चीत बसवून बोलायला दिले त्याने चॅनल चाच हस्तक्षेप दिसला, जे दुटप्पीपणाचे होते. चॅनल खत पाणी घालते त्यांच्या अफेअर ला. त्यांच्या एका बेड वर झोपण्यात पण त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये ( रादर त्यांनीच ते सुचवले असे माझे मानणे आहे
) पण आता लोक ओरडत असल्यामुळे हखाच्या करवी त्यांच्या तोंडावर एखादा तुकडा फेकून गप करण्याचा प्रकार आहे हा.
ममांना परवा कोणीतरी रेराबद्दल डायरेक्ट विचारले मुलाखतीत तेव्हाही त्याने अजिबात कोणता स्टँड न घेता हे तर होतेच, हे तर चालतेच बिबॉ मधे असाच अप्रोच घेतला.
गेला बाजार, हखा च्या जागी
गेला बाजार, हखा च्या जागी त्या शनायाला आणले असते तरी चालले असते..
>>त्याने चॅनल चाच हस्तक्षेप
>>त्याने चॅनल चाच हस्तक्षेप दिसला,<<
एक्झॅक्टली; दे आर कॉलिंग दि शॉट्स. मांजरेकर होस्ट आहे पण त्याच्याहि काहि मर्यादा असाव्यात. बिंब-प्रतिबिंबचा कार्य्क्रम अगदि प्लॅन करुन स्टेज केलेला. आगमनाच्या पहिल्याच दिवशी हर्षदाने शाळा घेतली; तीने का घेतली, मांजरेकरांनी का नाहि घेतली असले भाबडे प्रश्न वाचुन अचंबित झालो आहे...
बॅटल्स, वॉर... कुठे नेऊन
बॅटल्स, वॉर... कुठे नेऊन ठेवलाय मराठी बिग बॉस.. >>>> अय्यो तसं नाहीये का? मग काय रोज भजनं म्हणतायत की काय हे लोकं? :))
नवीन Submitted by मामी
>>>>
हा हा... मस्तच मामी...
हिंदी इंडस्ट्रीच्या तुलनेत
हिंदी इंडस्ट्रीच्या तुलनेत मराठी इंडस्ट्री फारच छोटी आहे. इथे almost सगळेच एकमेकांना ओळखून आहेत. तसेच बरेचसे actors मालिका-सिनेमा- नाटक अशा तिन्ही फ्रंटवर काम करणारे आहेत. हिंदी बिग बॉसचे स्पर्धक बरेचदा मालिकेतील कलाकार किंवा अगदी पुराणकाळात सिनेसृष्टीत नशीब आजमावलेले कलाकार असतात. त्यांचा आणि सलमानचा थेट संबंध येणार नसतो. इकडे मांजरेकरांना याच लोकांबरोबर राहायचं आहे कदाचित त्यामुळे मांजरेकर हातचं राखून बोलत असावेत.
मेघा आणि सई... काय टफ फाईट
मेघा आणि सई... काय टफ फाईट देतात... मानल बुवा याना...!!!
काल ह खा त्या जुईला वराती मधील गर्दी का काय तरी म्हणाली... दिसायला बरी दिसते ती.
पंचिंग बॅग टास्क मधे ऋतुजा जाम आवडली.. त्या एकटीनेच काय ते नीट पंच मारले.. !!
रेशमची पैलवान टीम अनफेअर
रेशमची पैलवान टीम अनफेअर खेळून निव्वळ शक्तीच्या जोरावर जिंकते >> हे किती लूजर आर्ग्युमेंट आहे!
युक्ती असेल तर ती बहुतेक कचरा आणि खुर्ची टास्क मध्ये वापरुन संपली आहे. हल्ली दिसत तरी नाही. आणि "मी गेम खेळायला आल्येय आणि टास्क मन लावून केलंच पाहिजे" च्या जपात उरली सुरली शक्तीही वाया जात असेल.
अनफेअर खेळले तर बिगबॉस (अंगात दम असला तर) बाहेर काढतील. निव्वळ शक्तीच्या जोरावर म्हणजे??? नियमात राहुन जिंकले की असे लूजर फाटे फोडलेच पाहिजेत का? आणि टॅव टॅव क्वीनकडे
राहता राहिलं सिंपथी टूर क्रिब मारणे. ते मात्र मानलंच पाहिजे. जोरदार करते मेघा.
खूप अन फेअर गेम चाललाय....
खूप अन फेअर गेम चाललाय.... पुष्की ची दया येतेय मला...
लोकसत्ताच्या बातमी नुसार सु
लोकसत्ताच्या बातमी नुसार सु आणि रा ला शक्ती प्रयोग केले म्हणून शिक्षा होणारे. घरातली सगळी कामं करायची.
मेघाच्या बोलण्याला टॅव टॅव
मेघाच्या बोलण्याला टॅव टॅव म्हणणे हेच मुळात अगदी टिपिकल MCP लक्षण
बाकी योगची पोस्ट आवडली , हर्षदाच्या माजोरड्या अॅटीट्युड बद्दलची.
प्रथमच अस झालय कि मला रेशम आवडली तिच्या येण्याने, सो चॅनलचा हेतु साध्य होतोय ?
सुरुवातीपासून हा धागा वाचते
सुरुवातीपासून हा धागा वाचते आहे( भाग 0 ते 1) , वाचनमात्र राहणार होते, पण योग यांचे रे रा च्या दृष्टीकोनातून लिहिलेले पॉईंट्स जामच पटत आहेत, जरी रेरा लव्हस्टोरी पाहायला बिलकुल आवडत नसली तरी.. (अर्थात याचे कारण ओव्हरऑलच PDA न आवडणं हे आहे..म्हणजे जग एकीकडे आणि ह्या जोड्या भलतेच करत असतात, हे इरिटेट होतं, जसं सगळा ग्रुप समोर असतांना दोन माणसं वेगळ्या भाषेत किंवा वेगळ्या विषयावर बोलतात, ते कसं बॅड मॅनर्स वाटतं तसं. )
त्याचबरोबर रे ची मुलगी बघतेय, रा ची बायको बघतेय, हे आणि रे च्या वयाला शोभत नाही, हे पॉईंट्स काही पटत नाहीत, म्हणजे कोणी कोणत्या वयात प्रेम करायचं आणि त्यांच्या फॅमिलीला नक्की काय वाटतंय, हे जज करणारे आपण कोण?
रे रा प्रकरण न आवडण्याचं एक कारण त्यांनी सुरुवातीला स्वतःची जी एक निगेटिव्ह इमेज समोर आणली आहे, ते पण वाटतं. रे स्वतःला खूप भारी समजते, खूप माज करते, असे लोक मला नाही आवडत अजिबात. आस्ताद पण अतिशय आवडता कलाकार असूनही याच कारणाने नाही आवडत आता . शिवाय हे दोघं ठरवून मेघाला टार्गेट करतात, इतरांनाही ते करायला भाग पाडतात, उगाचच तिच्यावर आणि सईवर डाफरतात, ग्रुपिझम करतात, म्हणून त्यांनी केलेली ही गोष्ट जास्तच डोक्यात जाते, बहुतेक.. पण ते मनाच्या अबोध पातळीवरचं कारण असावं.. फक्त नीट विचार केल्यावर जाणवलेलं..
थोडक्यात, रे रा स्क्रिप्टेड(हो कारण, त्यांनी स्वतःच कॅमेरासमोर हे सांगितलंय) प्रेमप्रकरण न आवडण्यामागे बरीच छुपी कारणं आहेत.. हे दोघं व्यक्ती म्हणून आवडले असते, तर त्यांच्या प्रकरणाचा आत्ता होतोय, तितका रागराग झाला असता का? माहिती नाही..
योग यांच्या रिपीटेड प्रतिसादांमधून स्वतःचे नैतिक विचार तार्किक पद्धतीने पडताळून पाहण्याची इच्छा झाली, याबद्दल त्यांचे आभार! आपल्या देशात एकूण एक विषयावर ह्याच पद्धतीने विचार करण्याची नितांत गरज आहे, निकोप समाज निर्माण होण्याच्या दृष्टीने
लोकसत्ताच्या बातमी नुसार सु
लोकसत्ताच्या बातमी नुसार सु आणि रा ला शक्ती प्रयोग केले म्हणून शिक्षा होणारे. घरातली सगळी कामं करायची
<
नॉट फेअर इनफ.
हिन्दीमधे इम्मिडीएट घराबाहेर हाकलतात फिजिकल व्हॉयलेन्स साठी .
मुळात घरातली सगळी काम करस्यची शिक्षा म्ह्ण्जे हे दोघे घरात असणार हे ठरवलय तर चॅनलने
मेघाच्या बोलण्याला टॅव टॅव
मेघाच्या बोलण्याला टॅव टॅव म्हणणे हेच मुळात अगदी टिपिकल MCP लक्षण >>
अजिबात नाही. ते ओपिनिअनही नाही आता फॅक्ट झाली आहे.

ऑन अदर हॅन्ड रेशमच्या बोलण्याला माजोरडे म्हणणे हे संस्कृतीरक्षक शॉवरनिस्ट.
ऑन अदर हॅन्ड रेशमच्या
ऑन अदर हॅन्ड रेशमच्या बोलण्याला माजोरडे म्हणणे हे संस्कृतीरक्षक शॉवरनिस्ट
<
कोण म्हणतय ?
थोडक्यात काय तर रे रा च्या
थोडक्यात काय तर रे रा च्या बाबतीत प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार लक्षुमण रेषा आखल्या आहेत.. र चा रावण केलेलाच आहे.. रे ला अग्नि परीक्षा आज ना ऊद्या द्यावीच लागणारे. तेव्हा हे रामायण एंजॉय करा. रस्त्याने कधी चालायला गेले की अरुण गोवील आणि त्या दिपीका च्या पायावर पडणारी एक पिढी होती... गजानान महाराज भूमिका केलेल्या कलाकाराला महाराज बनवून घरी आणून पूजणारी पिढी झाली... आता रेरा वरून डिग्निटी व कोर्ट केस करणारी पिढी देखिल आहेच...
आपल्याच समाजातील ही बिंबे व प्रतीबींबे आहेत.. ईथे कोण कुठल्या किनार्यावर ऊभा आहे त्यावरून दुसर्यांच्या मांझी चे मूल्यमापन सुरू आहे. >>
बहोत खूब कहा योग.
राजेश नव्हता त्या आठवड्यात पण
राजेश नव्हता त्या आठवड्यात पण रेशम चांगलीच वाटत होती. सई-मेघाला सुद्धा अगदी आत रूम मधे येऊन पकोडे की वडे काहीतरी खायला आयते आणून दिले. काल पण सई एकटी आत झोपली होती तेवा आवर्जून सई ला द्या केक , अरे सई ला पण नेऊन द्या असे म्हणत होती ती.
सानी छान पोस्ट.
सानी छान पोस्ट.
रे रा च्या नावाने बोंब मारणारे नक्की का बोंब मारतात याला अनेक कारणे असू शकतात.
* असं वागून त्यांना मिळणारे फुटेज.
* बिबॉ सारख्या डिस्कनेक्टेड घरात मनोरंजन (त्यांच्यापुरते)
* या वयात पण ते करू शकतात याची खंत, असूया.
* आपण करू शकत नाही म्हणून जळफळाट
थोडक्यात काय इथे संधिसाधू हा शब्द एकदम लागू पडतो.
'संधी' मिळेल तिथे ती 'साधू' पाहणारे आणि दुसरे म्हणजे 'संधी' न मिळाल्याने 'साधू' राहिलेले
Megha -rutuja- saee 'Pushki
Megha -rutuja- saee 'Pushki Team should actually try getting Pailwan Rajesh on their side and turn the game instead of taking efforts on Harshada , she's useless for them
He's humiliated by Harshada and definitely looking for revenge .
At least big boss should try new team combination !
Pages