ग्रहण - Zee मराठीवर, १९ मार्च पासुन १०.३० वाजता, सोम-शनि.

Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22

हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.

Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

mqdefault_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

चिरचिरतो, कुरकुरतो , फुसफुसतो काऊ
आणी म्हणतो निरुला, आता रमा तुझी मंगु

आणी म्हणतो रमाला दूर दूर जाऊ

नवीन अनूभव वाचण्यासाठी, अर्र्र्र पहाण्यासाठी सिद्ध व्हा! येत आहे ( चालू आहे ) नवी सिरीयल.Halloween skeleton

सिरीयलचे नाव आहे मंगलची दंगल, चॅनेल आहे झी मराठी हॉरर टाईम.Watching Horror movie

कलाकारः - जुन्या दमाची पल्लवी जोशी, दमुन भागुन थकलेला योगेश देशपांडे, Exhausted

.. भिरभिरतो, बोलवतो चा इतका अतिरेक झालाय, की
आंबा पिकतो, रस गळतो..
पण आता त्याच चालीत म्हटलं गेलं माझ्याकडून Happy

ही पोस्ट इकडे टाकायच्या ऐवजी चुकून 'अमानवीय' वर टाकली !

भिरभिरतो, बोलवतो चा इतका अतिरेक झालाय, की
आंबा पिकतो, रस गळतो..
पण आता त्याच चालीत म्हटलं गेलं माझ्याकडून Happy :>>>>>>> Happy रमाचा निरु ह्ळु बोलतो.

आंबा पिकतो,
रस गळतो,
निरु रमाचा,
हळू हळू बोलतो !!
सगळंच मीटरमधे बसतंय की... ( हे चालतंय की च्या स्टाइल ने वाचलं तरी चालेल!) Happy

निरू बाळा साठी आता प्रधान बाई मैदानात ऊतरत आहेत.. अवघड आहे राव!
एकदा म्हणतात माझ्या मूळे मंगल व निरू च्या संसारात गोंधळ झाला... आता रमा च्या बाबतीत तेच करत आहेत.. अचाट अतर्क्य अगम्य !

अरे पण कोणते ग्रहण? रमा बै ग्रहणाच्या दिवशी हरवल्यात काय? की ग्रहणाच्या दिवशीच मंगल ढगात गेली होती?

अरे पण कोणते ग्रहण?>>>> असं काय करतेस रश्मी?? सोम ते शनि रात्री १० वाजता झी ला आणि झीच्या प्रेक्षकांच्या बुद्धीला लागणारे ते ग्रहण. Happy

रमंगल करी दंगल
मेंदुला आलं फंगल
निरु आणि रमाचं मिंगल
प्रधान काकु राहणार सिंगल

<सोम ते शनि रात्री १० वाजता >
वेळ खूप कमी सांगितलीत.
साडेसहा धरा. आमच्या शेजारून आदेशभावजींचं होम मिनिस्टर सुद्धा ऐकू येतं,

शनिवारच्या भागात रमा निरूला हाका मारत होती. मंगल भिंतीवरून खाली पडल्यावर हाका मारायची थांबली? अचानक शांत झाली की काय?

ए तो मोनू ज्या रूम मध्ये आता आहे (कोमात गेल्यावर) त्याच रूममध्ये मंगल होती म्हणे आक्षिटेन नंतर.
म्हनजे हे एकच होस्पितले का त्या एरियत? अनि दोक्तर पन एकच?
मी जस्त मागच्या अथ्वद्यात च लिहिले होते ना, अनि सग्ल्य नर्स ना कसे लक्शत रह्ते कोन कुथ्ल्या रुममध्ये होतं ते? अग्दी नावासकत?

हॉस्पिटल स्टाफच्या बोलण्यावरून वाटलं की त्या हेडनर्सचा पण हात आहे मंगलप्रकरणात.

हा दोक्तर एकच वाक्य एक्दा इन्ग्रजी आनि एकदा मरथित का बोलतो?>>> आणि परवाच्या एका भागात त्या इन्स्पेक्टरने त्याच्याशी तसंच केल्यावर चिडून म्हणतोय, 'मला कळतं इंग्लीश'. Uhoh

Pages