Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22
हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.
Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तिथली रक्ताची बाटली मात्र
तिथली रक्ताची बाटली मात्र पडुन फुटते>> ओह! ती रक्ताची बाटली असते का ? मला वाटलं औषधाची, कारण इतकी छोटी होती आणि रक्त त्या ट्रान्स्परन्ट बॅग मध्ये ठेवतात ना / का काचेच्या ?? (विचार करणारी बाहुली )
रक्ताच्या बाटल्या मन्मोहन
रक्ताच्या बाटल्या मन्मोहन देसाई च्या सिनेमात पाहिलेल्या
आणि एकदा " अवतार" मध्ये ( राजेश खन्नाचा )
काल आमच्या सिरियल प्रेमी मातोश्रीनी ही "ग्रहण" एक्दम फेल गेलीय . वैताग आला , काय सरकतच नाही . आम्ही नाही बघत आता, असा वर्डिक्ट दिला.
अंजली, मी ती ओझरती पाहील्याने
अंजली, मी ती ओझरती पाहील्याने कदाचीत मला रक्ताचीच बाटली वाटली असेल, औषधाची पण असु शकते. पण ती बाटली पडुन फुटते तेव्हा तो रंग रक्तासारखा भडक वाटला. कदाचीत त्यांना तो प्रसंग भडक करायचा असेल.
कदाचीत त्यांना तो प्रसंग भडक
कदाचीत त्यांना तो प्रसंग भडक करायचा असेल.+१
रश्मी .. मला वाटलं आता तू सिरिंज मधून रक्त उडवणारी स्मायली टाकणार !
( एक मोठे सायकीअॅट्रिस्ट
( एक मोठे सायकीअॅट्रिस्ट तिला चेक करायला येतात तेव्हा ती तिचे नाव रमा नसुन चंदी सांगते ) की ती चंदी आहे>>> हे आजच्या भागात आहे का? तो संथ निरंजनबाबा खरंच येडा झालाय. आधी बायको गेली, आई ही अशी आणि ती रमा आता त्याला सोडून सिद्धूच्या मागे. पहिल्याच शिरेलीत दिलजले झाला त्याचा..बिच्चारा!
आता सायकॅट्रिस्ट ची एन्ट्री
आता सायकॅट्रिस्ट ची एन्ट्री म्हणजे सिरियल संपवत आणलीय का?

म्हणजे बघा हं, असं उघडकीला येईल की रमा = रमाचीच मोठी झालेली मुलगी. आईच्या अकाली जाण्याने तिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे ती अशी फिरते. निरू च्या घरी केव्हातरी मंगलची डायरी तिच्या हातात सापडल्याने ती स्वतः ला मंगल समजू लागते आणि बाकी सगळे जे घडलेय, ते फक्त योगायोगाने
म्हणजे गोखले बाई गेल्या हार्ट अटॅक ने, मोनू कपाटत अडकला स्वतःच्याच वांडपणामुळे, साठे आजोबा तसेही क्रॅकच वाटत होते. मग एकदा पुस्तकांना आग लागली म्हणून ते भिरभिरलेत. सुमन नर्स स्वतःच पळुन गेली असेल . इ इ. एक्सप्लनेशन येतील आणि ती शोधून काढून तो मूर्ख इन्स्पेक्टर सिरियल चा हिरो ठरेल. शेवटी निरू रमा/ चंदीला कायम्चे घरी घेऊन जाईल. झाले का १०० भाग?!
maitreyee >> आणि त्या
maitreyee >> आणि त्या लक्ष्मी आणि तिच्या बाबांचं काय ?
अंजली ती बाटली मला मिळाली
अंजली
ती बाटली मला मिळाली नाही, कारण रमाने तिचे
असे केले. 
मैत्रेयी, मंगलच्या डायरीतुन रमाने स्फुर्ती घेतली असण्याची दाट शक्यता दिसते.
oooi असं झाल होय ! बाई बाई
oooi असं झाल होय ! बाई बाई काय म्हणावं या भुतिणीला
मंगल ची डायरी रमा वाचते का ?>> हे मी मिसल बहुतेक
अरे हे ग्रहण नक्की कधी सुटणार
अरे हे ग्रहण नक्की कधी सुटणार आहे .... खरंतर बोरिंग पकाऊ हे शब्द देखील कमी पडतील हि सिरीयल पाहून ...
चप्पल कोण अशी पुरून ठेवतं का?
चप्पल कोण अशी पुरून ठेवतं का? आणि कशासाठी? विचित्र च एकेक.
आवडत असेल त्यांना चपला
आवडत असेल त्यांना चपला पुरायला.
>>आम्ही नाही बघत आता, असा
>>आम्ही नाही बघत आता, असा वर्डिक्ट दिला.
तरी तिने आधीच बजावले होते.. 'ग्रहण पाहू नये असे म्हणतात'...
साठेकाका गचकले का? हि चन्दी
साठेकाका गचकले का? हि चन्दी कोण?
अजून एक बाई घुसली का हिच्या
अजून एक बाई घुसली का हिच्या अंगात?
चन्दी पिडणार शिळ घालुन.
चन्दी पिडणार शिळ घालुन.
पजो, सायकोचे काम चांगले करतेय
पजो, सायकोचे काम चांगले करतेय. डॉ. देव जेव्हा तिला हिप्नाटॉईज करतात, तेव्हा ती तिच्या वयाच्या १५ वर्षात शिरते, तिची आई माई हिला कॅन्सर असतो. वडील शारंगपाणी प्रसिद्ध प्रोफेसर असतात. भाऊ सदा , सदा शीळ घालत असतो आणी चिन्चेवरचा नन्दू ( सबका बंधू) तिला चिंचा देतो. नंतर ती ( रमा उर्फ चंदी ) म्हणते की हे सगळे गायब झालेत, मला खोल अंधारात गेल्यासारखे वाटतेय, घुसमटतेय. त्या अर्थी, चंदीला कुणीतरी काहीतरी करुन जमिनीत पुरले असावे. मग या चंदी बाई रमाच्या जन्मात गेल्या असाव्या किंवा त्यांनी ही पूर्ण काल्पनीक स्टोरी रचली आहे असे डॉक चे म्हणणे आहे.
आता या बाई झपाटलेल्या अवस्थेत त्या अॅम्ब्युलन्सच्या ड्रायवरला उडवतात बहुतेक, कारण तो शीळेवर गाणे म्हणत असतांना त्या मागे मागे फिरतात. पण तो वॉशरुम मध्ये का गचकतो देव जाणे! नंतर ही झपाटीण बया दारामागे लपते व हेड नर्स आत येते तेव्हा तिला तो बेड रिकामा दिसतो, म्हणून ती नर्स ह्या झपाटीण ला शोधत असतांना ती बहुतेक दार बंद करते, मग या नर्सला पण गचकवते की काय देव जाणे!
त्या डॉ सिद्धार्थचे काही खरे नाही, या आठवड्यात बहुतेक त्याच्या सकट पुरा स्टाफ ढगात घालवणार ही झपाटीण.
आता या बाई झपाटलेल्या अवस्थेत
आता या बाई झपाटलेल्या अवस्थेत त्या अॅम्ब्युलन्सच्या ड्रायवरला उडवतात बहुतेक, कारण तो शीळेवर गाणे म्हणत असतांना त्या मागे मागे फिरतात. >>>>>> त्या ड्रायवरचे नाव पण सदा असते. जेव्हा निरोबा 'चमा' ला (चन्दि+रमा) पहिल्यान्दा हास्पिट्लात आणतात तेव्हा तो सदा दाखवला होता.
कै चल्लैय काय
कै चल्लैय काय
मलतबैकैकळतचनैय्ये 
रमा टू मंगल टू चंदी टू चमा
रमा टू मंगल टू चंदी टू चमा व्हिया काऊ..
कै चल्लैय काय
कै चल्लैय काय मलतबैकैकळतचनैय्ये >>मम
त्यात मी कालचा भाग नाही पाहिलाय रश्मी.. ची स्टोरी वाचली पण कळत नाहीये अस कस्काय झालंय ,का रमा डांबरट आहे आणि खोटं खोटं रचून काय काय सांगतेय
आता काऊ पेक्श
आता काऊ पेक्श मलाभिर्भिर्त्यय
आता काऊ पेक्श मलाभिर्भिर्त्यय
आता काऊ पेक्श मलाभिर्भिर्त्यय>>>>>
दक्षिणा काय हे.
काल ती झलक पाहुन मला कापरे भरले. रमा ला पाहुन नाही तर ती त्या बिचार्या हेड नर्सचे काही करते का या विचाराने मी घाबरले.
आजच्या भागात ती हेड नर्स आल्यावर ती रमांगलचंदी मागुन येऊन तिला भॉक्क करणारे.
अरे आता चंडी कोण?
अरे आता चंडी कोण?
रमंगलचंदी??
काय्च्याकाय भैताडलेली सिरीयल आहे ही.
ह्या लोकांना खरंच कळत नाही का काइपण दाखवतोय आपण. पाट्या टाकतोय ते.
काल ती झलक पाहुन मला कापरे
काल ती झलक पाहुन मला कापरे भरले. रमा ला पाहुन नाही तर ती त्या बिचार्या हेड नर्सचे काही करते का या विचाराने मी घाबरले.
नवीन Submitted by रश्मी.. on 2 May, 2018 - 17:46 >>>>> नका घाबरु रश्मी अजुन तरि चमा ने कुणाला काहिच केले नाहि आहे जे कोणि गेले /खपले आहेत ते आप-आपल्या कर्माने गेलेत, ही बया फक्त निमित्त झालिय. जिकडे तिकडे भिरभिरते.
अगं सस्मित, तू काल पाहीले
अगं सस्मित, तू काल पाहीले नाही का? तो डॉ. सिद्धार्थ , रमाला घेऊन मानसोपचार तज्ञ डॉ देव यांच्याकडॅ घेऊन जातो, तेव्हा उपचारा दरम्यान रमा तिचे नाव चंदी सांगते, चंडी नाही. चंडी चा अवतार बहुतेक प्रेक्षक धारण करतील इथले..
रमा, निरु, सिद्धार्थ, निरुआई, साठे पतत्नी , प्रियंका ( सौ सिद्ध ) आणी आपण ( सारे येडे आहोत ) सगळे भिरभीरतो आहोत.
जे कोणि गेले /खपले आहेत ते आप
जे कोणि गेले /खपले आहेत ते आप-आपल्या कर्माने गेलेत, ही बया फक्त निमित्त झालिय. जिकडे तिकडे भिरभिरते.>>>> अपर्णा, माझा नवरा आधी हेच म्हणाला, कारण या सर्व लोकांनी त्या मंगलला त्रास दिलेला असतो, म्हणून त्यांचे अंतर्मन त्यांना खात असते, त्यातुन ते रमाला भुताळीण समजू लागतात.
रश्मी, मी सिरीयल बघायची कधीच
रश्मी, मी सिरीयल बघायची कधीच सोडली. इथे वाचते त्यातुन कळतंच काय वाट लागलीये ते.
म्हणून त्यांचे अंतर्मन
म्हणून त्यांचे अंतर्मन त्यांना खात असते, त्यातुन ते रमाला भुताळीण समजू लागतात.
नवीन Submitted by रश्मी.. on 2 May, 2018 - 17:57>>>>> यात मात्र निरुआई काय ति बिलन्दर आहेत, तिच्या काळ्जाचा काहिच ठाव नाहि लागत आहे.
त्यातुन ते रमाला भुताळीण समजू
त्यातुन ते रमाला भुताळीण समजू लागतात. >>> जास्तित जास्त रमा मनोरुग्न असु शकते.
Pages