शिक्षक म्हणून सोसताना

Submitted by Pradipbhau on 21 February, 2018 - 01:38

शिक्षक म्हणून सोसतानाNBT-image.jpg
मी आहे समाज शिक्षक
मला आहे राष्ट्र शिल्पकार
मी पाळतो आदर्श तत्वे
मी स्वछता अभियान घटक
मी कुटुंब नियोजन घटक
निवडणूक कामात सतत मग्न
मी आहे मुलाचा आचारी वाढपी
मी ठेवतो शासनाच्या सर्व नोंदी
चोवीस तास मी आहे सेवेकरी
मी करतो मतदारांची नोंदणी
संचालक घेतात दरवर्षी खंडणी
प्रशिक्षणाची कटकट जन्मोजन्मी
ऑनलाईन माहितीची नवीन खेळी
बदलती धोरण अन गावचं राजकारण
पेन्शन बंद  धोरण अन बायकोची कटकट
साऱ्या कटकटीन जीव मेटाकुटीस येई
मास्तर गुरुजी शब्द घुमताच कानात
नको वाटे ती चाकरी की नोकरी
प्रदीप जोशी विटे
मोबा 9881157709

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults