Submitted by satish_choudhari on 19 November, 2017 - 03:18
" पण होउ दे पागल मला "
एक एक दगड फेकून मार डोक्यावरती माझ्या
मनात येतील शिव्या दे तू
तोंडावरती माझ्या
पण होउ दे पागल मला
लोक म्हणतील मजनू झाला ...
ये कुत्र्या ये डोम्बळया
आरशात बघून घे तू
कुठून आला मेला साला
काहुन माग लागला
अश्याच गोड़ गोड़ शिव्या दे तू
अड़वु नको मला
पण होऊ दे पागल मला
लोक म्हणतील मजनू झाला ..
ये बंड्या ये सैंडया ये चंदया ये मंग्या
काहीपण घे नाव तू
नजरेच्या बाणानी कर
काळजावर घाव तू
असच एक एक पाऊल टाक तू
प्रितिच्या वाटेला
पण होउ दे पागल मला
लोक म्हणतील मजनू झाला..
@ सतीश चौधरी
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा