Submitted by र।हुल on 26 September, 2017 - 00:04
विश्वाला चिरूनी जातील माझे शब्दबोध
मग कल्पांतालाही कवटाळेल माझी कविता
मुक्तविहारी मी बागडेन चंद्रचांदण्यांत घेत विधात्याचा शोध
अनंत रंग उधळून चौफेर दिशांना मग उगवेल नविन सविता
घनगंभिर गुढ उलगडण्या विसरेन देहभान होऊनी धुंद
छेडत ह्रदयीच्या तारा गुंजेल मग हळूवार अनाहत छंद
―र।हुल /२६.९.१७
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
व्वा अप्रतिम!!
व्वा अप्रतिम!!
आगे बढो, राहुल ! एक पथिक मीही
आगे बढो, राहुल ! एक पथिक मीही आहे याच मार्गावर !
एक (अनाहूत) सूचना:
मुक्तविहारी मी बागडेन ......
.
.
घनगंभीर गूढ उलगडण्या विसरेन......
(No subject)
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अक्षय, अनंतजी, मेघा, अंबज्ञजी
अक्षय, अनंतजी, मेघा, अंबज्ञजी सर्वांना धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपल्या सुचनांचे नेहेमीच स्वागत आहे. धन्स!
अनंतजी,
छान !!!
छान !!!
धन्यवाद दत्तात्रय जी
धन्यवाद दत्तात्रय जी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा छान!!
व्वा छान!!
प्रत्येक शब्दात ऊर्जा भरलेली आहे
प्रतिसादाबद्दल धन्यवाद वैभव
प्रतिसादाबद्दल धन्यवाद वैभव![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)