Submitted by माध्यम_प्रायोजक on 25 September, 2017 - 00:59
राष्ट्रपतींचं सुवर्णकमळ मिळवलेला 'कासव' येत्या ६ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होतोय.
या चित्रपटातलं 'लहर समंदर रे..' हे गाणं -
या गाण्याचे संगीतकार आहेत साकेत कानेटकर आणि ते गायलं आहे सायली खरे यांनी.
सुनील सुकथनकर यांनी हे गाणं लिहिलं आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे गाणं खुपच सुन्दर अहे....
हे गाणं खुपच सुन्दर अहे....
चांगलं आहे गाणं .त्यातली ती
चांगलं आहे गाणं .त्यातली ती स्त्री नायिका आहे ती इरावती हर्षे का ?
आवडलं गाणं
आवडलं गाणं
लहर समंदर सुंदर!! मी
लहर समंदर सुंदर!! मी गुणगुणतेय सारखं
चांगलं आहे गाणं .त्यातली ती
चांगलं आहे गाणं .त्यातली ती स्त्री नायिका आहे ती इरावती हर्षे का ?>> होय, इरावती हर्षे आहे ती.