Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रद्धांजली
श्रद्धांजली
सुप्रिया जाधव यांना भावपूर्ण
सुप्रिया जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!! ___/\___
दिल ढूँढता है फिर वही....
दिल ढूँढता है फिर वही....
भूपिंदर सिंग _/\_
We will miss! दिल ढूँढता रहेगा
सुप्रिया जाधव यांना भावपूर्ण
सुप्रिया जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!! ___/\___
भूपेंद्र सिंग
भूपेंद्र सिंग
नंदा खरे ! श्रद्धांजली !
नंदा खरे ! श्रद्धांजली !
प्रदीप पटवर्धन
प्रदीप पटवर्धन
https://www.loksatta.com/manoranjan/marathi-veteran-actor-pradeep-patwar...
काही चेहरे मनाच्या एका कोपऱ्यात नकळत स्थान मिळवून बसलेले असतात. शाळा-कॉलेज जीवनात प्रदीप पटवर्धनांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा पाहून, नंतरच्या काळात अनेकवेळा एखाद्या मिश्कील क्षणी आपल्यातला "प्रदीप पटवर्धन" जागा व्हायचा. तेंव्हा हा चेहरा हमखास डोळ्यासमोर यायचाच. उमदा अभिनेता. नेहमीच "तरुण" राहीला. भावपूर्ण श्रद्धांजली!
ओह!! मोरुची मावशी मधलं
ओह!! मोरुची मावशी मधलं त्यांचं काम मनात घर करुन राहिलं आहे. श्रद्धांन्जली!
____/\____
____/\____
>>उमदा अभिनेता. नेहमीच "तरुण"
>>उमदा अभिनेता. नेहमीच "तरुण" राहीला<< +१
हल्लीच महाज मधे पाहिलेलं; काहिजण वार्धक्याला हुलकावणी देतात, प्रदीप पटवर्धन त्यामधले एक. महाराष्ट्राची लोकधारा (आठशे खिडक्या..) आणि त्यानंतर पुरु बेर्डे गँग बरोबर केलेली धमाल नाटकं (टुर टुर, शांतेचं कार्ट.., मोरुची..) डोळ्यासमोर येउन गेली. ६५ हे काहि जग सोडुन जायचं वय नाहि.. भावपूर्ण श्रद्धांजली...
मराठीतील अस्सल गझल, करम
मराठीतील अस्सल गझल, करम प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा व माझी जिवलग मैत्रीण, सुप्रिया जाधव यांचे आज निधन झाले आहे. >>
------- या बातमीने वाईट वाटले Sad >>>+1
भावपूर्ण श्रद्धांजली...!!!
न्यू यॉर्क मध्ये सलमान
https://www.cnn.com/2022/08/12/us/salman-rushdie-attacked/index.html
न्यू यॉर्क मध्ये लेखक सलमान रश्दीवर खूनी हल्ला. माने वर चाकूचे अनेक वार.
हे होणारच होतंThe truth is, 'true Muslims' follow their holy script religiously. And they attack the critics of Islam. Fake Muslims believe in humanity and they are against violence. We want fake Muslims to grow. - तस्लिमा नसरीन
https://twitter.com/taslimanasreen/status/1558144469538549761?ref_src=tw...
हे अनेकदा झालेलं आहे. अजुन
होणारचं होतं म्हणजे? हल्ले अनेकदा झालेलं आहे. अजुन काही बातमी नसताना दु:खद घटना वर लिहिणे कितपत प्रशस्त आहे?
फतवा निघाला होता. शांततामय
फतवा निघाला होता.
शांततामय लोकं किती काळ शांत बसणार ना अमितव!!! अवांतर - आज शुक्रवारच आहे की दुसरा कुठला वार? आजकाल वारच लक्षात येत नाहीयेत.असो!! भावनिक पोस्टस टाकत बसण्यापेक्षा गप्प बसते.
विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे
विनायक मेटे यांचे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर गंभीर अपघातात दुःखद निधन
राकेश झुनझुनवाला ह्यांचे निधन
राकेश झुनझुनवाला ह्यांचे निधन
___/\___
___/\___
श्रद्धांजली
श्रद्धांजली
झुनझुनवाला? ते आजारी दिसत
झुनझुनवाला? ते आजारी दिसत होते. पण इतके आजारी आहेत, असं वाटलं नव्हतं किंवा कळलं नव्हतं.
सुप्रिया जाधव मायबोलीवर
सुप्रिया जाधव मायबोलीवर होत्या ना
मिखाईल गोर्बाचेव्ह !
मिखाईल गोर्बाचेव्ह !
ओह,
ओह,
इतिहास बदलवणारा नेता... __/\__
सुप्रिया जाधव मायबोलीवर
सुप्रिया जाधव मायबोलीवर होत्या ना>>> इथे गझला लिहिणार्या? कसं काय?
श्रद्धांजली!
मॅन ओफ होल म्हणून ओळख असलेला,
मॅन ओफ होल म्हणून ओळख असलेला, गेल्या २६ वर्षांपासून एकटा राहनारा व जगनारा एमेझोन जंगलातील एका जमातीच्या शेवटच्या व्यक्तीचा मृत्यु झाला. श्रध्दांजली.
https://www.smithsonianmag.com/smart-news/last-member-uncontacted-tribe-...
धक्कादायक बातमी: सायरस
धक्कादायक: उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये कार अपघातात मृत्यू
धक्कादायक!
धक्कादायक!
फार तरुणपणी गेले आणि महागडी
फार तरुणपणी गेले आणि महागडी गाडी सुद्धा जीव वाचवू शकली नाही.
मोठी बातमी.श्रद्धांजली.
मोठी बातमी.श्रद्धांजली.
मर्सिडीझ, एअर बॅग्स, चांगली फीचर्स असूनही डिव्हायडर वर धडकून थेट गाडीतल्या दोघांचा मृत्यू, गाडीच्या स्ट्रक्चर ला नुकसान.हे बघून वाईट वाटलं.
श्री. गजानन कागलकर, वरिष्ठ
श्री. गजानन कागलकर, वरिष्ठ अधिकारी, एड्स नियंत्रण कक्ष, यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याची बातमी आहे.
मायबोलीवर ते जागोमोहनप्यारे, जामोप्या या नावांनी प्रसिद्ध होते.
ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख सोसण्याचं बळ देओ.
अरे बाप रे! वाईट बातमी!
अरे बाप रे! वाईट बातमी!
Pages