Submitted by दक्षिणा on 20 July, 2017 - 09:32
सध्या सोनी वरील पेहरेदार पिया ही सिरियल 'आदरवाईज' गाजते आहे. प्रोमो पाहून लक्षात येत होतं की हे काहीतरी 'वेगळं प्रकरण' आहे. आता तर हि सिरियल चक्क सुरू झाली आहे ना?
आजच फेसबूक वर पुणे लेडिज गृप वर एक पोस्ट पाहिली की आपण ही सिरियल बॅन करायला अपिल करू.
इतक्या लहान मुलाचे आई वडील त्याला 'अशी' भुमिका करायला परवानगी कसे देतात? किंवा हा काय विषय आहे का? इ. अनेक मुद्दे घेऊन तिथे चर्चा सुरू होती/आहे.
तुमचे मत काय? मी व्यक्तिशः एकही एपिसोड पाहिला नाहिये. पण इतके सगळीकडून आवाज येतायत की मी माझी उत्सुकता दडपून ठेवू शकत नाही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आत्ताच कुठेतरी बातमी वाचली की
आत्ताच कुठेतरी बातमी वाचली की या सिरियल मधे आता टाइम लीप घेणार आहेत. १० की ११ वर्षानंतर .... त्यामुले आता ३० वर्षांची बायको आणि २१ चा नवरा दिसेल म्हणे!
अरेरे, आणलाच का त्या लहान
अरेरे, आणलाच का त्या लहान मुलाच्या पोटावर पाय शेवटी? फिदीफिदी
लिप तर घेणारच कधी ना कधी पण
लिप तर घेणारच कधी ना कधी पण सध्या पुरतं टाइम बदललाय म्हणे, प्राइम टाइम ला न दाखवता रात्री साडेदहा .
लहान मुलांच्या मनावर परिणाम वगैरे रिझन्स .
याआधी बालिका वधु टाइप सिरियल्स , अश्लील आयटेम साँग्ज वर नाचणार्या लहान मुली , डबल मिनिंग लावणी गाणार्या /परफॉर्म करणार्या लहान मुली , लहान मुलांच्या बबातीत घडलेल्या हिंसक अतिशय विकृत क्राइम स्टोरीज इ. प्राइम टाइमला दाखवणे कसे संस्कारी होते lol height of hypocrisy
टाईम लीप घेणार तर हिरोइन पण
टाईम लीप घेणार तर हिरोइन पण बदलणार का ? अरेरे एवढी देखणी हिरोइन जाऊन दूसरी कोणी येणार का ?
हीच हिरॉइन चालेल कि साठी
हीच हिरॉइन चालेल कि साठी पर्यंत , थोडी हेअरस्टाइल , कपड्यांची स्टाइल बदलली की झालं , Desi female leads don't age on face anyways
चालेल काय पळल सुद्धा , पण
चालेल काय पळल सुद्धा , पण पेशवा बाजीराव मध्ये बाजीरावच्या आईला बदललं की .
baajiravachya aaicha navara
baajiravachya aaicha navara Chimajiappa jhaala mhanun badalale (Anuja Sathe's husband is playing grown up Chimaji)
नवरा २१ चा झाला तर त्याचा
नवरा २१ चा झाला तर त्याचा कसला पेहरा करायचा? १९ वर्श्याची मुलगी जर पेहरेदार होउ शकत असेल तर २१ च्या मुलाला स्वतःचा पहेरा करायला काय हरकत आहे?
सोनीच्या मालिकांमधले
सोनीच्या मालिकांमधले पुरुषपात्र कमी वयातच मोठी जबाबदारी उचलतात असे दिसते.
http://www.youtube.com/watch?v=D48XJLQi8ug
या मालिकेत तर १७ व्या वर्षीच क्वालिफाईड डॉक्टर होऊन लोकांवर उपचार करतोय, वर म्हणे सत्य घटनेवर आधारित आहे.
मालिका पाहिली नाही आणि
मालिका पाहिली नाही आणि पाहायला मिळणारही नाही.
त्या मुलाला नुसतीच 'मोठी मुलगी आवडते' दाखवणं वगैरे ओके.तसं बर्याच लहान मुलांचं होत असेल.(तरुण सुंदर मुली काधिकधी 19 ते 30 सोडून बाकी सर्वानाच अंडर रेट करतात.ते माझ्या काकांसारखे,अमका माझ्यापेक्षा खूप लहान,तमका मॅरीड, अमका 2 मुलांचा बाप,तमका लहानपणापासून ओळखीचा म्हणून भावासारखा वगैरे वगैरे म्हणून त्यांना सावधगिरी लिष्टीतून काढून टाकतात.मिक्स सिग्नल दिले जातात.ते नाही दिले तरी असं आऊट ऑ लीग असलेल्या मुलींबद्दल अट्रक्शन असू शकतं)
ही कन्सेप्ट मेरा नाम जोकर, एक मनीषा कोईराला चा पिक्चर मध्ये वापरली आहेच.
लग्न हनिमून हे 10 वर्षांचा मुलगा दाखवून चालू असेल तर मात्र बॅन झाली पाहिजे किंवा स्टोरी लाईन बदलली पाहिजे.
हेच मत त्या आचरट बालिका बधु बद्दल पण होतं.
http://www.ibnlokmat.tv
http://www.ibnlokmat.tv/entertainment/paheredar-piya-ki-show-shut-down-2...
बॅन झाली म्हणे !
बॅन झाली म्हणे !
हो वाटत. पहेरेदारीन छान होती
हो वाटत. पहेरेदारीन छान होती तिला अजुन सिरीयल्स मिळायला पाहीजेत.
पहेरेदारीन छान होती तिला अजुन
पहेरेदारीन छान होती तिला अजुन सिरीयल्स मिळायला पाहीजेत. >>> + ११११
मी काही एपी बघीतले होते sony liv वर ते तरी चांगले होते,
काकीसा मला जास्त आवडली होती.
७ नोव्हेंबर पासून परत चालू
७ नोव्हेंबर पासून परत चालू होतीये ही शिरेल नव्या नावाने
आता कोणी banned करणार नाही या
आता कोणी banned करणार नाही या व्यवस्थेसकट, लीप घेऊन येतेय.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/nora-fatehi-says-i-want-to-marr...
मालिकेची संकल्पना प्रत्यक्षात उतरतेय? तसंही त्याच्या बापाची पहिली बायको त्याच्यापेक्षा तेरा वर्षांनी मोठी होतीच की.
Pages