लेह लद्दाख -

Submitted by अन्तरिक्षा on 15 June, 2017 - 07:09

मी मायबोलि वर नाविन आहे, हा माझा प्रकशचित्राण प्रकाशीत कर ण्याचा पहिलाच प्रयत्न आहे.

ईथे लेह लद्दाख चे प्रकश चित्रे पुर्वि प्रकशित झालेले फोटोस बघुन खुप दिवसान पासुन मि तिकडे जाण्याचा प्लान केला होता आमच्या ट्रिप चे हे काहि फटोसः

१- हा विमानातुन घेतलेला लद्दाख mountain range चा पहिला view:

IMG_112 (2).jpg

2-:
IMG_112.jpg

3 - हा त्सोमोरिरि लेक चा एरिअल view:

IMG_222.JPG

४ - आणी हा त्सोमोरिरि लेक चा Ground view: इथे पोचल्या वर किती वेळ आम्ही भारवल्यासारखे बघत होतो:

IMG_224.JPG

५: या लेक मधे हवा नसते तेव्हा आकाशाचे अप्रतीम प्रतीबीम्ब दिसते, आणि हा लेक पॅन्गॉन्ग लेक पेक्शा मला खुप जास्ति आवडला:

IMG_225.JPG

६ : वाटेतील एक झरा:
IMG_2288 .jpg

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद,।हो अजुन खुप सारे फो टो आहेत पण मला मराठी मधे लिहयला थोडे अवघड जाते आहे म्हणुन स्लो update करते Sad

पण ति जागाच खुप सुन्दर आहे so no editing, काहि फोटो ला angle straight केला आहे फक्त.

फोटो छान आहेत पण निळा रंग प्रत्यक्षात इतका आहे का? फोटो क्र ६ (शेवटचा) यातले खडकही निळेशार का वाटताहेत?

अफाट.
वर कुणी विचारले आहे पोपो बद्दल....मला वाटते लेह लडाख किंवा एकूण हिमालयात नॅचरली असेच रंग दीसतात आकाशाचे.

नितळ सुन्दर!
शेवटचा फोटो विशेष आवडला. Happy
<<कधी एकदा जातोय असं झालंय<<< +१११११