Submitted by चिनूक्स on 11 April, 2017 - 02:20
'कासव' या डॉ. मोहन आगाशे निर्मित आणि सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर दिग्दर्शित चित्रपटास नुकताच सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
'कासव' या चित्रपटाचं संगीत - पार्श्वसंगीत साकेत कानेटकर यांचं आहे. 'कासव'मध्ये दोन गाणी आहेत. ती सुनील सुकथनकर यांनी लिहिली असून सायली खरे व अलोक राजवाडे यांनी गायली आहेत.
१. 'लेहर समंदर'
गीत - सुनील सुकथनकर
संगीत - साकेत कानेटकर
स्वर - सायली खरे
२. अपने ही रंग में
गीत - सुनील सुकथनकर
संगीत - साकेत कानेटकर
स्वर - सायली खरे व अलोक राजवाडे
मायबोली.कॉम 'कासव'चे माध्यम प्रायोजक आहेत.
'कासव'ची गाणी मायबोली.कॉमवर उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. मोहन आगाशे व सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांचे मनःपूर्वक आभार.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा