इतर कुठल्या भागात आहे का माहित नाही. ही प्रथा का सुरु झाली तेपण माहित नाही >>>>>>> पश्चिम महाराष्ट्र पुणे (आमचा जिल्हा) सातारा (सासूरवाडी) मध्ये पण ही प्रथा आहे. आम्ही आमच्या दाजींना भरपूर तिखट न मीठ घालून एक धोंडा बनवलेला. पहिला धोंड्याचा महिना असेल तर जावयाला पोषाख, सोन्याची अंगठी करतात.
@रायाआमच्याकडे अधिक महिन्यात
@राया
आमच्याकडे अधिक महिन्यात जावयाला वाण देतात.
>> कोकणातसुद्धा ही प्रथा असेल वाटलं नव्हतं. आनंद जाहला
खूप छान!! तुमची कथा वाचतांना
खूप छान!! तुमची कथा वाचतांना साक्षात मिरासदार अवतरलेत असं वाटत होतं. पु.ले.शु.
खूप छान!! तुमची कथा वाचतांना
खूप छान!! तुमची कथा वाचतांना साक्षात मिरासदार अवतरलेत असं वाटत होतं. +१
मस्त लिलिता तुम्हि... खूपच
मस्त लिलिता तुम्हि... खूपच छान! ! !
पु.ले.शु..........
एकदम झक्कास आहे गोष्ट. ही
एकदम झक्कास आहे गोष्ट. ही भाषा वाचताना मज्जा आली.
आवडली गोष्ट
आवडली गोष्ट
तुमची कथा वाचतांना साक्षात
तुमची कथा वाचतांना साक्षात मिरासदार अवतरलेत असं वाटत होतं
>> धन्यवाद.
मिरासदारीचं ओझं खुप मोठं. त्यापेक्षा आपली अॅस्ट्रोनॉटी बोलपाटिलकीच बरी
शन्कर पातिल अवतर्लेत असे
शन्कर पातिल अवतर्लेत असे म्हनु शक्तो
मस्त कथा आहे. वाचतांना खुप
मस्त कथा आहे. वाचतांना खुप हसलो.अशा भाषेतील कथा आवडतात वाचायला अजुन असतील तर क्रुपया लिंक शेयर करा.
धन्यवाद दीपकजी,
धन्यवाद दीपकजी,
इतर विनोदी कथांच्या links टाकत आहे. (आधी पहिली मग दुसरी या क्रमाने वाचल्यास जास्त मजा येईल.)
१. निवडणुक आणि Xयघाली गल्ली :
http://www.maayboli.com/node/61652
२. चड्डाळलेला हैदोस :
http://www.maayboli.com/node/61803
याशिवाय एक विनोदी विज्ञानकथा -
मिस्टर डब्लो (प्रमाण भाषा) :
http://www.maayboli.com/node/62188
धन्यवाद अॅस्ट्रोनाटजी लिंक
धन्यवाद अॅस्ट्रोनाटजी लिंक दिल्याबद्दल. सगळ्या कथा वाचुन झाल्या. अशाच नवीन कथांची प्रतीक्षा असेल.
नक्की प्रयत्न करेल.
नक्की प्रयत्न करेल. त्यानिमित्ताने लिहून तरी होतील.
मस्त
मस्त
इतर कुठल्या भागात आहे का
इतर कुठल्या भागात आहे का माहित नाही. ही प्रथा का सुरु झाली तेपण माहित नाही >>>>>>> पश्चिम महाराष्ट्र पुणे (आमचा जिल्हा) सातारा (सासूरवाडी) मध्ये पण ही प्रथा आहे. आम्ही आमच्या दाजींना भरपूर तिखट न मीठ घालून एक धोंडा बनवलेला. पहिला धोंड्याचा महिना असेल तर जावयाला पोषाख, सोन्याची अंगठी करतात.
अरे वा ! क्या बात है.
अरे वा ! क्या बात है.
या प्रथेच्या उगमाची कथा शोधावीच लागणार आता.
मस्त आवडलि
मस्त आवडलि
विजुभौ मले त काहीच दिसून नाही
विनुभौ मले त काहीच दिसून नाही राह्यलं इथं ...गोष्ट कुठ हे ?
Can't see the story
Can't see the story
नाही दिसत गोष्ट....
नाही दिसत गोष्ट....
Pages