भाषा कुठली आहे ही?
>> बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरची ही बोलीभाषा आहे. ( प्रामुख्याने बुलढाणा, खामगाव, मेहकर, नांदुरा -शेगांवचा काही भाग आणि मुख्य म्हणजे आमचा चिखली तालुका.)
बुलढाणा जिल्हा विदर्भात आहे पण इथली भाषा वर्हाडीपेक्षा थोडी वेगळी आहे. बुलढाणा हे उंचावर वसलेलं आहे (घाट) घाट उतरल्यावर जे तालुके लागतात तो घाटाखालचा भाग. ( मोताळा, मलकापूर, वगैरे तालुके) इथून खानदेश जवळ असल्याने भाषेवर खानदेशी प्रभाव जाणवतो. थोडक्यात इथली भाषा म्हणजे वैदर्भी + वर्हाडि
घाटावरचे जे तालुके आहेत ( खासकरून चिखली, मेहकर) ते मराठवाड्याला जवळ असल्याने इथली भाषा म्हणजे वर्हाडी+ मराठवाड्याची भाषा ( जालना आणि औरंगाबाद जिल्हा)
कथेतील भाषा हीच आहे.
याच कारणामुळे असेल, आमच्या जिल्ह्यातील भाषा ओळखणे थोडं कठीण आहे.
मी अकोला, नागपूर भागात जातो तेव्हा लोक विचारतात तुम्ही मराठवाड्याचे का आणि औरंगाबादला जातो तेव्हा लोक म्हणतात तुम्ही वर्हाडातले का? :))
Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 13 February, 2017 - 00:21
प्रा. डॉ. सदानंद देशमुख यांची बारोमास नावाची साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी आहे. त्यातही हीच बोलीभाषा वापरली आहे. ( सरांचं गाव मंगरूळपासून पाच किमी अंतरावर आहे)
प्रसिद्ध लेखक रमेश इंगळे ऊत्रादकर हे कथेत उल्लेख आलेल्या पेठ या गावचे. त्यांच्या निशानी डावा अंगठा या कादंबरीत अशीच भाषा आहे. या कादंबरीवर अशोक सराफ, मकरंद अनासपूरे वगैरे कलाकार असलेला चित्रपटही येऊन गेला. पण विदर्भातील सर्वच जिल्ह्यांची भाषा वर्हाडी आहे असा दिग्दर्शकाचा समज झालेला असावा. म्हणून चित्रपटात अमरावती भागातील भाषा वापरण्यात आली आहे.
Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 13 February, 2017 - 00:35
हे कुठले मंगरुळ आहे नक्की? पीर की दस्तगीर?
>> दोनीही नाही. हे मंगरूळ नवघरे आहे. चिखली खामगाव रस्त्यावर अमडापुर पासून फाटा जातो.
मंगरूळपीर वाशिम जिल्ह्यातील तालुका आहे. तिथली भाषा किंचितशी वेगळी आहे.
Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 13 February, 2017 - 00:42
कथा मस्त फुलवली आहे ! एम ८० बंद करायला एक स्पे्शल बटन असतं, ते दाबलं की गाडी बंद होते. पण खरं आहे, साधारण कुणालाही गाडी बंद करायला अडचण यायचं कारण नाही, गिअरची गाडी तर नाहीच! ती सवय नसली की आपोआपच बंद पडते बर्याच वेळा
धोंडे: छोटी फुगलेली कचोरी डोळ्यांसमोर आणा, असं समजा की त्यात पुरण भरलेलं आहे आणि ह्या गोड कचोऱ्या गावरान तुपात तळलेल्या आहेत. झाले धोंडे तयार.
दर दोन तीन वर्षांत एकदा धोंड्यांचा महीना येतो. तेव्हा आपापल्या जावयांना बोलावून धोंडे खाऊ घालण्याची पद्धत आहे.लग्नानंतरचा पहिला धोंड्याचा महीना असेल तर जावयाला नवीन कपडे करतात. ज्याची ऐपत किंवा इच्छा असेल ते चांदीचा धोंडा बनवून जावयाला देतात.
ही पद्धत बुलडाणा जिल्ह्यात आहे, इतर कुठल्या भागात आहे का माहित नाही. ही प्रथा का सुरु झाली तेपण माहित नाही :-/
Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 13 February, 2017 - 12:10
"एम ८० बंद करायला एक स्पे्शल बटन असतं, ते दाबलं की गाडी बंद होते." हे बटन खराब झाले की गाडी खरच बंद होत नाही हा अनुभव वडिलांच्या एम ८० वर घेतलाय ( त्या वेळी गाडी वडिलच चालवायचे). लेख वाचुन खुप हसले. लेख वाचताना मनात एक शंका येत होती, मानक भाऊ गाडी बंद होत नाही तर परत वळुन दुकानावर यायच्या ऐवजी गावो-गावी फिरत का चालले आहेत ,ती शंका लेखाच्या शेवटी दूर झाली आणि मानक भाऊच डोक फार चालत अस म्हणत जाम हसले.
पार्श्वभूमी :
.
खूपच मस्त. छोटे छोटे प्रसंग
खूपच मस्त. छोटे छोटे प्रसंग चांगले रंगवलेत तुम्ही. पु.ले.शु.
सही लिहिलंय.. मजा आली
सही लिहिलंय.. मजा आली
भाषा कुठली आहे ही?
भाषा कुठली आहे ही?
Marathi aahe ho...
Marathi aahe ho...
मस्तच!
मस्तच!
हे कुठले मंगरुळ आहे नक्की? पीर की दस्तगीर?
मस्त जमली आहे. सगळी पात्रं
मस्त जमली आहे. सगळी पात्रं डोळ्यासमोर उभी राहिली.
पुलेशु...
मस्तच जमलीये
मस्तच जमलीये
छान लिहिलय... उत्सुकता ताणुन
छान लिहिलय... उत्सुकता ताणुन रहाते.
भाषा कुठली आहे ही?
भाषा कुठली आहे ही?
>> बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरची ही बोलीभाषा आहे. ( प्रामुख्याने बुलढाणा, खामगाव, मेहकर, नांदुरा -शेगांवचा काही भाग आणि मुख्य म्हणजे आमचा चिखली तालुका.)
बुलढाणा जिल्हा विदर्भात आहे पण इथली भाषा वर्हाडीपेक्षा थोडी वेगळी आहे. बुलढाणा हे उंचावर वसलेलं आहे (घाट) घाट उतरल्यावर जे तालुके लागतात तो घाटाखालचा भाग. ( मोताळा, मलकापूर, वगैरे तालुके) इथून खानदेश जवळ असल्याने भाषेवर खानदेशी प्रभाव जाणवतो. थोडक्यात इथली भाषा म्हणजे वैदर्भी + वर्हाडि
घाटावरचे जे तालुके आहेत ( खासकरून चिखली, मेहकर) ते मराठवाड्याला जवळ असल्याने इथली भाषा म्हणजे वर्हाडी+ मराठवाड्याची भाषा ( जालना आणि औरंगाबाद जिल्हा)
कथेतील भाषा हीच आहे.
याच कारणामुळे असेल, आमच्या जिल्ह्यातील भाषा ओळखणे थोडं कठीण आहे.
मी अकोला, नागपूर भागात जातो तेव्हा लोक विचारतात तुम्ही मराठवाड्याचे का आणि औरंगाबादला जातो तेव्हा लोक म्हणतात तुम्ही वर्हाडातले का? :))
प्रा. डॉ. सदानंद देशमुख यांची
प्रा. डॉ. सदानंद देशमुख यांची बारोमास नावाची साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी आहे. त्यातही हीच बोलीभाषा वापरली आहे. ( सरांचं गाव मंगरूळपासून पाच किमी अंतरावर आहे)
प्रसिद्ध लेखक रमेश इंगळे ऊत्रादकर हे कथेत उल्लेख आलेल्या पेठ या गावचे. त्यांच्या निशानी डावा अंगठा या कादंबरीत अशीच भाषा आहे. या कादंबरीवर अशोक सराफ, मकरंद अनासपूरे वगैरे कलाकार असलेला चित्रपटही येऊन गेला. पण विदर्भातील सर्वच जिल्ह्यांची भाषा वर्हाडी आहे असा दिग्दर्शकाचा समज झालेला असावा. म्हणून चित्रपटात अमरावती भागातील भाषा वापरण्यात आली आहे.
हे कुठले मंगरुळ आहे नक्की?
हे कुठले मंगरुळ आहे नक्की? पीर की दस्तगीर?
>> दोनीही नाही. हे मंगरूळ नवघरे आहे. चिखली खामगाव रस्त्यावर अमडापुर पासून फाटा जातो.
मंगरूळपीर वाशिम जिल्ह्यातील तालुका आहे. तिथली भाषा किंचितशी वेगळी आहे.
बादवे कथा आवडल्याबद्दल धन्स _
बादवे कथा आवडल्याबद्दल धन्स __/\__
गोष्टीत आलेल वरखेडे ह्या
गोष्टीत आलेल वरखेडे ह्या नावाच खेडं चाळीसगांव जव ळ पण आहे.
छान आहे कथा. कथेचा फ्लो
छान आहे कथा. कथेचा फ्लो पुढे जायला भाषेचा लहजा कुठेच आड येत नाहिये. मस्त, आवडली.
गोष्टीत आलेल वरखेडे ह्या
गोष्टीत आलेल वरखेडे ह्या नावाच खेडं चाळीसगांव जव ळ पण आहे.
>> हो बरोबर
कथा मस्त फुलवली आहे ! एम ८०
कथा मस्त फुलवली आहे ! एम ८० बंद करायला एक स्पे्शल बटन असतं, ते दाबलं की गाडी बंद होते. पण खरं आहे, साधारण कुणालाही गाडी बंद करायला अडचण यायचं कारण नाही, गिअरची गाडी तर नाहीच! ती सवय नसली की आपोआपच बंद पडते बर्याच वेळा
छान आहे कथा.
छान आहे कथा.
मस्त लिहिलंय! निरिक्षणशक्ती
मस्त लिहिलंय! निरिक्षणशक्ती झकास! मजा आली वाचायला
(फक्त, एम-८० चे गिअर बदलायला डावं मनगट पिळावं लागेल ना? )
डावं मनगट पिळावं लागेल ना>>>
डावं मनगट पिळावं लागेल ना>>> वाचताना मलाही हे खटकलं होतं...
--- एक एम-८० भक्त !!!
फक्त, एम-८० चे गिअर बदलायला
फक्त, एम-८० चे गिअर बदलायला डावं मनगट पिळावं लागेल ना?
>> सॉरी, अनवधानानं चुक झाली होती. दुरुस्त केली आहे.
धन्यवाद
आवडली !!
आवडली !!
मस्त झालीये गोष्ट !
मस्त झालीये गोष्ट !
छान, आवडली. धोंडे हा कुठला
छान, आवडली. धोंडे हा कुठला पदार्थ आहे?
चांगला प्रश्न विचारला.
चांगला प्रश्न विचारला.
धोंडे: छोटी फुगलेली कचोरी डोळ्यांसमोर आणा, असं समजा की त्यात पुरण भरलेलं आहे आणि ह्या गोड कचोऱ्या गावरान तुपात तळलेल्या आहेत. झाले धोंडे तयार.
दर दोन तीन वर्षांत एकदा धोंड्यांचा महीना येतो. तेव्हा आपापल्या जावयांना बोलावून धोंडे खाऊ घालण्याची पद्धत आहे.लग्नानंतरचा पहिला धोंड्याचा महीना असेल तर जावयाला नवीन कपडे करतात. ज्याची ऐपत किंवा इच्छा असेल ते चांदीचा धोंडा बनवून जावयाला देतात.
ही पद्धत बुलडाणा जिल्ह्यात आहे, इतर कुठल्या भागात आहे का माहित नाही. ही प्रथा का सुरु झाली तेपण माहित नाही :-/
अरे वा. हे नव्हतं माहित. आणी
अरे वा. हे नव्हतं माहित. आणी हा महिना कसा ठरवतात? आमच्याकडे अधिक महिन्यात जावयाला वाण देतात. अधिक महिनाच म्हणताय का तुम्ही?
आमच्याकडे अधिक महिन्यात
आमच्याकडे अधिक महिन्यात जावयाला वाण देतात. अधिक महिनाच म्हणताय का तुम्ही?
>> बरूबर बरूबर. हाच त्यो मह्यना.
बादवे, तुमचा प्रदेश कोणता
रायगड.
रायगड.
"एम ८० बंद करायला एक स्पे्शल
"एम ८० बंद करायला एक स्पे्शल बटन असतं, ते दाबलं की गाडी बंद होते." हे बटन खराब झाले की गाडी खरच बंद होत नाही हा अनुभव वडिलांच्या एम ८० वर घेतलाय ( त्या वेळी गाडी वडिलच चालवायचे). लेख वाचुन खुप हसले. लेख वाचताना मनात एक शंका येत होती, मानक भाऊ गाडी बंद होत नाही तर परत वळुन दुकानावर यायच्या ऐवजी गावो-गावी फिरत का चालले आहेत ,ती शंका लेखाच्या शेवटी दूर झाली आणि मानक भाऊच डोक फार चालत अस म्हणत जाम हसले.
:)) धन्स निर्झरा
:)) धन्स निर्झरा
Pages