Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"एकदा येवुन तर बघा "चा ट्रेलर
"एकदा येवुन तर बघा "चा ट्रेलर आवडलाय, सगळे हास्यजत्रेतलेच कलाकार घेतलेत...बाकी लोकही कसलेलेच आहेत त्यामुळे चान्गला असेल अस वाटतय...फक्त सगळे जोक ट्रेलर मधेच सागुन टाकले अस नसल म्हणजे झाल...
https://www.youtube.com/watch?v=j7hrhmYu904&ab_channel=RajshriMarathi
माझी रिक्षा.
माझी रिक्षा.
दक्षिणी चित्रपटांचे वर्गीकरण
https://www.maayboli.com/node/84407
अरे काय सगळीकडे तीच रिक्षा.
अरे काय सगळीकडे तीच रिक्षा. Irritating आहे.
छान वाटलं. कधी कधी स्वतःलाही
छान वाटलं. कधी कधी स्वतःलाही असा अनुभव यायला पाहिजे.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=S-oHvbDfU4U
जॅकी श्रॉफ मधल्या अभिनेत्यावर त्याने स्वतःच अन्याय केला. त्याचा चेहरा बोलका आहे. अशा भूमिकात जॅकी श्रॉफ उठून दिसतो.
फायटर! २५ जानेवारी
फायटर! २५ जानेवारी २०२४
https://www.youtube.com/watch?v=973Ct2AC3EA
टॉप गन वरून प्रेरित ?
टॉप गन वरून प्रेरित ?
लुक्स लाईक!
लुक्स लाईक!
इंटरेस्टिंग!
इंटरेस्टिंग!
पिक्चर छान असेल तर थिएटरला बघायला मजा येईल.
हृतिक लक्ष्य मध्ये फार आवडलेला. पण पिक्चर थिएटरला बघायला बोर झालेला. त्यात अमिताभने फार निराशा केलेली ते वेगळेच..
एक नबर टिझर! रितिक किलर
एक नबर टिझर! रितिक किलर दिसतोय...दिपिका आणी रितिक दोघही सुपरफिट दिसतायत....ट्रेलर बघितल्यावर अजुन क्लियर होइल पण मुव्हि बघणार नक्की!
https://youtu.be/VhXP6RDqb1k
https://youtu.be/VhXP6RDqb1k?si=kbGIVQvf5ca0t2ZD
मैं अटल हू
ट्रेलर कमाल आहे, चित्रपट बघण्याची उत्सुकता आहे. आमच्याकडे आला पाहिजे, थिएटरला नक्की जाणार
मेरी ख्रिसमस - कॅटरिना आणि
मेरी ख्रिसमस - कॅटरिना आणि विजय सेतुपती - थ्रिलर
https://www.youtube.com/watch?v=IR8-awYKvd0
श्री देवी प्रसन्न
श्री देवी प्रसन्न
सई सिद्धार्थ
https://youtu.be/pubpUo1xjj0?si=D2XZBuDCuaOxNpTh
श्रेयसचा नवा मराठी चित्रपट...
श्रेयसचा नवा मराठी चित्रपट... ट्रेलरवरुन थेट दरिया के पार किवा हम दिल दे चुके सनमची कॉपिच वाटतेय...हिरॉइन गोड, फ्रेश फेस आहे , श्रेयस हॅन्डसम, यन्गच दिसतो आहे (म्हणजे आहेच तो यन्ग ) त्याला प्रौढ दाखवायला हॅरी पोटर फ्रेम का दिली ते काय कळल नाही...वाइट दिसतेय ती फ्रेम...बाकी सगळे घिसेपिटेच कलाकार आहेत...त्याच्यात पण घ्या की नविन चेहरे जरा एरवी विषय तर घिसापिटाच आहे.
https://www.youtube.com/watch?v=_ma3xY2EC_w&ab_channel=MahaMTB
फ्रेम खरंच irritate होत आहे.
फ्रेम खरंच irritate होत आहे. हम दिल दे चुके सनम. निंबुडा निंबुडा. Heroine छान आहे
हो खरंच
हो खरंच
लो बजेट हम दिल दे चुके सनम आहे.
अॅक्सिडेंट मध्ये कोण मेलं?
अॅक्सिडेंट मध्ये कोण मेलं? श्रेयस का?
आता वेळ झाली"
आता वेळ झाली"
२३ फेब्रुवारी पासून मर्यादित सिनेमागृहात प्रदर्शित
https://youtu.be/CU3h7muWes8?si=Fh_6c890-M5dExxO
बहुधा खडूस डॅड अकसिडेंट मध्ये
बहुधा खडूस डॅड अकसिडेंट मध्ये गेले असावे.
मग सुंठीवाचून खोकला गेला....
मग सुंठीवाचून खोकला गेला.... इतकं कानाखाली वाजवायची काय गरज? बिटीडब्लू, ती कानाखाली कोण कोणाला मारते? का मुस्काड फोडू फेम बाप गेला म्हणून एकदाचं मुस्काड फोडून घेतलं?
मला वाटतं तो शल्व गचकला असेल की आता तळपदे आणि अंबा लिव्हड हॅपिली एव्हर आफ्टर होईल. मम लोकांना तेच झेपेल.
भारतीय पिक्चर्स मध्ये फॉर्मर
भारतीय पिक्चर्स मध्ये फॉर्मर लव्हर असाच मरून चालत नाही, त्याने प्रेझेंट नवऱ्याचा हात स्वतःच्या प्रेमिकेच्या हातात देऊन लग्नाला आशीर्वाद देऊन लूप क्लोज करायचे असते.
आता वेळ झाली ट्रेलर छान आहे,
आता वेळ झाली ट्रेलर छान आहे, बहुदा सत्य घटनेवर आधारित आहे.
बेनहर चा मराठी रीमेक केला
बेनहर चा मराठी रीमेक केला जावा.
लांजेकर करू शकतील
हर हर बेणं !
हर हर बेणं ! >>>
हर हर बेणं ! >>>
त्याने प्रेझेंट नवऱ्याचा हात स्वतःच्या प्रेमिकेच्या हातात देऊन लग्नाला आशीर्वाद देऊन लूप क्लोज करायचे असते. >>>
अगदी अगदी..तो एकटाच कुठे तरी मेला तर मेलेला नसून फक्त बुडाल्यानंतर मछुआऱ्यानी वाचवलेला/स्मृतिभ्रंश झालेला/स्वभावाने वाईट असेल तर सुबह का भुला शाम को वापिस /अंध-दिव्यांग झाल्यामुळे स्वतःहून नाहीसा होऊन बरे झाल्यावर परत येऊन नवीन प्रियकराची ऐनवेळी (लग्न/साखरपुडा/किमान या पैकी एकाची अनाउन्समेंट व्हायच्या जस्ट आधी) पंचाईत करू शकतो. सो लूप क्लोज करणे महत्वाचे.
नियमाला अपवाद एकच - खरेच मेला असेल तर कुठून तरी एकदम दयाळू, कसलाही आगापिछा/नोकरी-धंदा नसलेला विशेषतः रिलेशनशिप स्टेटस कॉलम मध्ये सिंगल लिहिणारा हमशक्ल येऊन व्हिलनचा सूड घेण्यासाठी नायिकेला मदत करतो. तिलाही 'एकावर एक फ्री'चा लाभ घेता येतो.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=lqkwg4i1oRY
मराठी दिल दे चुके सनम चे हे गाणं मला खूप आवडलं. श्रेयस आणि गौरी कसले गोड दिसतायेत. कयूट कपल.
गौरी इंगवले म्हणजे 'गोदावरी'
गौरी इंगवले म्हणजे 'गोदावरी' सिनेमात जि.जो.च्या बायकोचं काम केलेली ना?
तिचा प्रियकर (रोहन/रोहित) - तो अॅक्टर कोणे?
श्रेयस तळपदेचं वय ४८ आहे.
श्रेयस तळपदेचं वय ४८ आहे.
रोहन /रोहित काहे दिया परदेस या मालिकेतला हिरो ऋषी सक्सेना.
गौरी इंगवले महेश मांजरेकरांची सावत्र मुलगी ना?
गौरी इंगवले वडिलांच्या
गौरी इंगवले वडिलांच्या दबावाखाली राहणारी मुलगी नाही वाटली. शरद पोंक्षेने कॅरॅक्टर चांगलं उभं केलं असावं आणि श्रेयसचा रोलही छान वाटतोय. 'हम दिल दे चुके सनम' चे मराठी व्हर्जन असले तरी बघेन बहुतेक.
जोडी विजोड वाटतेय श्रेयस-
जोडी विजोड वाटतेय श्रेयस- गौरीची.
वो सात दिनचा रिमेक असावा.
मला दोघांची संवाद फेक सदोष
मला दोघांची संवाद फेक सदोष वाटली.
गौरी मुळातच बंडखोर वाटते. श्रेयस , अतिगुणी बाळाच्या भुमिकेत misfit वाटला.
Pages