साधारण ३ महिन्यांपूर्वी केदार ने अधिकृत रित्या पुणे-गोवा सायकल सफर जाहीर केली. नेहमेचे अधिक ओळखीतले मिळून ८ जण तयार झाले. केदार ने लगेच प्रॅक्टिस rides च एक वेळापत्रक सगळ्यांना पाठवलं आणि जमेल तास सगळ्यांनी ह्या rides ना हजार राहून तयारी सुरु केली. यथावकाश सुट्ट्या, आमच्यासाठी परत यायचं ट्रेन च तिकीट आणि सायकल साठी टेम्पो तसच राहण्याची सोय ह्या सगळ्याची चोख व्ययवस्था झाली. सफारीला १-२ आठवडे राहिले होते आणि अचानक आमच्यातले २ लोक ऐनवेळी उपटलेल्या महत्वाच्या कामामुळे कटाप झाले. इजा बीजा नंतर माझा तीजा झाला, तब्बेत बिघडली आणि मीपण आऊट झालो. पण कोकण साद घालत होत ! सुट्टी तशीही approve झाली होती तेव्हा आयटी संधी सोडायला मी तयार नव्हतो मग काय ४ चाकी काढली आणि सायकलस्वारांना follow केलं. Cycle ऐवजी SLR घेऊन थोडीफार फोटूगिरी केली त्याचीच ही काही क्षणचित्रे.
१.पावस: श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर परिसर
२.तिथेच पाण्याच्या बाजूला टिपलेला खंड्या
३.जुवे-जैतापूर खाडी आणि परिसर
४.जैतापूर खाडी मधले मच्छिमार
५.ह्या पुलावर अणू ऊर्जा नको रे बाबा अशी स्लोगन्स लिहिली होती
६.जैतापूर - मिठगवणे रस्ता
७.जल वहातुक
८.केरळ का कोकण असा प्रश्न पडतो !
९.विजयदुर्ग: वाघोटने नदी
१०.विजयदुर्ग: ते पांढरे ठिपके म्हणजे Migratory Gulls आहेत
११.आमचे धडाडीचे कार्यकर्ते
१२.
१३.वाघोटने नदी
१४.अजून २०० किमी चा पल्ला गाठायचा होता
१५.सध्या कोकणात हिरवा आणि पिवळा दोनच रंग दिसतील
१६.सागर आणि रोहित (अंगात जाड पुलओव्हर, डोक्यावर हूड आणि वर हेल्मेट घालून भर दुपारी कोकणात सायकल चालवणारा हा पहिलाच असावा)
17.देवगड कडे कूच
18.कुणकेश्वरचा शांत सुंदर समुद्रकिनारा
19.नक्की पाहावं अस कुणकेश्वर मंदिर
20. कुणकेश्वरचा शांत सुंदर समुद्रकिनारा
21. देवगड कडून येताना दिसलेला कुणकेश्वर मंदिराचा देखावा
22. तारकर्ली कडे जाताना: मीठबाव नदी
23. तारकर्ली किनारा – Early Morning
24. तारकर्ली किनारा
25. तारकर्ली किनारा - मासेमारी
सुंदर फोटोज, निळे आकाश आणी
सुंदर फोटोज, निळे आकाश आणी समुद्राचा निळेशार पाणी सुरेख...
फोटो सुंदर विशेष त: ७, ८,
फोटो सुंदर विशेष त: ७, ८, १५ आणि २२ वा . खरोखरच स्वर्ग सारखा वाट तोय . तिथून जवळच निवटी किनारा पण पाहण्या सारखा आहे. तिथले खडक वेगळेच (Out of world) आहेत.
Pages