साधारण ३ महिन्यांपूर्वी केदार ने अधिकृत रित्या पुणे-गोवा सायकल सफर जाहीर केली. नेहमेचे अधिक ओळखीतले मिळून ८ जण तयार झाले. केदार ने लगेच प्रॅक्टिस rides च एक वेळापत्रक सगळ्यांना पाठवलं आणि जमेल तास सगळ्यांनी ह्या rides ना हजार राहून तयारी सुरु केली. यथावकाश सुट्ट्या, आमच्यासाठी परत यायचं ट्रेन च तिकीट आणि सायकल साठी टेम्पो तसच राहण्याची सोय ह्या सगळ्याची चोख व्ययवस्था झाली. सफारीला १-२ आठवडे राहिले होते आणि अचानक आमच्यातले २ लोक ऐनवेळी उपटलेल्या महत्वाच्या कामामुळे कटाप झाले. इजा बीजा नंतर माझा तीजा झाला, तब्बेत बिघडली आणि मीपण आऊट झालो. पण कोकण साद घालत होत ! सुट्टी तशीही approve झाली होती तेव्हा आयटी संधी सोडायला मी तयार नव्हतो मग काय ४ चाकी काढली आणि सायकलस्वारांना follow केलं. Cycle ऐवजी SLR घेऊन थोडीफार फोटूगिरी केली त्याचीच ही काही क्षणचित्रे.
१.पावस: श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर परिसर
२.तिथेच पाण्याच्या बाजूला टिपलेला खंड्या
३.जुवे-जैतापूर खाडी आणि परिसर
४.जैतापूर खाडी मधले मच्छिमार
५.ह्या पुलावर अणू ऊर्जा नको रे बाबा अशी स्लोगन्स लिहिली होती
६.जैतापूर - मिठगवणे रस्ता
७.जल वहातुक
८.केरळ का कोकण असा प्रश्न पडतो !
९.विजयदुर्ग: वाघोटने नदी
१०.विजयदुर्ग: ते पांढरे ठिपके म्हणजे Migratory Gulls आहेत
११.आमचे धडाडीचे कार्यकर्ते
१२.
१३.वाघोटने नदी
१४.अजून २०० किमी चा पल्ला गाठायचा होता
१५.सध्या कोकणात हिरवा आणि पिवळा दोनच रंग दिसतील
१६.सागर आणि रोहित (अंगात जाड पुलओव्हर, डोक्यावर हूड आणि वर हेल्मेट घालून भर दुपारी कोकणात सायकल चालवणारा हा पहिलाच असावा)
17.देवगड कडे कूच
18.कुणकेश्वरचा शांत सुंदर समुद्रकिनारा
19.नक्की पाहावं अस कुणकेश्वर मंदिर
20. कुणकेश्वरचा शांत सुंदर समुद्रकिनारा
21. देवगड कडून येताना दिसलेला कुणकेश्वर मंदिराचा देखावा
22. तारकर्ली कडे जाताना: मीठबाव नदी
23. तारकर्ली किनारा – Early Morning
24. तारकर्ली किनारा
25. तारकर्ली किनारा - मासेमारी
सुंदर फोटो !
सुंदर फोटो !
सुपर्ब फोटोज!! सगळेच फोटो
सुपर्ब फोटोज!!
सगळेच फोटो आवडले
व्वा मस्तच
व्वा मस्तच
Wah... apratim
Wah... apratim
छान आलेत सगळेच फोटो!
छान आलेत सगळेच फोटो!
मस्त!
मस्त!
मस्त फोटोज!
मस्त फोटोज!
मस्त फोटो
मस्त फोटो
मस्त फोटो
मस्त फोटो
मस्त. अपरान्तक निज धामा...
मस्त.
अपरान्तक निज धामा... राSSSSमा आठवलं.
वा मस्तच. घरबसल्या कोकणभेट.
वा मस्तच. घरबसल्या कोकणभेट.
वावा! काय खंड्या आलाय सुरेख!
वावा!
काय खंड्या आलाय सुरेख!
मस्तच.
मस्तच.
प्रचि ५ आणी ६ क्लास आहेत.
प्रचि ५ आणी ६ क्लास आहेत. आवडले.
अमित अप्रतिम, खुपच सुंदर
अमित
अप्रतिम, खुपच सुंदर
अमीत, मस्तच रे !
अमीत, मस्तच रे !
सुंदर फोटो!
सुंदर फोटो!
मस्त फोटोज!
मस्त फोटोज!
फार सुरेख काढले आहेत फोटो!
फार सुरेख काढले आहेत फोटो! मस्त!
अनेक धन्यवाद मित्रहो! जिप्सी
अनेक धन्यवाद मित्रहो!
जिप्सी भाउ मी ट्रेलर टाकलय आता तुमचा पिक्चर येउद्या!
अमित व --यस, मला त्यावरुनच सुचल
केपी तुम्ची पोच मिळाली .. भरुन पावलो
Srd - त्या खन्ड्यापायी बराच वेळ गेला पण पोज दिलि त्याने शेवटी
सुंदर फोटो!
सुंदर फोटो!
मस्त फोटो.... खंड्या फार
मस्त फोटो.... खंड्या फार आवडला....
अप्रतिम फोटो!
अप्रतिम फोटो!
अप्रतिम सुंदर फोटो .... पण
अप्रतिम सुंदर फोटो .... पण विस्तृत प्रवासवर्णन लिहिले असते तर अजून चारचॉंद लागले असते ..
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
सुंदर फ़ोटो. स्वामी
सुंदर फ़ोटो.
स्वामी स्वरुपानंद मंदिराचा, आणि तेथील आवळ्याच्या झाडातल्या गणपतीचा फ़ोटो हवा होता.
ह्या वेळी आमच्या कोकण भेटीत, कुणकेश्वरच दर्शन झालं पण स्वामी स्वरुपानंदांच नाहीच झालं.
सही..सगळेच फोटो..
सही..सगळेच फोटो..
मस्त....................
मस्त....................
वा... मस्तच.. मुसाफिरगिरी..
वा... मस्तच.. मुसाफिरगिरी..
सुंदर फोटोज
सुंदर फोटोज
Pages