सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्या हिवाळी ऋतूचे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
देवचाफा सुंदरच सायु.. काल
देवचाफा सुंदरच सायु..
काल परवा कृष्णसागर नावाच्या पर्यटन स्थळी गेलो होतो..तिथले काही प्रचि..
फोटो मस्तच सर्व. क्रोमात जाऊन
फोटो मस्तच सर्व. क्रोमात जाऊन बघितले आणि मग रोमात होते ती बाहेर येऊन टाकतेय पोस्ट.
he amachya baagetil kahi
he amachya baagetil kahi photos
वॉव मस्त आहेत तुमच्या बागेतली
वॉव मस्त आहेत तुमच्या बागेतली फुलं, किट्टू.
लाल
लाल कृष्णकमळ,
ब्रम्हकमळ,
जास्वंद सारेच मस्त किट्टू
मस्तच फुले किट्टु...
मस्तच फुले किट्टु...
(No subject)
सोनचाफा मस्तच सायु..
सोनचाफा मस्तच सायु..
धन्यवाद टीना सायु आणि
धन्यवाद टीना सायु आणि अन्जू
@अन्जू , ते लाल कृष्णकमळ आहे होय, आमचे काका कोणी विचारलं तर एक प्रकार चे विलायती फूल आहे म्हणून सांगतात.
Happy New Year.
Happy New Year.
नववर्षाच्या निसर्गमय शुभेच्छा
नववर्षाच्या निसर्गमय शुभेच्छा लोकहो
HAPPY NEW YEAR
HAPPY NEW YEAR
क्लोज अप मस्तच G.Anurag
क्लोज अप मस्तच G.Anurag
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
नवीन वर्षाच्या शुभेच्छा !
ब्रोकोलीचे क्लोज अप !!
;
किट्टू छान बागेतील
किट्टू छान बागेतील फुले
जी.अनुराग मस्त फोटो.
सगळ्यांना नविन वर्षाच्या निसर्गमय शुभेच्छा.
ब्रोकोली.. वॉव
ब्रोकोली.. वॉव
नविन वर्षाच्या निसर्गमय
नविन वर्षाच्या निसर्गमय शुभेच्छा.!!!!
अनुराग जी छान फोटो.. ब्रोकोली
अनुराग जी छान फोटो..
ब्रोकोली क्लोज अप क्लास!!!:)
एकसे एक सर्व फोटो भारी सुंदर.
एकसे एक सर्व फोटो भारी सुंदर.
दयाळ
दयाळ
धनेश
धनेश
(No subject)
वाह... Golden Oriole
वाह... Golden Oriole
सुंदर फोटो !
सुंदर फोटो !
वाह ! किती मस्त फोटो आहेत.
वाह ! किती मस्त फोटो आहेत.
माझ्या शेवंतीच्या कळया कबूतर
माझ्या शेवंतीच्या कळया कबूतर खाऊन टाकतात, एकही कळी उमलू देत नाहीएत
कबूतरांनी कळ्या खाउ नयेत म्हणून काय उपाय करावा?
छान फोटो जागू..
छान फोटो जागू..
छान फोटो जागू..>>>> आँ, मी
छान फोटो जागू..>>>> आँ, मी फक्त नावच वाचतेय.
आँ, मी फक्त नावच वाचतेय.>>>
आँ, मी फक्त नावच वाचतेय.>>> मीपण. क्रोमात जाईन तेव्हा दिसतील आय ई वर आहे मी. जागू, टीना फोटो क्रोमात दिसतात.
जागु खुप मस्त फोटो!!!
जागु खुप मस्त फोटो!!!
Pages