Submitted by महेश on 26 October, 2016 - 13:47
आम्हीच आमुच्या काळजाशी
भलता ठराव केला
हाती जे जे लागेल ते ते
वाचायचा सराव केला
खरडले काही बाही अन्
शब्दांचा भराव केला
योजली होती डरकाळी (शेरांची)
आ वासला अन् डराव केला
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(No subject)
महेशा जपुन रे. वेळीच दवापाणी
योजली होती डरकाळी (शेरांची) आ
योजली होती डरकाळी (शेरांची)
आ वासला अन् डराव केला अरेरे
हा शेर गुजरात केसरींन (सध्या मुक्काम एकात्मता मार्ग नवी दिल्ली) बद्दल आहे का?
आवडली.
आवडली.
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>हा शेर गुजरात केसरींन
>>हा शेर गुजरात केसरींन (सध्या मुक्काम एकात्मता मार्ग नवी दिल्ली) बद्दल आहे का?
छे छे
महेशा जपुन रे. वेळीच दवापाणी
महेशा जपुन रे. वेळीच दवापाणी घे. कविता प्रसवणे म्हणजे सोप्पे काम नाही![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>हा शेर गुजरात केसरींन (सध्या मुक्काम एकात्मता मार्ग नवी दिल्ली) बद्दल आहे का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
छे छे छे - गुजराथी का मराठी
आवडली
आवडली
हर्पेन :)
हर्पेन
:):)
हर्पेन जो जे वांछिल तो ते
हर्पेन![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
जो जे वांछिल तो ते लाहो
>>महेशा जपुन रे. वेळीच
>>महेशा जपुन रे. वेळीच दवापाणी घे. कविता प्रसवणे म्हणजे सोप्पे काम नाही.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
दवादारू म्हणायचे आहे का ?
आम्हीच आता मनात भलताच ठराव
आम्हीच आता मनात
भलताच ठराव केला
हाती अाता येत ते
वाचने सराव केला
खरडले आता काही
शब्दात भराव केला
आली असता डरकाळी
आ वासत डराव केला
प्रयत्न हा आता केला
'अनामिक' पडाव केला
तूमचे शब्द वापरून बनवली आवडली तर जरूर सांगा...