Submitted by समीर देसाई on 26 September, 2016 - 02:45
. . . . . वर वर पाहिलं तर Quantum Physics आणि व्यावहारिक जग ह्याचा फारसा संबंध वाटत नाही. तत्त्ववेत्ते जसे परमतत्त्वाबद्दल बोलत असतात तसेच हे गणितज्ञ multidimensional जगाबद्दल काहीतरी आकडेमोड करत बसतात असं वाटतं. पण ह्यातूनच तत्त्वज्ञान आणि Quantum Physics ह्यांच्यात एक दुवा तयार होतो. अस्तित्वाचे प्रश्न हाताळतांना mind आणि matter, आत्मा आणि देह असा दुहेरी विचार करावा लागतो. त्यापैकी जड देहाबाबतचं विश्लेषण साधारणतः पटकन समजतं पण आत्म्याबद्दल विचार करतांना तर्काधारित विश्लेषणाचाच आधार घ्यावा लागतो. तर्कशृंखला थोडीशी चुकली तरी ऐकणारा "तुम्ही फेकंफेकी करत आहात" असं म्हणून मोकळा होतो. अशा तर्काधारित विश्लेषणाला अचूकता आणण्यासाठी Quantum Physics मदत करतं...
http://supersamir.blogspot.in
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोनेक दिवसांपूर्वी Primer
दोनेक दिवसांपूर्वी Primer 2004 सिनेमा पहिला.
असेच काहीसे वाटले.
smiley मधे काहीतरी गोंधळ
smiley मधे काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय.
Testing :
:'( B-)
:-* :O O:-) =-O
:-[ :-$ :-! :-\
स्माईली टेस्टू नका. इथे
स्माईली टेस्टू नका. इथे क्वांटम स्मायली हेल्प आहे.
लेख फारच त्रोटक आहे ,मला
लेख फारच त्रोटक आहे ,मला वाटलं विस्ताराने असेल.
सिंथेटिक जिनीयस, . . . इथे
सिंथेटिक जिनीयस,
. . . इथे ह्या विषयात कोणाला रस असेल असं वाटलं नव्हतं. विस्ताराने नक्कीच लिहिता येईल ह्या विषयावर. पण हा विषय बराच वाढत जातो; त्यामुळे नक्की कोणत्या दिशेने विस्ताराला सुरुवात करायची त्याबाबत जरा प्रश्न पडतो. उद्याच थोडं जास्त लिहून बघतो...
Filmy आणि झाडू,
smiley चा गोंधळ झाला खरा. मोबाईलच्या SMS मधली smiley चालेलसं वाटलं पण नाही जुळलं...
विषय चान्गला आहे. पण समजायला
विषय चान्गला आहे. पण
समजायला अवघड होउ शकतो. काप्रान्चे पुस्तक थोडेसे कळाले!
स्माइली सोडा हो. हळू हळू थोडी
स्माइली सोडा हो.
हळू हळू थोडी थोडी माहिती देत जा. पण बरेचसे advanced mathematics, calculus वगैरे समजण्याची गरज आहे ना?
विस्ताराने माहिती द्या वाचाय
विस्ताराने माहिती द्या वाचाय आवडेल.