. . . . . काश्मीरच्या उरी सेक्टरमधे दहशतवाद्यांनी भारताच्या तथाकथित शस्त्रसज्जतेचं पितळ उघडं पाडलं. भारतातले जिनावादी पाकिस्तानधार्जिणे कोण ते बघण्यासाठी दिव्यचक्षूंची गरज नाही. गुजरातमधून आलेले, उलटं घड्याळ बांधणारे ढोकळीखाऊ पंतप्रधान नरेन्द्र दामोदरदास मोदी हे पाकिस्तानचे पंतप्रधान मियां नवाझ़ शरीफ ह्यांच्या मातोश्रींना दंडवत घालून आलेे. अरे, आख्ख्या जगात तुला हीच एक वयोवृद्धा सापडली काय ? आणखी भरीस भर म्हणून पठाणकोट हल्ल्यांनंतर भारताने काय बोध घेतला तर जवाहरलाल युनिव्हर्सिटीमधे "पाकिस्तान झिंदाबाद" च्या घोषणा दिल्या गेल्या आणि त्या देशद्रोह्यांचं "Freedom of Expression/Speech" च्या नावाखाली निर्लज्ज समर्थनही केलं गेलं. दिल्लीतल्या औरंगज़ेब रोडचं नाव बदलायचं तर गांधीवाद्यांनी पुरस्कृत केलेल्या सुंता करणा-या एका विशिष्ट जमातीच्या आगाऊ बेण्यांनी किती कांगावा केला तो आपण पाहिला आहेच. अशाच सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं आजचं संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीतलं भाषण.
भारतात विकासाच्या नावाखाली जी आर्थिक विषमता वारेमाप वाढते आहे त्यामुळेही १२५ कोटी लोकसंख्येचं एकगठ्ठा मत पाकिस्तानच्या विरोधात जाऊ शकत नाही. उरी सेक्टरमधे तृतीयपंथी कोण ठरले तर ५व्या, ६व्या,७व्या वेतनआयोगाचे लाभार्थी आणि त्यांचे market equivalents. मलिदा हादडायचा तुम्ही आणि पाकिस्तानविरोधात भांडायचं ते शोषितांनी, व्वा रे व्वा ! व्यवस्था अशी नाही चालू शकत भाऊ ...
आतकवाद की परिभाषां
Submitted by समीर देसाई on 22 September, 2016 - 05:48
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
नक्की काय म्हणायच आहे हे नीट
नक्की काय म्हणायच आहे हे नीट समजल नाही. अधिक समजावुन सांगता येईल का?
(No subject)
काय आहे हे ?
काय आहे हे ?
त्यांनी फेसबुकवर टाकायचा
त्यांनी फेसबुकवर टाकायचा मेसेज चुकुन इकडे टाकला असावा.
यूरो, . . . . . नक्कीच
यूरो,
. . . . . नक्कीच समजावून सांगता येईल. पण कोणत्या मुद्यावर अधिक स्पष्टीकरण हवं आहे ? माझ्या मोदीविरोधी भूमिकेबद्दल की गांधीवाद्यांनी पुरस्तकृत केलेल्या विशिष्ट जमातीबद्दल की जिनावाद्यांबद्दल की "पाकिस्तान झिंदाबाद" घोषणांबद्दल की आर्थिक विषमतेबद्दल ?
http://supersamir.blogspot.in
प्रसाद,
. . . . . खरं बोललात प्रसाद, आमचा मोदींविरोधातला मुद्दा आम्ही फेसबुकवर पण मांडला होताच. ( संदर्भ : डोंबिवली group वरची माझी post - #Modi's_surprise_visit_to_Pakistan)
anilchembur,
. . . . . काय आहे हे ? सत्यकथन. मायबोलीवर सत्यकथन चालत नाही असं तर नाही ?
उचाल्ली जीभ लावली
उचाल्ली जीभ लावली ताल्याला........कोनि ही उथतो ...आनी पन्तप्रधान च्या नावाने ओरद्तो...!!!
काय प्रमोद गवले, क्रिकेटमंदी
काय प्रमोद गवले, क्रिकेटमंदी लई इंट्रेस आहे का काय ? तुमची भाषा तर हेच बोलून राहिली भाऊ...
अजून तर आमी सुरुवातबी न्हाई केली मोदीभाऊंची भादरायला.
रोखठोक विचार.
रोखठोक विचार.
छान मुद्देसूद लेख!
छान मुद्देसूद लेख!
समीर एका वेळी एक सांगितलत
समीर
एका वेळी एक सांगितलत तरी चालेल.
तुमचा मोदी विरोध , आणि पुढचे दोन मुद्दे यात विरोधाभास नही का?
जरा हे वाचा. उगाच मोदी का
जरा हे वाचा. उगाच मोदी का इंदिरा/सोनिया/राजीव्/राहुल नि आणखी कुणि या ऐवजी खालील गोष्टींवर चर्चा करा -
http://kiranasis.blogspot.in/2016/09/if-india-has-to-hit-terror-factorie...
. . . . . मनसे च्या
. . . . . मनसे च्या पाकिस्तानी कलाकार-विरोधाला सलमान खान नामक सुंता केलेल्या ब्रह्मचा-याने सुरुंग लावला. आता पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंना विरोध करण्याच्या नावाखाली कोलांटउड्यांची स्पर्धा सुरू होईल. मागे पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्याच्या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत झालं तेव्हां केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपाप्रणीत सरकारंच होती. दिल्लीत औरंगज़ेब रोडचं नाव बदलायला सुंता करणा-या एका विशिष्ट समुदायाचा प्रखर विरोध होता. पाकिस्तानला विरोध करायचा की भारतातल्या मुसलमानांविरोधात भांडायचं की एकूणच जगभरातल्या सुंता करणा-या दहशतवाद्यांच्या विरोधात बोलायचं ?
मायबोलीवर असे लिहिलेले चालते
मायबोलीवर असे लिहिलेले चालते असे मला वाटत नाही.
तुम्हाला मोदीविरोध करायचा असेल तर जरूर करा.
'सुंता केलेला' असे शब्द कुणाबद्दल वापरायची गरज नाही आणि ते योग्यही नव्हे.
पंतप्रधानांबद्दल कितीही राग असला तरी 'भादरायला' वगैरे जरा जास्तच वाटले.
स्पष्टच बोलायचे तर कुठलाही विरोध अपशब्द न वापरता आणि कुणाच्याही धर्माचरणाच्या वैशिष्ट्यावरून त्याला कमी जास्त न लेखता व्हावा असे वाटते.
सुंता केलेले पण नकोत आणि शेंडीवाले पण नकोत.
असो.
तुम्ही माबोवर नवे दिसलात म्हणून सांगितले.
जुन्यांना काही सांगून काही फरक पडत नाही.
साती +१. अपशब्दाने मुद्द्याला
साती +१.
अपशब्दाने मुद्द्याला धार येते ही चुकीची गैरसमजुत हाय.
नाव न घेता टोमणे मारणे वा
नाव न घेता टोमणे मारणे वा विरोध करणे म्हणजे उन्टावरुन शेळ्या हाकण्यासारखे आहे.
भादरणारच असाल तर सरळ सरळ नावासकट बोलावे माणसाने.
उगी, एक ना धड भराभर चिन्धया करत सगळेच मुद्दे एकाच वेळेस घेवु नये
ह्यांचा सर्जिकल स्ट्राईक केला
ह्यांचा सर्जिकल स्ट्राईक केला गेला आहे.