घराच्या आणि संगणकाच्या खिडक्यांना, मोटारीच्या आणि उद्वाहकाच्या दाराला, सामानाच्या बॅगेला आणि गोंधळ घातल्यावर धाग्याला काय लावतात? तर, कुलूप.
अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची प्रकाशचित्रे इथे एकत्र करूया.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. येथे तुमच्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या आणि विविध गोष्टींना लावल्या जाणाऱ्या सुरक्षा साधनांची प्रकाशचित्रे टाकायची आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
7. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
उदा:
(No subject)
केबिनचे लॉक कपाटाचे लॉक
केबिनचे लॉक
कपाटाचे लॉक
Auto-lock
Auto-lock
संयोजक, हा झब्बू चालेल का? का
संयोजक, हा झब्बू चालेल का? का स्क्रीन शॉट टाकावा लागेल. हलकेच घ्या.
http://www.maayboli.com/node/9614
हे माझ्या घरी नुकतेच बसवलेले
हे माझ्या घरी नुकतेच बसवलेले अॅटोमॅटीक डोअर ओपनर, व्हिडीओ कॅमेरासकट
बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या
बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मीटिंगचे मिनिट्स ठेवण्याच्या फोल्डरचे कुलूप आणि किल्ली
(No subject)
कपाटाचे कुलुप
कपाटाचे कुलुप
डबल सिक्युरीटी
डबल सिक्युरीटी
अजय, त्यापेक्षा "या बाफवर
अजय, त्यापेक्षा "या बाफवर पुरेशी चर्चा झाल्याने हा बाफ बंद करत आहोत " असं टाळ योग्य ठरलं असतं
सेल फोन लॉक
सेल फोन लॉक
.
.
.
.
डबल सिक्युरिटी
डबल सिक्युरिटी
कॅप्स लॉक!!
कॅप्स लॉक!!
Lock & Keys
Lock & Keys
ऑफिस ड्रॉवरचं लॉक
ऑफिस ड्रॉवरचं लॉक
Child barriers, baby safe
Child barriers, baby safe product, bio-metric, retina locks pan chalateel na? Jaanavyachi / पadarachi killi? Maajhyakade hya paiki atta kahihi nah
अंदमान
अंदमान
https://retail.onlinesbi.com/
https://retail.onlinesbi.com/retail/login.htm
(No subject)
(No subject)
(No subject)
वेगवेगळ्या गोष्टींच्या
वेगवेगळ्या गोष्टींच्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची प्रकाशचित्रे >>>
हे चित्र चालेल का? -
डोक्याची सुरक्षितता - हेल्मेट
कॅमेरे कुलूपबंद
कॅमेरे कुलूपबंद
(No subject)
सदस्य प्रवेश कुलुपबंद.
सदस्य प्रवेश कुलुपबंद.
घ्या, कोणत्या प्रकारची कुलुपं
घ्या, कोणत्या प्रकारची कुलुपं हवी आहेत? हवी ती घ्या!
नंबरलॉक
नंबरलॉक
लव्हलॉक्स... तुम्हे दिलमे बंद
लव्हलॉक्स... तुम्हे दिलमे बंद करलू, दरीया मे फेक दू चाबी
Pages