सिंगापूरच्या सहलीत एक दिवस हातात रिकामा होता. काय करावे? या प्रश्नावर तिघा चौघांनी जुराँग बर्ड पार्क असे एकमुखी उत्तर दिले. झू हा प्रकार मला फारसा आवडत नाही. पण मित्राने 'तुला १००% आवडेल याची खात्री मी देतो' असे सांगितल्यावर आणि त्याचेही निसर्गप्रेम माहीत असल्यामुळे जायचा बेत आखला.
पक्षी निरीक्षण हा काही माझा छंद नाही - कारण बर्याच वेळा पक्षी मला दिसेपर्यंत तो तिथून उडून गेला असतो. मला बहूतेक वेळा हलणारी पानेच दिसतात. पण यावेळेस मात्र ते आकाशीय सौंदर्य भरपूर आणि अगदी जवळून बघता आले. त्याचीच ही झलक...
१. खुन्नस
२.
३. हरीपुत्राचा दूत
४.
५. भारताची शान
६. आणि ही अमेरीकेची
७. वैनतेय
८. आकाशी झेप घे रे पाखरा
९.
१०.
११.
१२.
१३. कबुतर - न आवडणरा पक्षी. पण हे प्रकरण वेगळेच होते.
१४.
१५.
१६.
१७. रांगेचा फायदा सर्वांना
१८.
१९. तुर्याचा तोरा
२०.
२१.
२२. सगळ्यात मोठे गिधाड
२३.
२४. जटायुचा वंशज
२५.
२६.
२७.
जाणकारांनी नावे ठेवावीत - पक्षांची
माधव मस्त फोटो. Jurong Bird
माधव मस्त फोटो. Jurong Bird Park मस्तच आहे.
सुंदर!
सुंदर!
आहाहा....मस्तच
आहाहा....मस्तच
Jurong Bird Park मस्तच आहे.
Jurong Bird Park मस्तच आहे. > +१
खुन्नस जबरी आहे.
High Flyers Show बघितला की नाही... macawची चालबाजी धमाल असते.
मस्त फोटो आहेत. खुन्नस
मस्त फोटो आहेत.
खुन्नस खतरनाक!
मस्त फोटो !
मस्त फोटो !
व्वा, अप्रतिम फोटोज ....
व्वा, अप्रतिम फोटोज .... पोजेस मस्तच टिपल्याहेत...
व्वा मस्तच ..
व्वा मस्तच ..
छान टिपलेत माधवजी.
छान टिपलेत माधवजी.
मस्त
मस्त
मस्त... तिथले पक्षी बंदीवान
मस्त... तिथले पक्षी बंदीवान असले तरी आनंदी दिसतात.
२,४,७ आणि १६ खूप आवडले. मस्त
२,४,७ आणि १६ खूप आवडले. मस्त
क्या बात है, माधव!!!! मस्त
क्या बात है, माधव!!!!
मस्त फोटो
मस्तच.
मस्तच.
मस्त फोटोज
मस्त फोटोज
खूपच छान!
खूपच छान!
माधव, मस्तच फोटो.
माधव, मस्तच फोटो.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद सगळ्यांना.
जबरदस्त म्हणजे जबरदस्तच आहेत
जबरदस्त म्हणजे जबरदस्तच आहेत फोटो! ब्राव्हो !!
मस्त आहेत फोटो, खुन्नस विशेष
मस्त आहेत फोटो, खुन्नस विशेष आवडली
मस्त आहेत. दुसरा विशेष आवडला.
मस्त आहेत. दुसरा विशेष आवडला.