Submitted by अस्मि_ता on 21 June, 2016 - 08:18
मायबोलीकरांनो ,
पाऊस हा सगळ्यांच्या आवडीचा विषय. ह्या पावसाळ्यात एकीकडे अनेक सहली, गेट टुगेदर होत असतात तर दुसरीकडे प्रेमी युगुल चोरून चोरून भेटत असतात. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात पावसाळ्यातले आवर्जून आठवावेत असे काही प्रसंग असतील तर जरूर share करा आणि ह्या पावसाळ्यात जुन्या आठवणींनी चिंब भिजा..
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
पावसात भिजणे ही एक अनोखी
पावसात भिजणे ही एक अनोखी गोष्ट आहे आणि ती कोणालाही आवडते. लहान, मोठे, म्हातारे कुणीपण भिजतात.
मी आणि माझी मैत्रिण एकूण ८ वर्ष एकत्र रहात होतो, सर्व वर्षी प्रत्येक पहिल्या पावसात आम्ही दोघी गाडिवरून बाहेर जाऊन चिंब भिजून यायचो आणि घरी कांदा बटाटा भजी आणि चहा प्यायचो पाऊस पहात.
जुन २००४...नुकतच लग्न
जुन २००४...नुकतच लग्न झालेल
त्यामुळे कामाच्या गावी धुळ्यात न थाम्बता रोज रात्री गावी जायचो ...अन्तर असेल ५०-५५ किमी
एकदा निघायला उशिर झाला होता खुप ...पण राहवेचना त्यामुळे निघालो ८ वाजता स्प्लेन्डरवर.
साधारण २५किमी आलो तोच मुसळधार पाउस सुरु झाला तोही विजान्च्या कडकडाटासह.
पण काहि सेकन्दातच चिम्ब भिजल्यामुळे गाडी तशीच दामटुन न्यायचे ठरवले
पुढे एक ट्र्क भर रस्त्यातच थाम्बलेला...त्याला थोडक्यात पास केले तो एकदम "लाईट" लागले
आधी तर सेकन्दभर क्ळ्लेच नाही काय झाले ते
मग लक्षात आल की जवळ्च वीज पडलीय
२ किमीवरच्या फाट्यावर थाम्बलो तर तिथले गावकरी भडकलेच एकदम...अश्या पाव्सात का जीव द्यायला आला म्हणुन
अजुन्ही आठ्वतो तो spine shivering आवाज जेव्हा कुठे वीज पडत्ना बघतो
वा मस्त Dhaga
वा मस्त Dhaga
@तेजस्मि , तू 2 ग्रुप वर
@तेजस्मि , तू 2 ग्रुप वर टाकलंय क? मी एकीकडे प्रतिसाद दिला.
@dinazsoni, भयंकर आणि तुम्ही
@dinazsoni, भयंकर आणि तुम्ही खरेच नशीबवान आहात..