हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
४०३. मराठी स र त प न अ न त व
४०३.
मराठी
स र त प न
अ न त व ख न
४०३ सावळाच रंग तुझा पावसाळी
४०३
सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी
आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी
बरेच सोप्पे दिलेत.
४०४ हिंदी, ब म क ख ब म प ह र
४०४
हिंदी,
ब म क ख ब म प ह र अ अ भ न अ
र म न ब ब ब अ ब घ घ य द घ
ह र क न अ क न अ क न अ
सोप्पे हिंदी आणि खुप अक्षरे
४०४ बाग में कली खिली बगिया
४०४
बाग में कली खिली बगिया महकी
पर हाय रे अभी इधर भँवरा नहीं आया
राह में नज़र बिछी बहकी बहकी
और बेवजह घडी घडी ये दिल घबराया
हाय रे क्यों ना आया क्यों ना आया क्यों ना आया
बरोबर असावे...
परफेक्टो!! सलीलदा दा जवाब
परफेक्टो!!
सलीलदा दा जवाब नही. सुंदर गाणे.
पुढली अक्षरे?
पुढली अक्षरे?
४०५. हिंदी क प ग त ख ल ह थ
४०५.
हिंदी
क प ग त
ख ल ह थ थ
अ च अ च क
घ क च ह च
४०५. हिंदी क प ग त ख ल ह थ
४०५.
हिंदी
क प ग त
ख ल ह थ थ
अ च अ च क
घ क च ह च
काली पलक गोरी तेरी
खुलने लगी है थोडी थोडी
एक चोरनी एक चोर के
घर करने चली है चोरी
४०६ हिंदी अ स त अ भ अ म ह ग म
४०६
हिंदी
अ स त अ भ अ
म ह ग म
४०६ आज सोचा तो आंसु भर
४०६
आज सोचा तो आंसु भर आये,
मुद्दते हो गई मुस्कुराये
बरोबर?
अगदी बरोबर रेणु पुढचा क्लू
अगदी बरोबर रेणु
पुढचा क्लू द्या!
४०७ हिंदी ग ग च स म प क क अ
४०७
हिंदी
ग ग च स म प क क अ ह
द ज क न अ ज व म अ ह
४०७. गोरे गोरे चाँद से मुख
४०७.
गोरे गोरे चाँद से मुख पर
काली काली आँखे है
देख के जिनको निंद उड जाये
वो मतवाली आँखे है
४०८. हिंदी अ य म त भ ह ग घ त
४०८. हिंदी
अ य म त भ ह ग
घ त ज अ अ म क अ त ह ज
म ज ल छ
ज म च म क
फ क न फ झ झ
घ्या भरपूर अक्षरे सोप्पे गाणे एकदम....
४०८ उत्तर अरे यार मेरी तुम भी
४०८ उत्तर
अरे यार मेरी तुम भी हो गझब
घून्घट तो जरा ओढो, अरे मानो कहा ...........
मेरी जान लडकपन ......
जब मेरी चुनरिया................
फिर क्यो ना फिरू झलकी झलकी
>>>>><<<<<<
मधल्या ओळी लिहिल्या नाहीत, पण तपासून पाहिल्या आहेत.
बहुतेक बरोबर असाव्या ?
४०९ मराठी ( देउन ठेवते....
४०९
मराठी
( देउन ठेवते.... ४०८ चे उत्तर चुकले तर हे कोडे cancel धरुया )
म ह झ म अ
अ म, य म, ज म ||धृ|| + कोरस
म स, न न ज
च च ह, स थ
अ म य म ज म
कारवी, क्लू मिळेळ का?
कारवी, क्लू मिळेळ का?
कारवी, मला तर हे शिर्षक गीत
कारवी, मला तर हे शिर्षक गीत वाटले
पण क्ल्यु द्याल का?
क्ल्यू.....? प्रयत्न
क्ल्यू.....? प्रयत्न करते.
(१) चित्रपट गीत आहे. कृष्ण-धवल काळातील.
यातील नायिका, शहरी, ग्रामीण, तमाशा कलावती, पौराणिक अशा सार्या प्रकारच्या भूमिका करत असे.
(२) चित्रपटाचे नाव, गाण्याचा पहिला शब्द आणि धागा सुरू करणार्या सभासदाचे नाव --- यात २ मूळ अक्षरे सारखी आहेत. (काना-मात्रा-वेलान्टी-टोपी इ. वेगळी असू शकेल.)
(३) गाण्याचा पहिला शब्द / त्याचा समानार्थी शब्द -- ही शब्दखूण असलेले, ३ एकमेकान्शी सम्बन्धित धागे मायबोलीच्या नवीन लेखनात सद्ध्या दिसत आहेत. नवीन = ७ दिवसाहून जुने नाहीत.
गाणं ओळखता येत नाहीये पण
गाणं ओळखता येत नाहीये पण क्ल्यू मात्र डोकेबाज आहेत.
१ . जयश्री गडकर? सुलोचना हे अजून एक नाव डोक्यात आलं पण त्यांनी तमाशा कलावतीचं काम केलं आहे की नाही माहित नाही
४०९ मराठी म ह झ म अ अ म, य म,
४०९
मराठी
म ह झ म अ
अ म, य म, ज म
मानभंग हाचि झाला मंडपी आहेर
उमा म्हणे, यज्ञी माझे जळाले माहेर
४१० हिंदी अ क अ अ न द क क र
४१०
हिंदी
अ क अ अ न द क क
र त थ ग ह अ
अरे, ४०९ चे बरोबर उत्तर आले
अरे, ४०९ चे बरोबर उत्तर आले पण; हेच गाणे होते.
@वावे -- माफ करा, मी क्ल्यू देउन लॉग आउट केले. तुमचा अन्दाज वाचला नाही. तो बरोबर आहे.
क्ल्यू डोकेबाज वगैरे नाही. मला वाटलेही नव्हते क्ल्यू द्यावे लागतील.
म्हटले, बाकीच्या गाण्याप्रमाणे हेही ओळखले जाईल पटकन.
गाणे खूप आवडीचे पण डिटेल्स पक्के माहीत नव्हते. मग वेगळे क्ल्यू दिले, सुचले तसे.
क्ल्यू १ -- जयश्री गडकर
क्ल्यू २ -- म, न
क्ल्यू ३ -- अपमान = मानभन्ग
गाणे -- मानिनी >> जयश्री गडकर >> मानभंग हाचि झाला मंडपी आहेर....
४१० हिंदी अ क अ अ न द क क र त
४१०
हिंदी
अ क अ अ न द क क
र त थ ग ह अ
उत्तर --
?? guessing ??
आ के अब आता नही दिल को करार
राह तकते थक गया है इन्तजार
?? guessing ??
बरोबर पुढली अक्षरे?
बरोबर
पुढली अक्षरे?
४११ मराठी अ च म अ अ ब, अ अ
४११
मराठी
अ च म अ अ
ब, अ अ (optional ओळ, गातानाची द्विरुक्ती आहे, वेगळी ओळ नाही)
प र द ज घ
शुक्रवारी (२८ ऑक्टो) मी नसेन. गाणे आले / नाही आले तरी खेळ पुढे जाउ दे.
क्ल्यू देउन ठेवते.
१ चित्रपट गीत नाही.
२ बुजुर्ग स्त्री गायिका, पण मन्गेशकर भगिनी नाहीत.
३ सन्तान्शी सम्बन्धित आहे, पण अभन्ग नाही.
४ गाण्याच्या दोन्ही ओळीत, पूर्वार्ध षष्ठी विभक्ती (चा ची चे) आणि उत्तरार्ध सप्तमी विभक्ती (त ई आ) आहे.
५ पहिल्या ओळीतील 'जागा / ठिकाण' आणि दुसर्या ओळीतील 'क्रिया / कृती' मोठ्या शहरात अभावानेच दिसते.
** तेज, स्नेह, मान्गल्याचा हा सण आपणा सर्वाना आनन्ददायी होवो.** ** शुभ दीपावली **
४११ मराठी अ च म अ अ ब, अ अ प
४११
मराठी
अ च म अ अ
ब, अ अ
प र द ज घ
आभाळिचा चांद माझ्या आज अंगणात
बाई आज अंगणात
पंढरिचा राया दळी जनीच्या घरात
४१२ हिंदी अ ज म ह त ब क ब म र
४१२
हिंदी
अ ज म ह त ब क ब म र द स
स क झ ह ह क ह स क द स
४१२ . हिंदी अ ज म ह त ब क ब म
४१२ . हिंदी
अ ज म ह त ब क ब म र द स
स क झ ह ह क ह स क द स
अब जो मिले हैं तो बाहों को बाहों में रहने दे साजना
सच्चे के झूठे हैं होंठों को होंठों से कहने दे साजना
४१३. हिंदी, ग ग ह म ग ह म म ह
४१३. हिंदी,
ग ग ह म ग ह म
म ह क व क थ क
अ अ स म ह म
एकदम सोप्पे!
सर्वांना दीपावली नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Pages