हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कुलु घ्या! विख्यात गायकाचे
कुलु घ्या!
विख्यात गायकाचे विख्यात गायकावर चित्रीत गीत!
सगळेच कुलु एकसाथ दिले फक्त २ मिनिटाचे काम शिल्लक गाणे लिहणे!
किशोर कुमार हाय का, कृष्णा
किशोर कुमार हाय का, कृष्णा भाउ?
येस! लिहा गीत!
येस! लिहा गीत!
३८१ अपनी आदत है सबको सलाम
३८१
अपनी आदत है सबको सलाम करना
हुस्नवालोंसे हसके कलाम करना,
क्या खबर थी के आप बुरा मानेंगे
क्या बात है! पर्फेक्ट!
क्या बात है! पर्फेक्ट!
(No subject)
द्या पुढील अक्षरे!
द्या पुढील अक्षरे!
मला हे गाणं माहितीच नव्हतं
मला हे गाणं माहितीच नव्हतं

पहिली ४ अक्षरं ' एक अजनबी हसीना से' शी जुळली, पण पुढची नाही
सध्या काही सुचत नाहीये, अजुन
सध्या काही सुचत नाहीये, अजुन कोणाला द्यायचे असल्यास स्वागत आहे.
३८२ हिंदी अ स ब क न क (२) ख
३८२
हिंदी
अ स ब क न क (२) ख अ भ द अ भ ख
अ क द ह द ब (२) अ न स य न क अ
३८२. अजनबी से बन के करो न
३८२.
अजनबी से बन के करो न किनारा
खुदारा इधर भी देखो इधर भी खुदारा
आप का तो दिल है दीवाना बेचारा
इशारा न समझेगा ये नज़र का इशारा
बरोबर??
अर्थात!! बघा बरं, जास्त
अर्थात!! बघा बरं, जास्त अक्षरे दिलीत की कसे पटकन सापडते
द्या की पुढची अक्षरे
द्या की पुढची अक्षरे
३८३. अ स ल द प ज क अ स त त
३८३.
अ स ल द प ज क अ स
त त न
ल ग म द त ज न अ ग
ज स न
घ्या सोप्पे हिंदी
@ कृष्णा, तुमचे एक ही गाणे
@ कृष्णा, तुमचे एक ही गाणे क्लु शिवाय सुटत नाही इतरांना, पण त्यामुळे खुप चांगली पण विस्मरणात गेलेली गाणी पुन्हा ऐकायला मिळतात.
आता द्या ह्या ही (तुमच्या "सोप्प्या" गाण्याचा क्लु!)
३८३. हे सोप्पं होतं आके सीधी
३८३. हे सोप्पं होतं
आके सीधी लगी दिल पे जैसे कटरिया ओ सांवरिया
तेरी तिरछी नजरिया
ले गयी मेरा दिल तेरी जुल्मी नजरिया ओ गुजरिया
जाने सारी नगरिया
३८३: हिंदी अ ज स म च म ह त म
३८३: हिंदी
अ ज स म च म ह त म त
व भ अ ज ब, झ ल अ
३८३ आजा सनम मधुर चांदनी मे
३८३
आजा सनम मधुर चांदनी मे हम तुम मिले तो
विराने मे भी आ जायेगी बहार
झुमने लगेगा आसमान
३८५ हिंदी ल म क ब क क म ग ब क
३८५
हिंदी
ल म क ब क क म ग ब
क ज ब त न क म ग ब
३८५ ल म क ब क क म ग ब क ज ब त
३८५
ल म क ब क क म ग ब
क ज ब त न क म ग ब
लागी मनवा के बीच कटारी
के मारा गया ब्रह्मचारी
कैसी जुल्मी बनाई तूने नारी
के मारा गया ब्रह्मचारी
बरोबर, झिलमिल.. पुढची अक्षरे
बरोबर, झिलमिल..
पुढची अक्षरे द्या,
३८६ हिंदी प म ज क त त क प म ह
३८६
हिंदी
प म ज क त त क प
म ह क अ म ब ज
३८६: प्यार मुझसे जो किया
३८६:
प्यार मुझसे जो किया तुमने तो क्या पाओगी
मेरे हालत की आंधी में बिखर जओगी
३८७: हिंदी अ त ह म द च ह व क
३८७: हिंदी
अ त ह म द च ह व क द
म त म ह ग ह
म प क छ म र द
३८७ एहसान तेरा होगा मुझपर,
३८७
एहसान तेरा होगा मुझपर, दिल चाहता है
वो कहने दो
मुझे तुमसे मोहोब्बत हो गयी है,
मुझे पलकोंकी छांव मे रहने दो
पुढील अक्षरे??
पुढील अक्षरे??
३८८ हिंदी ग ज क य र न म क क
३८८
हिंदी
ग ज क य र न म क क
म फ ब न द ज क छ म
३८८: गमे जिंदगी का या रब न
३८८:
गमे जिंदगी का या रब न मिला कोई किनारा
मेरी फिक्रे बेकरार ने दो जहां को छान मारा
रेणू, इथे खरंतर "गमे जिंदगी" आणि "फिक्रे बेकरार" ऐवजी अनुक्रमे "गम-ए-जिंदगी" आणि "फिक्र-ए-बेकरार" असायला हवंय पण मग तुमच्या कोड्यातील अक्षरांशी ते जुळत नाही.
जाऊ द्या द्या पुढील अक्षरे!
जाऊ द्या द्या पुढील अक्षरे!
हे घ्या. ३८९: हिंदी अ द क त
हे घ्या.
३८९: हिंदी
अ द क त म
न क द ह न क त ह
ग ह ज द अ
Pages