हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
शेवटून दुसरी ओळ ' बाई गं'
शेवटून दुसरी ओळ ' बाई गं' असणार
क्लू द्या
शेवटून दुसरी ओळ ' बाई गं'
शेवटून दुसरी ओळ ' बाई गं' असणार स्मित>>>
पर्फेक्ट!! आता काय सोप्पय हे ठसकेबाज गाणे ओळखणे!!
आणि गुपिताप्रमाणे ख, भ, घ, ड असे काही अक्षरे आलीत..
आणि शेवटची ओळ ही शेवटून
आणि शेवटची ओळ ही शेवटून तिसरीच ओळ पुन्हा आहे थोड्याश्या बदलाने..
ठसकेबाज गाणे आहे अगदी!
अजून सुटलं नाही! कठीण दिसतंय.
अजून सुटलं नाही!
कठीण दिसतंय.
मानवा, तुम्हीच हस्तक्षेप
मानवा, तुम्हीच हस्तक्षेप करा!! अजून धागे दोरे हवे असेल तर सांगा.
आता ह्या क्लु वर लिहा
आता ह्या क्लु वर लिहा ह्यापेक्षा जास्त मी आता शब्दच लिहू शकेन!!
सुलोचना चव्हाण यांनी गायलेली ठसकेबाज लावणी!!
तोवर मी एक देतो ३७५. म स व ख
तोवर मी एक देतो
३७५.
म स व ख म ए च क ट र ह
अ ए ह क व ह क उ उ र त ह
हिन्दी
(हिन्ट- पहिल्या ओळीत खिड्की हा शब्द आहे.....!)
३७५ मेरे सामनेवाली खिडकी में
३७५
मेरे सामनेवाली खिडकी में एक चांद का टुकडा रहता है
अफसोस यह है कि वह हम से कुछ उखडा उखडा रहता है
कृष्णा, तुमचं गाणं लक्षात येत
कृष्णा, तुमचं गाणं लक्षात येत नाहीये
कृष्णा, तुमचं गाणं लक्षात येत
कृष्णा, तुमचं गाणं लक्षात येत नाहीये>>>
कुणाच्याच लक्षात येत नाहिये!! एवढे क्ल्यु देऊन देखिल??
आज दुपार पर्यन्त वाट बघुयात जमले कुणी तर सोडवा नाही तर देतोच उत्तर!
वावे, तुम्ही तोवर पुढची अक्षरे द्या!
कृष्णा, ३७४ चं उत्तर "भरल्या
कृष्णा, ३७४ चं उत्तर "भरल्या बाजारी जाऊ कशी" आहे का? मला गाण्याचे शब्द नीट आठवत नाहियेत.
कृष्णा, ३७४ चं उत्तर "भरल्या
कृष्णा, ३७४ चं उत्तर "भरल्या बाजारी जाऊ कशी" आहे का? >>>
बरोबर!!
शब्द मीच लिहतो आता ते!
उभ्या चढाचा अवघड घाट
घाटाला पायर्या तीनशे साठ
वळत चालली वाकडी वाट
डचमळ डचमळ करतयं पाणी
दुडीची खेप मी नेऊ कशी
भरल्या बाजारी जाऊ कशी?
बाई गं
भरल्या बाजारी मी आता जाऊ कशी?
द्या पुढची अक्षरे तुम्ही आता!
३७६: हिंदी अ ह श द म ख ग प अ
३७६: हिंदी
अ ह श द म ख ग
प अ ह क थ
अ क ह ग
३७७ हिंदी एक हसीन शाम को दिल
३७७
हिंदी
एक हसीन शाम को दिल मेरा खो गया
पहले अपना हुआ करता था
अब किसी का हो गया
बरोबर !! द्या पुढची अक्षरे.
बरोबर !!
द्या पुढची अक्षरे.
आता सोप्पे घ्या
आता सोप्पे घ्या अगदीच
३७८.
मराठी
अ र अ ख क ख न
म त अ क प ह न
अजुनी रुसूनी आहे खुलता कळी
अजुनी रुसूनी आहे खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ का पाकळी हले ना.
अनघा, पर्फेक्ट! द्या पुढची
अनघा, पर्फेक्ट!
द्या पुढची अक्षरे!
अनघा देताय तोपर्यंत
अनघा देताय तोपर्यंत माझ्याकडुन एक
३७९
हिंदी
अ ज ह ग स थ म म क ब
व प न ह स अ क ह क अ द क ब
य स ह श म प क
अक्षरांची संख्या बरीच आहे
अक्षरांची संख्या बरीच आहे म्हणजे हे कोड्याचे कुलुप उघडायला कुलु लागेल!
अ म ज ह ग ह ग ग ह ग ह य द य स
अ म ज ह ग ह ग ग ह ग ह
य द य स य म ओ म म भ क भ ज
घ्या म्हणे.
@अनघा, हिंदी की मराठी ?
@अनघा, हिंदी की मराठी ?
३७९ साठी क्लु- टायटल
३७९ साठी क्लु-
टायटल साँग
१९८०-९०चे दशक
नवीन सुपरस्टार चा उदय
३७९ हिंदी अ ज ह ग स थ म म क
३७९
हिंदी
अ ज ह ग स थ म म क ब
व प न ह स अ क ह क अ द क ब
य स ह श म प क
आते जाते हँसते गाते
सोचा था मैंने मनमें कई बार
वो पहली नजर, हलका सा असर
करता है क्यों दिल को बेक़रार
यही सच है शायद मैं ने प्यार किया
३७९ @ इश्श्य, अगदी बरोबर!
३७९
@ इश्श्य, अगदी बरोबर!
हिंदी आहे रेणू.
हिंदी आहे रेणू.
हिंदी आहे रेणू.>>> मला वाटले
हिंदी आहे रेणू.>>>
मला वाटले मराठी आहे!
३८० क्रमांकाचे उत्तर! (अनघा यांनी दिलेले)
आज मैं जवाँ हो गयी हूं
गुलसे गुलिस्ताँ हो गयी हूं
ये दिन ये साल ये महीना
ओ मिट्टू मियाँ
भुलेगा मुझको कभी ना
शब्द पुढे मागे असावेत कदाचित हे गीत बरोबर असेल!
मी मराठीच आहे, कृष्णा..
मी मराठीच आहे, कृष्णा..
३८१. हिंदी अ अ ह स स क ह व स
३८१.
हिंदी
अ अ ह स स क
ह व स ह क क क
@ कृष्णा, अक्षरे अगदीच कमी
@ कृष्णा, अक्षरे अगदीच कमी आहेत, आणि आहेत ती ही २-२ दा,
कुलु लागेलच असे दिसतेय.
Pages