हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
३८९ ए दिल कहा तेरी मंजिल, ना
३८९
ए दिल कहा तेरी मंजिल,
ना कोई दिपक है ना कोई तारा है,
गुम है जमीं दुर आसमां
@इश्श, सॉरी, ह्यापुढे लक्षात ठेवीन.
३९० हिंदी अ ब ज फ क द म श क
३९०
हिंदी
अ ब ज फ क द म श क त द
अ म म ब क क क स ह द क ल
कुलू लागेल बहुतेक!
कुलू लागेल बहुतेक!
एका संगीतकार कम गायका चे गोड
एका संगीतकार कम गायका चे गोड गोड गाणे
६०-७० चे दशक
ड्युएट आहे
सी रामचंद्र किंवा हेमंत कुमार
सी रामचंद्र किंवा हेमंत कुमार
नाव हवे आहे? I hope words are
नाव हवे आहे?
I hope words are right
३९० हिंदी अ ब ज फ क द म श क त
३९०
हिंदी
अ ब ज फ क द म श क त द
अ म म ब क क क स ह द क ल
इक बार जरा फिर कह दो
मुझे शर्माके तुम दीवाना
ऐसी मीठी मीठी बातें करके
कहाँ सीखा है दिल का लुभाना
३९१ हिंदी अ र म त अ द क थ ल म
३९१
हिंदी
अ र म त अ द क थ ल
म ह क म त न ल
३९१. इक रोज़ मैं तड़पके, इस
३९१.
इक रोज़ मैं तड़पके, इस दिल को थाम लूँगा
मेरे हसीन कातिल मैं तेरा नाम लूँगा
बरोबर पुढचा क्लू द्या!
बरोबर
पुढचा क्लू द्या!
३९२. हिन्दी ज क स म र म ह ब ज
३९२. हिन्दी
ज क स म र
म ह ब ज क
अ द ज ह व य
त म त क
३९२ जीवन के सफर मे
३९२
जीवन के सफर मे राही,
मिलते है बिछड जाने को
और दे जातेयादेवो यादे
तन्हाई मे तडपाने को
३९३ सोप्पे हिंदी न म न म ल स
३९३
सोप्पे हिंदी
न म न म ल
स ल ड म प क त
द च ह म ब क द न
य ह य ह म ठ
तिसर्या चौथ्या ओळीची अक्षरे
तिसर्या चौथ्या ओळीची अक्षरे बरोबर आहेत का?
तुम्ही पहिल्या २ ओळीच लक्षात
तुम्ही पहिल्या २ ओळीच लक्षात घ्या, तश्याही २ च ओळी द्यायच्या आहेत
३९३. नाम मेरा निम्मो मुकाम
३९३.
नाम मेरा निम्मो मुकाम लुधियाना
संग लिये डोलूँ मैं प्यार का ख़ज़ाना / तराना (?)
हे असावे असा अंदाज!
बिंगो,! ऐकले आहे का? मस्त
बिंगो,! ऐकले आहे का?
मस्त गाणे आहे
हो ऐकलेले बर्यचदा..
हो ऐकलेले बर्यचदा..
३९४. हिंदी म स क र क अ त अ र
३९४.
हिंदी
म स क र क अ त
अ र म क अ त
ब ज ज क अ त
च अ त च अ
प्रचंड सोप्पे!
खरच, खुप सोप्पे!! वाट
खरच, खुप सोप्पे!!
वाट पाहुयात, क्ल्यु शिवाय सुटण्याची.
३९४. मेरे सपनोकी रानी कब
३९४.
मेरे सपनोकी रानी कब आयेगी तू
आयी रुत मस्तानी कब आयेगी तू
बीती जाये जिंदगाने कब आयेगी तू
चली आ तू चली आ
३९५ हिंदी अ न म स त प ब क म अ
३९५
हिंदी
अ न म स त प ब
क म अ ब अ
क क स ब
क म ख ब ब
३९५ इतना ना मुझसे तु प्यार
३९५
इतना ना मुझसे तु प्यार बढा,
के मै एक बादल आवारा,
कैसे किसीका सहारा बनु,
के मै खुद बेघर बेचारा
बरोबर?
बरोबर दिसतंय! द्या पुढची
बरोबर दिसतंय! द्या पुढची अक्षरे..
बरोबर!
बरोबर!
३९६ हिंदी अ क ह न ह ज ज क क म
३९६
हिंदी
अ क ह न ह ज ज
क क म द,
त द म द
प स द ल
३९६. अभी कमसिन हो नादाँ हो
३९६.
अभी कमसिन हो नादाँ हो जाने जाना
क्या करोगी मेरा दिल
तोड़ दोगी मेरा दिल
पहले सीखो दिल लगाना
बहुदा बरोबर असावे...
परफेक्ट!! द्या पुढची अक्षरे.
परफेक्ट!!
द्या पुढची अक्षरे.
३९७. हिंदी च र च र ग प भ क ह
३९७. हिंदी
च र च र ग प भ क
ह प भ क क म स क
@ कृष्णाजी, उत्तराला
@ कृष्णाजी,
उत्तराला ही क्रमांक द्यायचाय?
Pages