Submitted by नीधप on 9 January, 2016 - 10:54
प्लॅस्टिकचं हृदय,
प्लॅस्टिकचेच भळभळणारे रक्त,
दोन शब्द विंदांचे, दोन शब्द पाडगावकरांचे,
एक कल्पना शांताबाईंची, एक यमक गदिमांचे,
अजून काही ह्याचे, तजून काही त्याचे
दुनियेभरचे तरल फरल फोटो
सगळा स्टॉक डब्यात व्यवस्थित भरून ठेवलाय.
सिच्युएशन, मूड, ऑडियन्सचा अंदाज घेऊन
तुपावर बेसन भाजून..
हमखास डोळ्यातून पाणी, हृदयातून हुंकार,
घशातून उसासा, अजून कुठूनतरी अजून काहीतरी
काढायला लावणारे
काव्यबोळे वळायला घ्यायला हवेत..
या.. वळा चार काव्यबोळे..
तुमचेही हात लागूद्यात..
मराठी नेटजगताचं वर्हाड मोठं, भिंत मोठी..
सर्वांना पुरायला हवेत.
आणि बेदाण्यासारखा फोटो खोचायला विसरू नका
या लवकर.. सुरू करू काम...
- नी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(खूपच सिरीयस होऊन वाचायला
(खूपच सिरीयस होऊन वाचायला घेतली आणि हे असं झालं)
अगागा!
अगागा!
तूप कमी पडल्याने सध्या आमचे
तूप कमी पडल्याने सध्या आमचे गोळे वळेनात.
अय्या जव्हेरगंज..
अय्या जव्हेरगंज.. सिरियस्लीच्चेय्ते...
अर्रर्र मयेकर..
अर्रर्र मयेकर..
वाह वाह!!
वाह वाह!!
मस्तं!
मस्तं!
मला वाटल वळू विषयी लिहिलय
मला वाटल वळू विषयी लिहिलय
agadi
agadi
पटेश!
पटेश!
छान मलाही वाटल काहीतरी फार
छान
मलाही वाटल काहीतरी फार गंभीर विषय असेल.
व्हा पुढे ,आम्ही आहोतच मागे.
व्हा पुढे ,आम्ही आहोतच मागे.
काय हे नी
काय हे नी
होता है हर्पेन..
होता है हर्पेन..
गंमतपुर्ण भाषेत सत्य मांडले
गंमतपुर्ण भाषेत सत्य मांडले आहे.. मजा आली..
एकदम शालजोडीतील ! आवडेश
एकदम शालजोडीतील ! आवडेश
नी
नी
शेवट आवडला मला वाटलं, एका
शेवट आवडला
मला वाटलं, एका सर्टन वयानंतर, काही वळण वगैरे की काय...
असो... सध्या काव्यही मनापासून होत नाही, तर हे प्लॅस्टीकचे काव्यबोळे तरी कसे वळायचे बुवा ...
agadee manatala!
agadee manatala!
खिक! मनातले लिहीलेस.
खिक! मनातले लिहीलेस.
shirshak vachun pudheel
shirshak vachun pudheel vichar manat aale he Nmrapane sangu ichchite:
1. kusheevar vaLuya
2. bidya vaLuya
3. pora/gura vaLuya
4. vatee vaLuya
वत्सला... ४ कविता होऊ
वत्सला... ४ कविता होऊ शकतात.. गो अहेड.. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे..
Dhanyavaad mate! Ladu vaLuya
Dhanyavaad mate!
Ladu vaLuya he aatta suchale
Tuzya stikanchee aathvan zalee
काय आठवण काढलीये! त्या
काय आठवण काढलीये!
त्या स्टिकांचा गुच्छ करून ठेवायला हवा होता राव!
काही कविता वारंवार वाचू
काही कविता वारंवार वाचू वाटतात!
त्यातलीच ही एक !
छान ! << सगळा स्टॉक डब्यात
छान !
<< सगळा स्टॉक डब्यात व्यवस्थित भरून ठेवलाय.>> नवनवीन सिरीयल्सचे एपिसोड वळायलाच हा स्टॉक जास्त उपयोगी !