Submitted by नीलू on 27 January, 2009 - 04:31
मालवणी शिकायचंय? थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये? इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.
या अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शक्यतो "लै" शब्द मालवणीत
शक्यतो "लै" शब्द मालवणीत वापरणत नाय!
माका एक लक्षात इलयं. मालवणी
माका एक लक्षात इलयं. मालवणी बोली भाषा आसां. खटाखट बोलुची. एक मीटिंग आसां. त्यातपण मालवणीच बोलतां. तो पक्का तेलुगु बोलतंय. मी मालवणीत अगरबत्तीची वासां एक्सप्लेन करतंय. उद्या रिपोर्ट टाकतंय. जल्ला मीटिन्ग ला जातंय. गजाली करुक टायम नाय आत्ता. काम करुन डोक्याचां लेह झालंय
महेशा, शब्दशः भाषांतर केलस
महेशा, शब्दशः भाषांतर केलस
त्या त्या भाषेचो बाज सांभाळणाही महत्वाचा. उदा: -
त्या कारणान ती कानाक गोड लागता.
आपले नाव काय? :>> आपलां नाव काय? >> ह्यापेक्षा नाव हो काय तुमचा? असा कोकणी बोलीभाषेत अधिक योग्य. कोकणी भाषा ही लयी सुरात बोलूची भाषा
'लै' हो शब्द मालवणीत नाय.
बाई वरचा डाय्लॉग चेक करा कि.
बाई वरचा डाय्लॉग चेक करा कि.
मामी, हैद्रबादांमें रैते तो
मामी, हैद्रबादांमें रैते तो उधर जैसा बातांभी फेकते क्या?
मामी... तो तेलगु नी तुम्ही
मामी... तो तेलगु नी तुम्ही मालवणी येब्बात
यशेस्वी जावा. 
ठांकु महेशानु, शैलजा.... माका
ठांकु महेशानु, शैलजा.... माका मालवणी भाषा बोलूक आवाडतत!
नीलू तर गो काय! तेलुगू
नीलू
तर गो काय! तेलुगू माणसाक मालवणीत समजावचा म्हणजे काय खावचा काम न्हय! 
नेहमी बोललस काय नक्की जमात तुका. मराठी भाषेक अगदी जवळची आसा मालवणी.
अरु, मालवणी भाषा 'आवाडता.'
अरुंधती... बुदोन्त ह्यो शब्द
अरुंधती...
बुदोन्त ह्यो शब्द मालवणी आसा की अजून वेगळा? माजे बहिणीचो सासर कोकणी आसा, त्येंच्याकडं कोकणीतून बोलतात...>>> कोकणी या भाषेत गोवन आणि कारवारी अशे दोन प्रादेशिक प्रकार येतत. दोन्हि भाषा एकाच वळणान जाणारे आसत, फक्त भौगोलिक परिस्थीती आणी 'एका ठराविक अंतरावर भाषेच्या उच्चारणात फरक पडतो' या नियमाक अनुसरुन काही सामान्य फरक पडत जातत. मालवणि भाषा ही मराठीची एक बोलि-भाषा, जिका मराठी व्यकरणाचे सर्व-साधारण नियम लागु होतत. अगदी अपवदात्मक वेळिच हे नियम पुर्ण-पणे बदालतत... त्यामूळे 'बुदोन्त' ह्यो शब्द मालवणित वापरलो जाता किंवा नाय ह्यां म्हायत नाय, पण या शब्दाचो वापर बोलि-भषेत कसो केलो जाता ह्यां समाजलां तर तेचो समान-अर्थी शब्द तुमका साम्ङक मेळात...
मास्तरानु, वर अश्विनीमामीने सांगितल्याली वाक्ये मालवणीत कशी म्हणूची? दुरुस्त करतालात मां???>>>... माझाम ह्याम काम महेशांनीच सोप्यां करुन दिलेलां आसा... आणि खरोखर ज्या ठिकाणी अडाखल्या सारख्यां होयत थंयसर तुमका मदत करुक हजर आसंयच.... काळजी करू नकात... बिनधास्त पणे बोलाक लागा....
शैलु बरोबर आसा तुजा, अगो मिया
शैलु बरोबर आसा तुजा, अगो मिया मालवणी जास्त आयकली नाय ना म्हणान तसां होता. भाषेचे बारकावे समजूचे असतले तर भाषा आयकाक व्हयी.
शैलजा, मिया प्रयत्न करूक
शैलजा, मिया प्रयत्न करूक रवलंन!

विवेकानु, बुदोन्त शब्द माका बहिणीने सांगितलोन..... तेचा अर्थ आसा intelligent. आता अर्थ तोच आसा की मिया मेव्हण्यान तिला गंडवलंय त्ये माका ठाऊक नाय!
मास्तर पण बुदोन्त म्हणजे काय?
मास्तर पण बुदोन्त म्हणजे काय? मीव आयकलय नाय ह्यो शब्द
अरु, तू कोल्हापूरचा आसस काय
अरु, तू कोल्हापूरचा आसस काय गो मूळ?

>> मिया प्रयत्न करूक रवलंन! >>> मी प्रयत्न करतसय/ करतय.
मस्त क्लास आहे .. मी पण येउ
मस्त क्लास आहे .. मी पण येउ का वर्गात?
एकदम गोड भाषा आहे.. मस्त्च.
चिंगी तू द. आफ्रिकेत होतीस ना
चिंगी तू द. आफ्रिकेत होतीस ना गं? मला जरा माहिती हवीये. ती देणार असलीस तर क्लासला ये
श्रावण आणि क्लासचो काय संबंध
श्रावण आणि क्लासचो काय संबंध नाय मा.
अरुंधती, नीलू... 'बुदोन्त'
अरुंधती, नीलू...
'बुदोन्त' ह्यो शब्द मी देखील मालवणित आयकाक नाय आसंय, पण कधीतरी 'गोंयकरां'च्या तोंडात आयकल्याचां आठावता... कदाचीत तेचो अर्थ Extra Ordinary असो असण्याची शक्यता... खात्री करुन घेवक व्हयी....
बडंत काय गो?
बडंत काय गो?
नाय गो शैलू, आमचो मूळ गाव वाई
नाय गो शैलू, आमचो मूळ गाव वाई (जि. सातारा) जवळचो आसा. पण माझी आज्जी कोकणी होती. बुरबाडची. काटवली, साखरपा आणि बुरबाड ह्ये गावांची नावं तिच्या बोलण्यात आयकलीत.
शैलु गो, कंधीपन इचार. (बरोबर
शैलु गो, कंधीपन इचार.
(बरोबर आहे का?)
शैलू, आसंल आसंल बडंत हा शब्द!
शैलू, आसंल आसंल बडंत हा शब्द! बहिणीने इंग्रजीत लिवलंन त्ये शब्दाला
बहिणीच्या सासरी मंगलोर साईडचे कोकणी बोलतात.
>>ती देणार असलीस तर क्लासला
>>ती देणार असलीस तर क्लासला ये >> तर'च' असा म्हणूचा होता काय तुका
भडंग ठावक आसत. मी पण शाळेत प्रवेश घेतय पुन्हा.
अगो बडंत म्हणजे काय?
अरु साखरपा म्हणजे रत्नागिरी मा.
नीलू, बरोबर! पण आता तिथं
नीलू, बरोबर! पण आता तिथं कुणीच नाय नात्यातलं :(! सगळे विखुरले. विवेकानु, तसापण अर्थ आसंल.... माझ्या बहिणीची सगळे फिरकी घेऊक रवलंन
श्रावण>> श्रावण? ह्यो कोण?
श्रावण>> श्रावण? ह्यो कोण? ह्येचो अन् क्लासचो संबंध काय? तो बाळ श्रावण रवलो रामायणात. अन् श्रावण नावाचो म्हयनो आसा. त्या म्हयन्यात पाऊस धो धो पडणा नाय. अन् त्याच म्हयन्यात नाग पंचमी येता. चेडु उंच माझा झोका गं म्हणत झोका खेळतंत. हे झोके झाडाच्या मजबूत फांदियेक घट्ट बांदलेले असतंत.
थोडक्यात श्रावणाचो न् क्लासाचो संबंध नाय
चिंगी, मेल बघ
चिंगी, मेल बघ
महेशा सं.स. साठी १० पैकी १०
महेशा सं.स. साठी १० पैकी १० गुण
शैलू बडंत म्हणजे काय????????????????
उद्या सांगतय
उद्या सांगतय
आज सांगण्यासारखो नाय हा काय
आज सांगण्यासारखो नाय हा काय अर्थ
अगो मंगलोरी कोकणी बोलणारी
अगो मंगलोरी कोकणी बोलणारी मैत्रीण आसा, तिका विचारुन सांगतय
नीलू श्रावण असा मा, म्हणान
नीलू श्रावण असा मा, म्हणान असा गो..
आता भाद्रपदातच सांगतलत त्याचो अर्थ होय ना गो शैल..
Pages