Submitted by जो_एस on 18 May, 2015 - 06:54
मी सकाळी झाडाना पाणी घातलं की असे छोटे छोटे पक्षी जमतात आणि पानांवरचे पाण्याचे थेंब पितात त्यात अंग घासुन अंघोळ करतात
खाली साठलेल्या पाण्याकडे पहातही नाहीत
बागड़त असतात अगदी। अळू , सोनटक्का, ब्रह्मकमळ अशी पान त्यांची फेवरिट आहेत
एक दिवस उशीर झाला पाणी घालायला तर येऊन किलबिलाट करु लागले
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती मस्त!
किती मस्त!
सिंपली क्यूट!!! फोटो सुरेख
सिंपली क्यूट!!!
फोटो सुरेख आलेत!!!
धन्यवाद आतातर ते पक्षी मी
धन्यवाद
आतातर ते पक्षी मी तिथे असतानाच येऊ लागलेत
बुलबुल खोलीत चकरा मारू लागलाय घरट्यासाठी
आता इतके गोजिरवाणे पक्षी
आता इतके गोजिरवाणे पक्षी पाहिल्यावर माझ्या ग्रीलमधे २ पाण्याचे मग्स भरली आहेत ,ते पाणी प्यायला कावळे,कबुतर, साळुंक्या आणि चुकार एखादी चिमणी इतकेच पक्षी येतात हे लिहायला कससंच वाटत. डोळा मारा >>>> +१
भुर्र्कन उडुन जाणारे पक्शी
भुर्र्कन उडुन जाणारे पक्शी एव्हद्या जवळुन पाहायला मिळ्ताहेत. सुन्दर फोटो.
फोटो पाहुन एवढं मन प्रसन्न
फोटो पाहुन एवढं मन प्रसन्न होतंय....प्रत्यक्षात किती शांत...रम्य वाटत असेल !!! गावची आठवण आली.....
ब्यूटी!!!
ब्यूटी!!!
धन्यवाद मित्रांनो
धन्यवाद मित्रांनो
Pages