Submitted by जो_एस on 18 May, 2015 - 06:54
मी सकाळी झाडाना पाणी घातलं की असे छोटे छोटे पक्षी जमतात आणि पानांवरचे पाण्याचे थेंब पितात त्यात अंग घासुन अंघोळ करतात
खाली साठलेल्या पाण्याकडे पहातही नाहीत
बागड़त असतात अगदी। अळू , सोनटक्का, ब्रह्मकमळ अशी पान त्यांची फेवरिट आहेत
एक दिवस उशीर झाला पाणी घालायला तर येऊन किलबिलाट करु लागले
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सनबर्ड, अॅशी प्रिनिया व
सनबर्ड, अॅशी प्रिनिया व चष्मेवाला. जो_एस तुम्ही पराती किंवा पसरट भांड्यात पाणी भरुन का ठेवत नाही. तसे केलेत तर आणखीही अनेक पक्षी येतील. मग मी पण येतो फोटो काढायला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कापो +१
कापो +१
मस्त.
मस्त.
मस्त.
मस्त.
सुंदर फोटो
सुंदर फोटो
अरे वा! अतीशय सुन्दर, फार
अरे वा! अतीशय सुन्दर, फार म्हणजे फारच आवडले. काय गोडुले आहेत.:स्मित:
कापो + हर्पेन + १
कापो + हर्पेन + १
बारिक सलाइन वपरुन कारंज केलत
बारिक सलाइन वपरुन कारंज केलत तर मग फार धम्माल येइल. लहानपणी मामा च्या घरी दर उन्हाळ्यात हा आमचा आवडता खेळ असायचा.
बाकी सर्व प्राची अप्रतीम आहेत.
सुरेख !
सुरेख !
मस्तच! माझ्याकडेही फ्लाइन्ग
मस्तच!
माझ्याकडेही फ्लाइन्ग स्पॅरोच्या दाट वाफ्यात ( पाणी घालून झाल्यावर) चिमुकले पक्षी येतात. त्यात सनबर्ड जास्त.
क्युट
क्युट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त! मला माझ्या घराची आठवण
मस्त! मला माझ्या घराची आठवण झाली. हे दृष्य कित्येकदा पाहिलं आहे. मजा येते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कांदापोहे म्हणतात त्याप्रमाणे पाणी भरून ठेवा अंगणात, अजून खूप पक्षी येतील. आमच्याकडे अगदी चष्मेवाले, नाचण सुद्धा पाण्यात डुबकी मारायला येतात
आता इतके गोजिरवाणे पक्षी
आता इतके गोजिरवाणे पक्षी पाहिल्यावर माझ्या ग्रीलमधे २ पाण्याचे मग्स भरली आहेत ,ते पाणी प्यायला कावळे,कबुतर, साळुंक्या आणि चुकार एखादी चिमणी इतकेच पक्षी येतात हे लिहायला कससंच वाटत.
नाही म्हणायला एक हमिंगबर्ड येऊन गेला होता.
धन्यवाद मी ठेवतो पाणी पण
धन्यवाद
मी ठेवतो पाणी पण त्यावर फारसे पक्षी येत नाहित
मस्त !!
मस्त !!
मस्तच.
मस्तच.
जो खुप म ज्जा आली प्र.ची. ब
जो खुप म ज्जा आली प्र.ची. ब घ तां ना .......
वाह, सुरेखच ...
वाह, सुरेखच ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा, इतके गोजिरवाणे पक्षी !
व्वा, इतके गोजिरवाणे पक्षी ! सुरेखच ! उन्हाळी पाहुणे भन्नाटच आहेत !
सर्व प्रचि सुंदर आहेत !
मस्त..
मस्त..
धन्यवाद मित्रांनो हा काल
धन्यवाद मित्रांनो
![P5042803_0.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u353/P5042803_0.JPG)
हा काल टाकायचा राहिला
कस्ले मस्त क्यूट आहेत ते
कस्ले मस्त क्यूट आहेत ते पक्षी.... ग्रेट.
नशिबवान आहात, अशीही संगत मिळत्ये.
वाह मस्तच
वाह मस्तच
लिंबुटिंबू , कविता धन्यवाद
लिंबुटिंबू , कविता धन्यवाद
वा ! मस्त फोटो !
वा ! मस्त फोटो !
आभारी आहे
आभारी आहे
छान!
छान!
सुंदर.
सुंदर.
सुरेख!
सुरेख!
विजय, जागू, स्वाती धन्यवाद
विजय, जागू, स्वाती
धन्यवाद
Pages