Submitted by vishal maske on 24 March, 2015 - 12:03
हरभर्याचं झाड,...!
चढवणारे चढवत असतात
चढणारेही चढत असतात
चढता-चढता चढणारेही
धप्पदिशी पडत असतात
चढवणारांना अन् चढणारांना
अजुनही ना त्याची चाड आहे
मात्र या गोष्टीचा साक्षीदार
आजही हरभर्याचं झाड आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मित्रा, सडेतोड कविता. आता
मित्रा,
सडेतोड कविता. आता थांबायचं नाही. या मायबोलीवर सर्वत्र तुझ्या या बाणेदार कवितांचा सडा पडलेला दिसू दे. येऊदेत आणखीन..