Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 9 March, 2015 - 04:23
मे महिन्यात सहकुटूंब केरळस्थित मुन्नारला भेट देण्याची इच्छा आहे. मुन्नार बद्दल माहीती असलेल्यांनी माहिती द्यावी.
१) उन्हाळ्यात सोयीचे ठरेल काय? एकंदर १० ते १२ व्यक्ती जाणार आहेत.
मुन्नारच्या आजुबाजुची स्थ्ळे काय बघता येतील., साधारण किती दिवस लागलतील.
अकोला अगर नागपूर वरुन कसे जावे.
याशिवाय इतरही पर्यटन बद्दल लिहण्यास हरकत नाही.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/47868
http://www.maayboli.com/node/23303
मुक्तेश्वर जरा वरच्या लिन्क्स बघा.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/48276 ही ताम्बेकाकान्ची लिन्क पण बघा.
अकोला आणी नागपूरसाठी इन्डियन
अकोला आणी नागपूरसाठी इन्डियन रेल्वेचे टाटे बघा.
रश्मी खुप धन्यवाद मला यापुवी
रश्मी खुप धन्यवाद मला यापुवी असा धागा निघाला असेल हे माहीत नव्हते. सदर लिंक खुप उपयोगी पडतील.
मुन्नार च्या अगोद र
मुन्नार च्या अगोद र 'गुरुवायुर ' मंदीर ज रुर पहा