पर्यटन

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 9 March, 2015 - 04:23

मे महिन्यात सहकुटूंब केरळस्थित मुन्नारला भेट देण्याची इच्छा आहे. मुन्नार बद्दल माहीती असलेल्यांनी माहिती द्यावी.
१) उन्हाळ्यात सोयीचे ठरेल काय? एकंदर १० ते १२ व्यक्ती जाणार आहेत.
मुन्नारच्या आजुबाजुची स्थ्ळे काय बघता येतील., साधारण किती दिवस लागलतील.
अकोला अगर नागपूर वरुन कसे जावे.

याशिवाय इतरही पर्यटन बद्दल लिहण्यास हरकत नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रश्मी खुप धन्यवाद मला यापुवी असा धागा निघाला असेल हे माहीत नव्हते. सदर लिंक खुप उपयोगी पडतील.