Submitted by असुमो on 11 February, 2015 - 05:24
तुझ्या अंगणी रिमझिम झरलेला पाऊस
माझ्या दारी फक्त कोसळलेला पाऊस
आपुलीच सुखे अन् आपल्याच वेदना
हळू-हळू तुला मला कळलेला पाऊस
दूर-दूर दोघेजण अन ओढाळलेले मन
गढूळलेल्या नजरेने स्मरलेला पाऊस
कधी बंध फुटतो उरातल्या उरात
क्षणभर तेवढाच होई हळ्वेला पाऊस
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुझ्या अंगणी रिमझिम झरलेला
तुझ्या अंगणी रिमझिम झरलेला पाऊस
माझ्या दारी फक्त कोसळलेला पाऊस
वाह......
क्या बात है अरविंद... सुंदर
क्या बात है अरविंद... सुंदर