ही माझ्या मुलाची चित्रकला व लेखनकला. तो साधारण एक सव्वा वर्षाचा असल्यापासून त्याला एबीसीडी, शेप्स, कलर्स ओळखू येऊ लागले. मग हळूहळू २र्या वर्षापासून स्पीच, एबीए थेरपीस्ट यांच्याबरोबर खेळताना चित्रकला हा एक मुख्य पूल झाला संवादाचा. तेव्हापासून मुलाला चित्रकला , लिहायला खूप आवडते. त्याला जेव्हापासून लिहून दाखवले तर आईला कळते लवकर हे समजले, तेव्हापासून तर अजुन मजा येऊ लागली. अर्थात तो खूप लिहीत नाही. तो आठवड्या-२ आठवड्यातून एखादा शब्द लिहीत असेल. मला त्याला कितीही इच्छा झाली तरी लिहीण्यासाठी फोर्स करायचे नाही. तो मनाने, स्वतःहून लिहील तेव्हाच त्याला त्यात मजा वाटेल. मी मागे लागले तर मग ते 'वर्क' होऊन जाईल. (खालील मजकूर वेबसाईटवर फोनने अपडेट करत असल्याने इंग्रजीतून आहे. )
He used to love tracing foot and hand. Later on he started drawing smiley faces. And one fine day, He mixed both the things all of a sudden! I love him for his originality and creativity!
Age 2.5 : He drew whole human body. It is more like stick-man wearing 'Lungi'.
He loves alphabets. He loves making words out of magnetic alphabet letters. He started writing all the letters by the age 3.
I always delete Applications that need Internet whenever we go out. Because He loves Youtube and Netflix, and if he saw those applications, he 'would' want to use them. And if he couldn't - be prepared for tantrums. To avoid all this, my routine is to delete youtube and Netflix. One day I forgot to install it after coming back home. No problem. He just wrote youtube on whiteboard, and after I re-installed it, he started watching his favorite videos happily..
Same thing with Sesame street application. he knows and LOVES Elmo. Hence he wrote Elmo. He also has Gel Teether of ELMO face, whenever he wants it, he writes ELMO.
Dumbo- His favorite movie. One afternoon - being absolutely clueless how to make him busy, I started writing names of all of his favorite characters and TV shows on his magnetic doodle slate. I wrote many names and then I got blank. I couldn't remember the rest. He took the magnetic pen and wrote - Dumbo. I know, It is not perfect! but hey, he is a 4 year old , completely non verbal guy! coming from him, these words are more than perfect!
This took me by surprise! Yesterday I was playing with him.. I drew some faces, some flowers, wrote some words. Then all of sudden it occurred to me, I can probably write Marathi words in roman script. He can read letters and he understands phonics. He might understand marathi words as well. I just wrote - Tho de re, Tho de re, THO!..He gave me THO! (bumped my head with his head) and like usual, I asked him if he can say THO! He wrote THO instead. no complaints! He communicated so well that he knows, understands and can write THO!
I know he still needs lot of improvement. And I know the problem. He holds a pen at the very end rather than holding it near nib(?). that is why he loses all the control over lines and curves. I as well as ABA therapists are working on his hold. I guess we might need OT for this issue as well. But, honestly? I don't care if it is not perfect. Most 4 year olds cannot write. He can. and more importantly, it is his medium of communication. So I am very happy with whatever he writes. It shows that he thinks, he understands the concepts and he wants to share them with me. We just need more practice.
हे सहीच लिहिलंय. कसला
हे सहीच लिहिलंय. कसला क्रियेटीव्ह आहे अमेझ्ड.
ब्लॉग लिहा किंवा इथे अपडेटा तुम्ही.
मातृयोध्ये, मुलाची प्रगती
मातृयोध्ये,
मुलाची प्रगती पाहून आनंद झाला. का कुणास ठाऊक पण त्याच्यात काहीतरी विशेष कौशल्य असणार असं वाटतंय.
आ.न.,
-गा.पै.
मस्त.. नसेना परफेक्ट. पण ह्या
मस्त.. नसेना परफेक्ट. पण ह्या माध्यमातून तुम्ही संवाद साधताय हे महत्वाचं.
Wow...
Wow...
सिंपली अमेझिंग!
सिंपली अमेझिंग!
मस्त चित्र. लुन्गीवाला हे
मस्त चित्र. लुन्गीवाला हे चित्र तर मलाही २ ते ४ या वयात काढता आलं नसतं. लिहिलय छानच .आणि लेखात स्माईलीही आल्या आहेत.
सही आहे! ते स्मायलीवालं foot
सही आहे! ते स्मायलीवालं foot tracing चित्र कसलं गोडू आहे! हॅपी फीट मुव्ही आठवला एकदम मला!
बेबी वॉरियरला खूप खूप बेस्ट विशेस.
खूप छान वाटलं तुमचा हा लेख
खूप छान वाटलं तुमचा हा लेख वाचून. तुम्ही थोड्याश्या का होईना पॉझिटीव्ह वाटताय आणि हे खूप चांगलं आहे. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा!
मला तर खरच वाटत्य की हा एक
मला तर खरच वाटत्य की हा एक चांगला चित्रकार होवु शकतो.
असे वाचलय सुद्धा की, खास अशी एक क्रीयेटीवीटी दडून असते. ते त्यात निश्षाण होवु शकतात. किंवा असतात.
म्युझिक ट्राय केलय का? लहान कीबोर्ड? लहान तबला? तबला तसाही लहान मुलांना आवडतो.
खुप छान , तुम्हा दोघांनाही
खुप छान , तुम्हा दोघांनाही शुभेच्छा !
अमेझिंग!
अमेझिंग!
Wow!
Wow!
अमेझिंग!
अमेझिंग!
<> डिअर मदर वॉरिअर ... हे
<>
डिअर मदर वॉरिअर ... हे तुमच्यातलं नातं... मोअर दॅन पर्फेक्टच.
तुम्हाला, तुमच्या खासम पिल्लूराजेंना सलाम... लाख सलाम.
ते फोनेटिक्स वापरून मराठीची सुरुवात... भारी आहे. 'ठो' आहे. (आजपासून माझ्यासाठी कोणतीही अशी भारी सुरुवात 'ठो' सुरुवात असेल)
खूपच छान.
खूपच छान.
किती छान!!!
किती छान!!!
धन्यवाद!! मलादेखील वाटते
धन्यवाद!!
मलादेखील वाटते त्याच्यात खूप गूण दडले आहेत. असतील-नसतील, मला माहीत नाही. पण मला वाटते हा माझा जॉब आहे की त्याच्यात थोडीजरी चुणूक दिसत असेल तर कला-गुणांना वाव देणे.
झंपी त्याला म्युझिक खूप लहान असल्यापासून आवडते. अजुनही आमचा आवडता पासटाईम गाणी ऐकणे हाच असतो. नेटफ्लिक्सवर डिस्नेच्या मुव्हीज शोधून त्यातली गाणी ऐकत बसतो तो. आता त्याच्या शाळेतही म्युझिक क्लास सुरू झाला आहे. त्या क्लासात ड्रम वाजवून येतो म्हणे. (काय करतो ते बघायला जायचे आहे मला एकदा. )
अॅक्चुअली, त्याने ते युट्युब लिहीले आहे तिथे बहुधा 'दे ट्युब' असं आहे. त्याला भारतातल्या स्पीच थेरपीस्टने दे म्हणायला शिकवले होते ते बहुतेक आहे अजुन त्याच्या लक्षात.
खुप मस्त
खुप मस्त
आह! किती सुंदर क्षण
आह! किती सुंदर क्षण वेचलेत!!! मस्तच!
स्माइली फुटच्या छोटुल्या कलाकाराला खूप शुभेच्छा.
मस्तं, मस्तच गं! तुम्हा
मस्तं, मस्तच गं!
तुम्हा दोघांचीही कमाल आहे.
हॅटस ऑफ टू बोथ ऑफ यू.
मस्तच! चित्रं छान
मस्तच! चित्रं छान काढलीत..
हॅटस ऑफ टू बोथ ऑफ यू. >> +१
मस्त चित्रं....
मस्त चित्रं....
स्माईली फूट लय भारी! अनेक
स्माईली फूट लय भारी! अनेक आशीर्वाद!
खुप छान चित्रे आणि त्यात
खुप छान चित्रे आणि त्यात दडलेल्या भावना... मनापासुन शुभेच्छा.
Very inspirational!!!! >>>I
Very inspirational!!!!
>>>I love him for his originality and creativity!>>> +१
खूप छान
खूप छान
झकास! ठो दे रे - खूप आवडलं
झकास!
ठो दे रे - खूप आवडलं
खूप मस्त वाटले चित्रं, तुमचे
खूप मस्त वाटले चित्रं, तुमचे वर्णन, प्रतिक्रिया असे सगळेच वाचून
स्माईली फूट कसला गोड आहे. ठो
स्माईली फूट कसला गोड आहे.
ठो दे रे पण भारीये
Thanks a lot everyone.. very
Thanks a lot everyone..
very very coincidently, This blogpost arrived in my mailbox this evening, through one of the autism blog I had subscribed. It made me wonder if my son has hyperlexia and hypernumeracy?
Pages